JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 012
Підписники
-224 години
-147 днів
-6530 день
Архів дописів
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 012
Repost from वर्तमान निर्णय
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी*
*👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू*
*📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026*
*🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल*
━━━━━━━━━━━━━━━
*📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य*
*📝 PDF मध्ये काय मिळणार?*
✅ संपूर्ण मराठी
✅ संपूर्ण इंग्रजी
✅ सामान्य ज्ञान नोट्स
✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न
✅ बौद्धिक चाचणी नोट्स
✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच
*🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य*
🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच
🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी
━━━━━━━━━━━━━━━
*💥 आजची खास ऑफर 💥*
💰 प्रति PDF फक्त ₹40/-
🔥 ALL COMBO फक्त ₹199/-
━━━━━━━━━━━━━━━
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट*
✅ चालू घडामोडी 2025-26
✅ 10 सराव टेस्ट मोफत
✅ FREE Study Strategy Plan
✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*
4 012
Repost from वर्तमान निर्णय
👉किती दुर्दैवी घटना....
👉ओडिशामध्ये धक्कादायक घटना – बहिणीचा सांगाडा पुरावा म्हणून सादर...
👉Odisha राज्यातील आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील पैसे मिळवण्यासाठी तिच्या सांगाड्याचे अवशेष पुरावा म्हणून प्रशासनासमोर सादर केले.
👉 कितना बेबस था वो इंसान सोचो ज़रा,
बहन की यादों को लेकर पहुँचा खड़ा।
रोटी से पहले सबूत माँगती दुनिया,
गरीब का दर्द किसने है पढ़ा ?
4 012
Repost from वर्तमान निर्णय
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार)
📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला.
📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित.
📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क.
📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार.
📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी.
📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही.
📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.
4 012
Repost from वर्तमान निर्णय
बॉम्बे हायकोर्ट पेपर 2026 : 10 GS प्रश्न
1] पानिपतचे तिसरे युध्द सन ----- मध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले.
उत्तर : 1761
2] लोकमान्य टिळक यांनी ---- वृत्तपत्र सुरू केले.
उत्तर : केसरी
3] भूदान आंदोलनाची सुरूवात ----- यांनी केली.
उत्तर : आचार्य विनोबा भावे
4] महाराष्ट्र राज्याची स्थापना ----- या वर्षी झाली.
उत्तर : 1960
5] मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ----- या वर्षी झाली.
उत्तर : 1862
6] ----- हे 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जात होत.
उत्तर : गोपाळ हरी देशमुख
7] ----- हे 'पूर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाते.
उत्तर : पुणे
8] महाराष्ट्र विधानसभेत ----- जागा आहेत.
उत्तर : 288
9] नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय ----- येथे आहे.
उत्तर : पुणे
10] ----- हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली.
उत्तर : न्यायमूर्ती आलोक आराधे
😊😊😊😊😊😊😊
4 012
Repost from वर्तमान निर्णय
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध ✅
एकूण जागा - 416 ✅
परिक्षा IBPS घेणार ✅
4 012
Repost from वर्तमान निर्णय
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा
२०२५ - शुद्धिपत्रक
✅मुलाखतीसाठी 1:3 Ratio
✅भाषा विषय(मराठी व इंग्रजी) वगळता बाकी पेपर चे मार्क्स धरुन कट ऑफ लागेल.
4 012
Repost from वर्तमान निर्णय
विक्रम VT-21 (Vikram VT21)
◾️विकसित - DRDO ◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ◾️स्वदेशी सामग्री - सुमारे 65%. ◾️विकास कालावधी - केवळ 3 वर्षे (2023 - 2026). ◾️उद्घाटन - 25 एप्रिल 2026 रोजी VRDE, अहिल्यानगर येथे DRDO चे Chairman डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्तेविक्रम व्हीटी 21'ची वैशिष्ट्ये
◾️आसनक्षमता - अकरा जवानांची ◾️मानवरहित टरेट आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे ◾️पाण्यातून ८ किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता ◾️स्टॅनॅग लेव्हल 4 आणि 5 दर्जाचे संरक्षण ◾️30 मिमी गन आणि फायर अँड फॉरगेट एटीजीएम ◾️एआय आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार ◾️जुन्या बीएमपी-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🤩 आगामी MPSC परिक्षेच्या तारखा 🤩
1] Combine गट ब मुख्य परीक्षा : 17 मे 2026
2] Combine गट क मुख्य परीक्षा : 07 जून 2026
3] राज्यसेवा पूर्व परीक्षा : 31 मे 2026
4] Combine गट ब पूर्व परीक्षा : 14 जून 2026
5] Combine गट क पूर्व परीक्षा : 12 जुलै 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4 012
Repost from वर्तमान निर्णय
♦️आदिवासी विकास विभाग चौकीदार अभ्यासक्रम / पॅटर्न.. 👉 जागा 416.. 🔥 👉 ज्यांची दहावी पास आहे असे सर्व उमेदवारांना फॉर्म भरता येतो.सविस्तर जाहिरात माहिती आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक : 👇👇👇👇 https://t.me/WartmanNirnay
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🎯 नवी मुंबई पोलीस
निवड यादी व प्रतीक्षा यादी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐
4 012
Repost from वर्तमान निर्णय
शिक्षक पात्रता परीक्षा 👍
6 लाख उमेदवार परीक्षा देणार
प्रवेशपत्र - 9 ते 21 जून दरम्यान
परीक्षा - 21 जून
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🟣 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'
▶️ नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला..
