uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 655
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जाती
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील ✅ जलद व विश्वासार्ह सेवा 📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा. 7820872331 SAMO_Education Multiservices टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.

Repost from नवदिशा
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Repost from नवदिशा
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
‼️ युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) २०२६ मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक मुंबईची श्रेया शांतनु मुंदडा हिने जिंकले आ
‼️ युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) २०२६ मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक मुंबईची श्रेया शांतनु मुंदडा हिने जिंकले आहे. 👉🏻 भारतीय संघाची कामगिरी :- भारताच्या चार सदस्यीय संघाने १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी (६७ देशांमध्ये ६वा क्रमांक) केली. ◾ संजना फिलो चॅको (केरळ) - रौप्य पदक. ◾शिवानी भरत कुमार (तामिळनाडू) - कांस्य पदक. ◾ श्रीमयी बेहरा (कोलकाता) - सहभाग.

Repost from नवदिशा
‼️ भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) सल्लागार राकेश भानोत यांची आयोगाचे नवीन प्रभारी महासंचालक (Acting Director General - DG) म्हण
‼️ भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) सल्लागार राकेश भानोत यांची आयोगाचे नवीन प्रभारी महासंचालक (Acting Director General - DG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from नवदिशा
महत्त्वाचे - परीक्षेला कायम गोंधळात टाकत असलेल्या या चार तरतुदी लक्षात ठेवा. धन्यवाद 🙏
महत्त्वाचे - परीक्षेला कायम गोंधळात टाकत असलेल्या या चार तरतुदी लक्षात ठेवा. धन्यवाद 🙏

Repost from नवदिशा
फिनलँडद्वारे जगातील पहिली कायमस्वरूपी अणुकचरा साठवणूक 🇫🇮
फिनलँडद्वारे जगातील पहिली कायमस्वरूपी अणुकचरा साठवणूक 🇫🇮

Repost from नवदिशा
पोलीस आयुक्त ठाणे विधी अधिकारी कंत्राटी जाहिरात.
पोलीस आयुक्त ठाणे विधी अधिकारी कंत्राटी जाहिरात.

Repost from नवदिशा
♦️सिडको भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने, पारदर्शी..
♦️सिडको भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने, पारदर्शी..

Repost from नवदिशा
♦️पुणे महानगरपालिका. "कर्मचारी भरतीबाबत जाहीर प्रकटन"
♦️पुणे महानगरपालिका. "कर्मचारी भरतीबाबत जाहीर प्रकटन"

Repost from नवदिशा
♦️नाइट फ्रँक इंडियाचा संपत्ती अहवाल..
♦️नाइट फ्रँक इंडियाचा संपत्ती अहवाल..

Repost from नवदिशा
जपानवर संरक्षण (शस्त्रास्त्र) निर्यातीवरील कडक निर्बंध होते. हे निर्बंध जपानने स्वतःच्या शांततावादी संविधान व धोरणांनुसार (द्
जपानवर संरक्षण (शस्त्रास्त्र) निर्यातीवरील कडक निर्बंध होते. हे निर्बंध जपानने स्वतःच्या शांततावादी संविधान व धोरणांनुसार (द्वितीय महायुद्धानंतर) लावले होते. विशेषतः Article 9 (Peace Clause) मुळे जपानने आक्रमक लष्करी धोरण व शस्त्र निर्यात मर्यादित ठेवली होती

Repost from नवदिशा
● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸 राष्ट्रीय पंचायत राज दिन दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ वी घटनादुरुस्ती कायदा लागू होऊन पं
🔸 राष्ट्रीय पंचायत राज दिन दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. २४ एप्रिल १९९३ रोजी ७३ वी घटनादुरुस्ती कायदा लागू होऊन पंचायत राज व्यवस्था घटनात्मक झाली ⭕️ हा दिवस ग्रामीण स्वराज्य आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्यात ग्रामीण भागात उत्तम प्रशासन आणि विकासावर भर दिला जातो. ⭕️ पंचायत राज दिनाविषयी महत्त्वाची माहिती: ➡️ दिनांक: २४ एप्रिल (२०१० पासून सुरू) ➡️ पार्श्वभूमी: २४ एप्रिल १९९३ ला ७३ वी घटनादुरुस्ती लागू झाली, ज्यामुळे ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा मिळाला ↪️ उद्देश: स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) बळकट करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आणि ग्रामीण विकास साधणे ↪️ इतिहास: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पहिली पंचायत राज व्यवस्था सुरू केली ➡️ वैशिष्ट्ये: घटनादुरुस्तीनुसार ११ व्या परिशिष्टात एकूण २९ विषय पंचायत राज्यांतर्गत समाविष्ट केले आहेत

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.07 KB

Repost from My Pocket Study
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥* *👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे* *🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥* *🎯
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥* *👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे* *🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहित्य* ✅ 600 चालक MCQ ✅ 600 मुंबई माहिती ✅ 400 मोटार वाहन प्रश्न ✅ RTO नियम ✅ Current Affairs 2025-26 ✅ मराठी + इंग्रजी व्याकरण ✅ राज्यशास्त्र 5000 ✅ संगणक *🔥 Special Group Offer 🔥* ✅ एकट्याने घेतली तर *₹49* ✅ दोघांनी मिळून घेतली तर *₹69 (दोघांसाठी)* ✅ लगेच Friend सोबत घ्या *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer* 📞 FREE 5 मिनिट Guidance Call 📘 FREE Study Strategy Plan 📌 Call Booking नुसार होईल 📌 Limited Students Only 📌 First Come First Serve *⏰ फक्त आजचं Offer* *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*

Repost from My Pocket Study
टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, त
टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल. Contact:- SAMO_LEARNING Multiservices. Call 📞 7820872331 WhatsApp Link https://wa.link/l2mxg5

Repost from My Pocket Study
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जाती
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील ✅ जलद व विश्वासार्ह सेवा 📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा. 7820872331 SAMO_Education Multiservices टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.