ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 012
订阅者
-224 小时
-147
-6530
帖子存档
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल त
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026* *🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल* ━━━━━━━━━━━━━━━ *📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य* *📝 PDF मध्ये काय मिळणार?* ✅ संपूर्ण मराठी ✅ संपूर्ण इंग्रजी ✅ सामान्य ज्ञान नोट्स ✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न ✅ बौद्धिक चाचणी नोट्स ✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच *🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य* 🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच 🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी ━━━━━━━━━━━━━━━ *💥 आजची खास ऑफर 💥* 💰 प्रति PDF फक्त ₹40/- 🔥 ALL COMBO फक्त ₹199/- ━━━━━━━━━━━━━━━ *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट* ✅ चालू घडामोडी 2025-26 ✅ 10 सराव टेस्ट मोफत ✅ FREE Study Strategy Plan ✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे ━━━━━━━━━━━━━━━ *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*

👉किती दुर्दैवी घटना.... 👉ओडिशामध्ये धक्कादायक घटना – बहिणीचा सांगाडा पुरावा म्हणून सादर... 👉Odisha राज्यातील आदिवासी व्यक्
👉किती दुर्दैवी घटना.... 👉ओडिशामध्ये धक्कादायक घटना – बहिणीचा सांगाडा पुरावा म्हणून सादर... 👉Odisha राज्यातील आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील पैसे मिळवण्यासाठी तिच्या सांगाड्याचे अवशेष पुरावा म्हणून प्रशासनासमोर सादर केले. 👉 कितना बेबस था वो इंसान सोचो ज़रा, बहन की यादों को लेकर पहुँचा खड़ा। रोटी से पहले सबूत माँगती दुनिया, गरीब का दर्द किसने है पढ़ा ?

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार) 📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला. 📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित. 📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क. 📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार. 📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी. 📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही. 📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.

♦️ मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची उत्तरतालिका. (Answer Key) 👆👆👆👆👆
+3
♦️ मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची उत्तरतालिका. (Answer Key) 👆👆👆👆👆

मुंबई उच्च न्यायालय ड्रायव्हर पदाची उत्तर तालिका..
मुंबई उच्च न्यायालय ड्रायव्हर पदाची उत्तर तालिका..

बॉम्बे हायकोर्ट पेपर 2026 : 10 GS प्रश्न 1] पानिपतचे तिसरे युध्द सन ----- मध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले. उत्तर : 1761 2] लोकमान्य टिळक यांनी ---- वृत्तपत्र सुरू केले. उत्तर : केसरी 3] भूदान आंदोलनाची सुरूवात ----- यांनी केली. उत्तर : आचार्य विनोबा भावे 4] महाराष्ट्र राज्याची स्थापना ----- या वर्षी झाली. उत्तर : 1960 5] मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ----- या वर्षी झाली. उत्तर : 1862 6] ----- हे 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जात होत. उत्तर : गोपाळ हरी देशमुख 7] ----- हे 'पूर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाते. उत्तर : पुणे 8] महाराष्ट्र विधानसभेत ----- जागा आहेत. उत्तर : 288 9] नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय ----- येथे आहे. उत्तर : पुणे 10] ----- हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती होते ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली. उत्तर : न्यायमूर्ती आलोक आराधे 😊😊😊😊😊😊😊

आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध ✅ एकूण जागा - 416 ✅ परिक्षा IBPS घेणार ✅
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध ✅ एकूण जागा - 416 ✅ परिक्षा IBPS घेणार ✅

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक ✅मुलाखतीसाठी 1:3 Ratio ✅भाषा विषय(मराठी व इंग्रजी) वगळता बाकी पे
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक ✅मुलाखतीसाठी 1:3 Ratio ✅भाषा विषय(मराठी व इंग्रजी) वगळता बाकी पेपर चे मार्क्स धरुन कट ऑफ लागेल.