↪️ पुरस्कार स्थापना : 2022
➡️ पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
➡️ दुसरा पुरस्कार : आशा भोसले
➡️ तिसरा पुरस्कार :अमिताभ बच्चन
➡️ चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🎯सर्व पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या योजना
👉१ ली योजना (१९५१-५६)
-दामोदर खोरे प्रकल्प: १९४८ (कार्यरत १९५१)
-सिंद्री खत कारखाना: १९५१
-सामुदायिक विकास कार्यक्रम: २ ऑक्टोबर १९५२
-राष्ट्रीय विस्तार सेवा: २ ऑक्टोबर १९५३
👉२ री योजना (१९५६-६१)
-भिलाई पोलाद प्रकल्प: १९५९
-रुरकेला पोलाद प्रकल्प: १९५९
-दुर्गापूर पोलाद प्रकल्प: १९५९
-खादी व ग्रामोद्योग आयोग: १९५६
-पंचायत राजची सुरुवात: २ ऑक्टोबर १९५९ (नागौर, राजस्थान)
👉३ री योजना (१९६१-६६)
-बोकारो पोलाद प्रकल्प: १९६४
-भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI): १ जुलै १९६४
-भारतीय अन्न महामंडळ (FCI): १ जानेवारी १९६५
-कृषी मूल्य आयोग: १९६५
-योजना सुट्टीचा काळ (१९६६-६९)
-हरितक्रांतीची सुरुवात: १९६६-६७
👉४ थी योजना (१९६९-७४)
-१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १९ जुलै १९६९
-MRTP कायदा: १९६९
-दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम (DPAP): १९७३-७४
👉५ वी योजना (१९७४-७८)
-किमान गरज कार्यक्रम (MNP): १९७४
-२० कलमी कार्यक्रम: १ जुलै १९७५
-प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB): २ ऑक्टोबर १९७५
-एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS): २ ऑक्टोबर १९७५
👉६ वी योजना (१९८०-८५)
-६ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १५ एप्रिल १९८०
-IRDP: २ ऑक्टोबर १९८०
-NREP: ऑक्टोबर १९८०
-EXIM बँक: १ जानेवारी १९८२
-NABARD: १२ जुलै १९८२
-RLEGP: १५ ऑगस्ट १९८३
👉७ वी योजना (१९८५-९०)
-इंदिरा आवास योजना: १९८५-८६
-स्पीड पोस्ट सेवा: १९८६
-SEBI ची स्थापना: १२ एप्रिल १९८८
-जवाहर रोजगार योजना : २८ एप्रिल १९८९
-नेहरू रोजगार योजना : ऑक्टोबर १९८९
👉८ वी योजना (१९९२-९७)
-पंतप्रधान रोजगार योजना: २ ऑक्टोबर १९९३
-महिला समृद्धी योजना: २ ऑक्टोबर १९९३
-मध्यान्ह आहार योजना: १५ ऑगस्ट १९९५
👉९ वी योजना (१९९७-२००२)
-स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना: १ डिसेंबर १९९७
-भाग्यश्री बाल कल्याण योजना: १९९८
-स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना : १ एप्रिल १९९९
-प्रधानमंत्री ग्राम सडक योजना: २५ डिसेंबर २०००
-अंत्योदय अन्न योजना: २५ डिसेंबर २०००
-सर्व शिक्षा अभियान: २००१
👉१० वी योजना (२००२-०७)
-नॅशनल फूड फॉर वर्क: नोव्हेंबर २००४
-भारत निर्माण कार्यक्रम: १६ डिसेंबर २००५
-MGNREGA (नरेगा): २ फेब्रुवारी २००६
👉११ वी योजना (२००७-१२)
-राष्ट्रीय आरोग्य विमा योजना: १ एप्रिल २००८
-प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना: २००९-१०
👉१२ वी योजना (२०१२-१७)
-प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण: १ जानेवारी २०१३
-मेक इन इंडिया: २५ सप्टेंबर २०१४
-प्रधानमंत्री जन धन योजना: २८ ऑगस्ट २०१४
4 012
Repost from वर्तमान निर्णय
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात)
📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ
✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing)
⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त)
🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short)
🚀 कमाल वेग – 320 किमी/तास
📏 कमाल अंतर – 160 किमी
👨✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी
🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी)
🏙️ उद्दिष्टे
🚗 ट्रॅफिक कमी करणे
⏱️ प्रवास वेळ कमी करणे
🌱 पर्यावरणपूरक वाहतूक
🌍 स्मार्ट सिटी विकास
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
