ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 004
订阅者
-124 小时
-117
-5730
帖子存档
*🇮🇳 ✨ प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल धमाका ऑफर ✨🇮🇳* *📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा
*🇮🇳 ✨ प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल धमाका ऑफर ✨🇮🇳* *📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स 📌 Digital Smart Board Teaching 📌 कितीही वेळा पाहता येणारे 📌 1 वर्ष वैधता 📌 100+ Test Series *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा: *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨* *🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026* *🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 –
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨* *🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026* *🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥* 💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट* 💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍 *📚 कोर्समध्ये काय मिळेल?* ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी ✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ ✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स ✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा ✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा ✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष *🧿 खास वैशिष्ट्ये* 🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी 🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts 🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज 🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी 🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक 🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स 🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न 🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी *👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!* *👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-* *🔗 लिंक:* https://bit.ly/3qdSbty *📲 Helpline WhatsApp Link* https://wa.link/jc4wz7 *Message Now: 9767346120*

*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट
*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✨ कोर्समध्ये समाविष्ट:* ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *🔗 थेट कोर्स लिंक्स* *🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)* 🔗 https://bit.ly/3LzpiG7 *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी* *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120* *🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!* *🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*

अमृत अपडेट्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी अर्थसहाय्य. अर्ध सादर
अमृत अपडेट्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी अर्थसहाय्य. अर्ध सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 1 फेब्रुवारी 2026

रेल्वे भरती जाहिरात प्रसिद्ध

🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६

विविध राज्यांच्या मुलींसाठी योजना🔖 ✔️ राजश्री योजना – राजस्थान ✔️ कन्याश्री योजना – पश्चिम बंगाल ✔️ भाग्यलक्ष्मी योजना – कर्नाटक ✔️ लाडली लक्ष्मी योजना – मध्य प्रदेश ✔️ लाडली – दिल्ली व हरियाणा ✔️ मुख्यमंत्री लाडली योजना – उत्तर प्रदेश ✔️ मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना – बिहार ✔️ किशोरी शक्ति योजना – ओडिशा ✔️ ममता योजना – गोवा ✔️ सरस्वती योजना – छत्तीसगढ ✔️ माझी कन्या भाग्यश्री योजना – महाराष्ट्र ✔️ नंदा देवी कन्या योजना – उत्तराखंड ✔️ लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र

photo content

photo content

◾️बंगालचे विभाजन – 16 ऑक्टोबर 1905 ◾️स्वदेशी आंदोलन – 7 ऑगस्ट 1905 ◾️मुस्लिम लीग स्थापना – 30 डिसेंबर 1906 ◾️चंपारण सत्याग्रह – 10 एप्रिल 1917 ◾️खेड़ा सत्याग्रह – 11 मार्च 1918 ◾️रौलट कायदा  - 18 मार्च 1919 ◾️जालियनवाला बाग हत्याकांड – 13 एप्रिल 1919 ◾️खिलाफत आंदोलन – नोव्हेंबर 1919 ◾️असहकार आंदोलन – 4 सप्टेंबर 1920 ◾️चौरी चौरा घटना – 4 फेब्रुवारी 1922 ◾️स्वराज पक्ष स्थापना – 1 जानेवारी 1923 ◾️सायमन आयोग घोषणा – 8 नोव्हेंबर 1927 ◾️सविनय कायदेभंग चळवळ – 12 मार्च 1930 ◾️पहिली गोलमेज परिषद – 12 नोव्हेंबर 1930 – 19 जानेवारी 1931 ◾️दुसरी गोलमेज परिषद – 7 सप्टेंबर - 1 डिसेंबर 1931 ◾️गांधी-इर्विन करार – 5 मार्च 1931 ◾️तिसरी गोलमेज परिषद – 17 नोव्हेंबर – 24 डिसेंबर 1932 ◾️पुणे करार – 24 सप्टेंबर 1932 ◾️वैयक्तिक सत्याग्रह – 17 ऑक्टोबर 1940 ◾️क्रिप्स मिशन – मार्च 1942 ◾️भारत छोडो आंदोलन – 8 ऑगस्ट1942 ◾️कॅबिनेट मिशन योजना – 24 मार्च 1946 ◾️रॉयल नेव्हल उठाव – 18 फेब्रुवारी 1946 ◾️माउंटबॅटन योजना – 3 जून 1947 ◾️भारताची स्वातंत्र्य आणि फाळणी – 15 ऑगस्ट 1947

photo content

👍👍👍👍👍👍👍💥💥
👍👍👍👍👍👍👍💥💥

photo content

भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे 26 जानेवारी 2026 77 वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे: उर्सुला वॉन डेर लेयेन – अध्यक्ष
भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे 26 जानेवारी 2026 77 वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे: उर्सुला वॉन डेर लेयेन – अध्यक्ष, युरोपीय आयोग (European Union) एंटोनियो कोस्टा – अध्यक्ष, युरोपीय परिषद (European Union) 2026 मध्ये प्रथमच युरोपियन युनियनचे दोन वरिष्ठ नेते एकत्र प्रमुख पाहुणे होते. मागील प्रमुख पाहुणे : 2023: अब्देल फतह अल सिसी – इजिप्त 2024: इमॅन्युअल मॅक्रॉन – फ्रान्स 2025: प्रबोवो सुबियांतो – इंडोनेशिया

photo content

photo content

photo content

महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प 1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा 3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक 4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश   5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश  6) कालीसरार प्रकल्प  - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान

दुष्काळ आयोग ✅ 1) कर्नल स्मिथ आयोग = * स्थापना - 1860-61 * गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग * कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला. 2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती') * गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स. * कशासाठी -📌  ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी. 📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, * या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली. 3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग') * गव्हर्नर - लॉर्ड लिटन.   कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी. 📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर. 📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली. 4) लॉयल आयोग 1897 गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला. 5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग. गव्हर्नर - लॉर्ड कर्झन. *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन 6) सर जॉन वुडहेड आयोग 1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात) 📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन

photo content