en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 666
Subscribers
-124 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
Repost from नवदिशा
श्रीगणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 🌺🙏 श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 🪔 गणपती बाप्पा मोरया!
श्रीगणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 🌺🙏 श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 🪔 गणपती बाप्पा मोरया! 🪔 आज आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात ✨ सुख • समृद्धी • आरोग्य • आनंद • यश ✨ नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना! 🐘 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा॥ 🙏 आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्नांचा नाश होवो आणि प्रत्येक स्वप्नपूर्तीचा मार्ग सुकर होवो. 🌸 आपणांस व आपल्या परिवारास श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🚩 मंगलमूर्ती मोरया! 🚩

Repost from नवदिशा
♦️व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. 👉 आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत 👉 ​तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. 👉 दिनांक : 12 सप्टेंबर 2026 वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

Repost from नवदिशा
♦️"आम्ही निष्पाप, बदनामी थांबवा!"; MPSC कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन, सुरक्षेची हमी मिळेपर्यंत भरती प्रक्रिया ठप्प? पत्र व्हायरल.. 👇👇👇 👉 म.टा. बातमी लिंक मध्ये वरील पत्र PDF आहे.. बातमी लिंक : CLICK HERE

Repost from नवदिशा
♦️#MPSC सचिवांवर शाही फेक...
♦️#MPSC सचिवांवर शाही फेक...

Repost from नवदिशा
सुधारित इतिवृत्त कृषी आकृतीबंध.

Repost from नवदिशा
महत्वाचे
महत्वाचे

Repost from नवदिशा
आयोगाचे Viral झालेलं पत्र

Repost from नवदिशा
मा. उच्चस्तरीय समितीसमोर सुचना सदर करण्यासाठी आपणांस दि. 12/09/2026 रोजी दुपारी 12.00 ते दुपारी 02.00 वा. ही भेटीची वेळ देण्यात आलेली आहे आपले विषय :- 1) Saralseva Pattern 2) Objective Pattern स्थळ - जिओलॉजी विभागाचे सभागृह, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Repost from नवदिशा
📍 नवी मुंबई मनपा Rank Wise निकाल.....!

Repost from नवदिशा
📍 नवी मुंबई मनपा कनिष्ठ अभियंता निकाल

Repost from नवदिशा
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) Second Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

Repost from नवदिशा
प्रवेशपत्र | Admit Card TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇 ▪️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ▪️BARTI https://baricet2026.cbtexam.in/ ▪️TRTI https://trticet2026.cbtexam.in/ ▪️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ ▪️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞...
Gm all of you 🌞...

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.06 KB

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️नवी मुंबई महानगरपालिका निकाल जाहीर..
♦️नवी मुंबई महानगरपालिका निकाल जाहीर..

Repost from नवदिशा
♦️'स्टेनो'ची पदभरती होणार...
♦️'स्टेनो'ची पदभरती होणार...

Repost from नवदिशा
♦️सांगली महानगरपालिका भरती #TCS कडे 👉 41 तांत्रिक पदांची भरती.
♦️सांगली महानगरपालिका भरती #TCS कडे 👉 41 तांत्रिक पदांची भरती.

Repost from नवदिशा
📍 नवी मुंबई मनपा कनिष्ठ अभियंता निकाल https://t.me/WartmanNirnay