JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 656
Подписчики
Нет данных24 часа
-177 дней
-6730 дней
Архив постов
3 655
🔥Grand launch💥
🔥MPSC कंबाइन पूर्व परीक्षा CBT सराव टेस्टसिरीज💥
✨MPSC CBT आधारित ऑनलाइन पेपर✨
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥अभ्यास कितीही झाला असेल तरी CBT ऑनलाइन परीक्षा पॅटर्न सराव महत्वाचा आहे तो आजच सुरू करा🔥
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️phonepay/ Paytm No-7588568220
💥व्हॉट्सअप हेल्पलाईन -
wa.me/919552976452
☄️आजच आपला MPSC CBT पॅटर्न ऑनलाइन टेस्टसिरीज सराव सुरू करा व आपले स्वप्न साकार करा💥😔
3 655
Repost from My Pocket Study
🚀 🔥 मिशन पोलीस भरती 2026-27
💥🔥GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED SELF PRACTICE TEST SERIES 👇
☄️💥महाराष्ट्रात सर्वप्रथमच नविन सेल्फ अनलिमिटेड प्रैक्टिस प्लेटफॉर्म उपलब्ध✨
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
wa.me/919552976452
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
गट क जाहिरात आली.. 🔥🔥
♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 पदसंख्या : 2619
👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
Join@ https://t.me/mypocketstudy
3 655
🚀 🔥 GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 PHONE PAY/PAYTEM No- 7588568220
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
wa.me/919552976452
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from नवदिशा
ग्लोबल पीस इंडेक्स 2026
▪️2026 ल भारताची रँकिंग 127 व्या स्थानी.
▪️2025 ल 124 वी रँकिंग होती.
▪️सर्वाधिक शांत देश:-
आइसलँड न्यूझीलंड स्वित्झर्लंड प्रथम तीन स्थानी.
3 655
Repost from नवदिशा
100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात भरणार आहे. [मराठी साहित्याच्या इतिहासातील पहिले साहित्य संमेलन देखील 1878 मध्ये पुण्यातच भरले होते.]
3 655
Repost from नवदिशा
7 जून 2026
भारतीय टी - 20 संघाचा नवीन कर्णधार कोण आहे - श्रेयस अय्यर
भारतीय टी - 20 संघाचा नवीन उपकर्णधार कोण आहे - तिलक वर्मा
भारतीय क्रिकेट संघात खेळणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे - वैभव सूर्यवंशी
जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो - 7 जून
नॉर्वे चेस 2026 ची स्पर्धा कोणी जिंकली - आर. प्रज्ञानंद
3 655
Repost from नवदिशा
🏆 फ्रेंच ओपन महिला एकेरी 2026
🎾 विजेती – Mirra Andreeva (रशिया)
🎾 उपविजेती – Maja Chwalinska (पोलंड)
❇️ संस्करण – 125 वे
❇️ कालावधी – 24 मे ते 7 जून 2026
❇️ ठिकाण – Paris, फ्रान्स
❇️ स्टेडियम – Roland Garros Stadium
❇️ प्रकार – लाल मातीचे कोर्ट
3 655
Repost from नवदिशा
Feelings change like seasons, yet some remain forever.
A single emotion can turn an ordinary moment into a memory that lasts a lifetime.💜
3 655
Repost from नवदिशा
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
3 655
Repost from नवदिशा
🔰अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१०० वे – शतक महोत्सवी)
● आयोजन : पुणे
● स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
● दिनांक : २८ ते ३१ जानेवारी २०२७
● पर्व : १०० वे (शतक महोत्सवी संमेलन)
● आयोजक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
● स्थानिक आयोजक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
● कालावधी : ४ दिवस
● वैशिष्ट्य : मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे अधिवेशन
● अपेक्षित कार्यक्रम : ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
● महत्त्व : मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा शतक महोत्सवी उत्सव.