विक्रम VT-21 (Vikram VT21) ◾️विकसित - DRDO ◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात
विक्रम VT-21 (Vikram VT21)
◾️विकसित - DRDO ◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ◾️स्वदेशी सामग्री - सुमारे 65%. ◾️विकास कालावधी - केवळ 3 वर्षे (2023 - 2026). ◾️उद्घाटन - 25 एप्रिल 2026 रोजी VRDE, अहिल्यानगर येथे DRDO चे Chairman डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते
विक्रम व्हीटी 21'ची वैशिष्ट्ये
◾️आसनक्षमता - अकरा जवानांची ◾️मानवरहित टरेट आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे ◾️पाण्यातून ८ किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता ◾️स्टॅनॅग लेव्हल 4 आणि 5 दर्जाचे संरक्षण ◾️30 मिमी गन आणि फायर अँड फॉरगेट एटीजीएम ◾️एआय आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार ◾️जुन्या बीएमपी-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय

HIGH COURT NOTICE OBJECTION 30/04/2026 LAST DATE
HIGH COURT NOTICE OBJECTION 30/04/2026 LAST DATE

🤩 आगामी MPSC परिक्षेच्या तारखा 🤩 1] Combine गट ब मुख्य परीक्षा : 17 मे 2026 2] Combine गट क मुख्य परीक्षा : 07 जून 2026 3]
🤩 आगामी MPSC परिक्षेच्या तारखा 🤩 1] Combine गट ब मुख्य परीक्षा : 17 मे 2026 2] Combine गट क मुख्य परीक्षा : 07 जून 2026 3] राज्यसेवा पूर्व परीक्षा : 31 मे 2026 4] Combine गट ब पूर्व परीक्षा : 14 जून 2026 5] Combine गट क पूर्व परीक्षा : 12 जुलै 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️आदिवासी विकास विभाग चौकीदार अभ्यासक्रम / पॅटर्न.. 👉 जागा 416.. 🔥 👉 ज्यांची दहावी पास आहे असे सर्व उमेदवारांना फॉर्म भरता
♦️आदिवासी विकास विभाग चौकीदार अभ्यासक्रम / पॅटर्न.. 👉 जागा 416.. 🔥 👉 ज्यांची दहावी पास आहे असे सर्व उमेदवारांना फॉर्म भरता येतो.सविस्तर जाहिरात माहिती आणी फॉर्म भरण्यासाठी लिंक : 👇👇👇👇 https://t.me/WartmanNirnay

+2
🎯 नवी मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐

शिक्षक पात्रता परीक्षा 👍 6 लाख उमेदवार परीक्षा देणार प्रवेशपत्र - 9 ते 21 जून दरम्यान परीक्षा - 21 जून 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.
शिक्षक पात्रता परीक्षा 👍 6 लाख उमेदवार परीक्षा देणार प्रवेशपत्र - 9 ते 21 जून दरम्यान परीक्षा - 21 जून 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

🟣 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'  ▶️ नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला.. ↪️ पुरस्कार स्थापना : 2022 ➡️ पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी ➡️ दुसरा पुरस्कार : आशा भोसले ➡️ तिसरा पुरस्कार :अमिताभ बच्चन ➡️ चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला

🎯सर्व पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या योजना 👉१ ली योजना (१९५१-५६)        -दामोदर खोरे प्रकल्प: १९४८ (कार्यरत १९५१)        -सिंद्री खत कारखाना: १९५१        -सामुदायिक विकास कार्यक्रम: २ ऑक्टोबर १९५२        -राष्ट्रीय विस्तार सेवा: २ ऑक्टोबर १९५३ 👉२ री योजना (१९५६-६१)        -भिलाई पोलाद प्रकल्प: १९५९        -रुरकेला पोलाद प्रकल्प: १९५९        -दुर्गापूर पोलाद प्रकल्प: १९५९        -खादी व ग्रामोद्योग आयोग: १९५६        -पंचायत राजची सुरुवात: २ ऑक्टोबर १९५९ (नागौर, राजस्थान) 👉३ री योजना (१९६१-६६)        -बोकारो पोलाद प्रकल्प: १९६४        -भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI): १ जुलै १९६४        -भारतीय अन्न महामंडळ (FCI): १ जानेवारी १९६५        -कृषी मूल्य आयोग: १९६५        -योजना सुट्टीचा काळ (१९६६-६९)        -हरितक्रांतीची सुरुवात: १९६६-६७ 👉४ थी योजना (१९६९-७४)        -१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १९ जुलै १९६९        -MRTP कायदा: १९६९         -दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम (DPAP): १९७३-७४ 👉५ वी योजना (१९७४-७८)         -किमान गरज कार्यक्रम (MNP): १९७४        -२० कलमी कार्यक्रम: १ जुलै १९७५        -प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB): २ ऑक्टोबर १९७५        -एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS): २ ऑक्टोबर १९७५ 👉६ वी योजना (१९८०-८५)        -६ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १५ एप्रिल १९८०        -IRDP: २ ऑक्टोबर १९८०        -NREP: ऑक्टोबर १९८०        -EXIM बँक: १ जानेवारी १९८२        -NABARD: १२ जुलै १९८२        -RLEGP: १५ ऑगस्ट १९८३ 👉७ वी योजना (१९८५-९०)        -इंदिरा आवास योजना: १९८५-८६        -स्पीड पोस्ट सेवा: १९८६        -SEBI ची स्थापना: १२ एप्रिल १९८८        -जवाहर रोजगार योजना : २८ एप्रिल १९८९        -नेहरू रोजगार योजना : ऑक्टोबर १९८९ 👉८ वी योजना (१९९२-९७)        -पंतप्रधान रोजगार योजना: २ ऑक्टोबर १९९३        -महिला समृद्धी योजना: २ ऑक्टोबर १९९३        -मध्यान्ह आहार योजना: १५ ऑगस्ट १९९५ 👉९ वी योजना (१९९७-२००२)        -स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना: १ डिसेंबर १९९७        -भाग्यश्री बाल कल्याण योजना: १९९८        -स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना : १ एप्रिल १९९९        -प्रधानमंत्री ग्राम सडक योजना: २५ डिसेंबर २०००        -अंत्योदय अन्न योजना: २५ डिसेंबर २०००        -सर्व शिक्षा अभियान: २००१ 👉१० वी योजना (२००२-०७)         -नॅशनल फूड फॉर वर्क: नोव्हेंबर २००४         -भारत निर्माण कार्यक्रम: १६ डिसेंबर २००५         -MGNREGA (नरेगा): २ फेब्रुवारी २००६ 👉११ वी योजना (२००७-१२)         -राष्ट्रीय आरोग्य विमा योजना: १ एप्रिल २००८         -प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना: २००९-१० 👉१२ वी योजना (२०१२-१७)        -प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण: १ जानेवारी २०१३        -मेक इन इंडिया: २५ सप्टेंबर  २०१४        -प्रधानमंत्री जन धन योजना: २८ ऑगस्ट २०१४

🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL
🌍 जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन – दुबई (संयुक्त अरब अमिरात) 📍 ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ✈️ तंत्रज्ञान – eVTOL (electric Vertical Take-Off and Landing) ⚡ पूर्णपणे इलेक्ट्रिक (प्रदूषणमुक्त) 🔰 वाहन वैशिष्ट्ये (Short) 🚀 कमाल वेग – 320 किमी/तास 📏 कमाल अंतर – 160 किमी 👨‍✈️ क्षमता – 1 पायलट + 4 प्रवासी 🔇 कमी आवाज (हेलिकॉप्टरपेक्षा कमी) 🏙️ उद्दिष्टे 🚗 ट्रॅफिक कमी करणे ⏱️ प्रवास वेळ कमी करणे 🌱 पर्यावरणपूरक वाहतूक 🌍 स्मार्ट सिटी विकास