JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 997
Subscribers
-624 hours
-137 days
-6230 days
Posts Archive
3 995
3 995
⭕️ लहान मुलांचे आवडते कार्टून डोरेमॉन झाले बंद 👉डोरेमॉनने इंडोनेशियातील RCTI टीव्ही चॅनेलवरचा आपला 35 वर्षांचा प्रवास संपवला आहे. 👉1990 च्या दशकापासून डोरेमॉन लहान-मोठ्या सर्वांचाच आवडता ठरला होता. RCTI वरून डोरेमोन हटवल्यामुळे चाहते भावुक झाले आहेत. Join 👉https://t.me/mahaparikshagov
3 995
⭕️ नामांकित पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन👉प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं पुणे येथे काल बुधवारी रात्री दु:खद निधन झालं, ते 83 वर्षाचे होते. 👉पर्यावरण संतुलन व संरक्षणासाठी आयुष्यभर त्यांनी खूप प्रयत्न केले. 👉 गाडगीळ हे महाराष्ट्र शासनाच्या कोकण व पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. 👉 कोकण व पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवण्यासाठी माधवराव गाडगीळ यांच्या समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत. 👉त्यांनी 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस'ची स्थापना केली. 👉केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2010 मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. 👉डॉ. गाडगीळ यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री ' आणि 'पद्मभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 👉डॉ. गाडगीळ यांना २०२४ मध्ये यूएनईपीचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
https://t.me/mahaparikshagov👉जीवशास्त्रांसाठीचा 'शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार' 👉 1998 ते 2002 पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व.
3 995
⭕️ कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा 👉 महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकणारा निर्णय घेत राज्य वन्यजीव मंडळाने गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. 👉 सध्या महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण मध्य भारतात जनुकीयदृष्ट्या शुद्ध रानम्हशींचा हा एकमेव अधिवास आहे. Join 👉https://t.me/mahaparikshagov
3 995
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
3 995
भारतात मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल सोलार अलायन्स त्यामधून देखील अमेरिका बाहेर....
ISA चे महत्त्व: ISA ही भारत-फ्रान्स संयुक्त पुढाकाराची संस्था असून हवामान बदलावर सौर ऊर्जेद्वारे मात करणे हा उद्देश.
ISA मुख्य माहिती:
स्थापना: 2015 (पॅरिस COP-21)
मुख्यालय: गुरुग्राम (भारत)
👆👆👆👆👆
3 995
संयुक्त राष्ट्रसंघाशी सलग्न असलेल्या
66 संघटनांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे.👆👆
3 995
+1
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
जेष्ठ अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ हे डॉ. माधव गाडगीळ यांचे वडील होते. वैचारिक वारसा घरामधूनच त्यांना होता.
वरील imp लेख 👆👆
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
3 995
TET कोणाला बंधनकारक ?
इयत्ता 1 ते 8 वी सर्व व्यवस्थापन,सर्व मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित इ.शाळांसाठी अनिवार्य
3 995
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार...
👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
3 995
*🎉HAPPY NEW YEAR 2026*
*स्पेशल – ब्लास्ट धमाका! 🔥🎉*
*“New Year Offer, Life Time Opportunity!”*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 700+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स
📌100+ टेस्ट सिरीज समावेश
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 995
+1
🎉HAPPY NEW YEAR 2026
❤स्पेशल – ब्लास्ट धमाका!
“New Year Offer, Life Time Opportunity!”
“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”
✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट
💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/-
📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स
✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026
कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ
✍️ SSC GD मेगाभरती 2026
✨ कोर्समध्ये समाविष्ट:
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ
📝 100+ टेस्ट सिरीज
👉 Study Hub Pune App डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)
🔗 https://bit.ly/49s3NzW
👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स-फक्त ₹49/-
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
❤संपूर्ण पोलीस भरती कोर्स-फक्त ₹49/-
https://bit.ly/3qdSbty
💬 Helpline WhatsApp
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
3 995
♦️हाय कोर्ट फॉर्म भरण्यासाठी आणखीन मुदतवाढ मिळाली आहे..राहिलेले भरून घ्या आता..🙏🙏
3 995
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही• SC, ST, EWS❌🔖Valid Non Creamy layer certificate प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत Valid असते. Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते. जर तुम्ही 1 एप्रिल 2024 नंतर NCL काढलं असेल तर त्याची Validity 2027 पर्यंत असेल. राज्यसेवा 2026 साठी नॉन क्रिमीलेयर ची माहिती जाहिरातीत दिली आहे. ती एकदा अवश्य वाचून घ्या.👍 EWS सर्टिफिकेट दरवर्षी नवीन काढावं लागतं. Join https://t.me/mypocketstudy
3 995
जीवनातील संघर्ष त्यालाच माहिती असतो आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो पण खरा अभिनय तोच करत असतो दिवसभर सुखी असण्याचा बाजार मांडून रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातून दुःखाच्या वेदना बाहेर काढत असतो कारण तो पण एक माणूसच असतो!
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
3 995
तुम्ही काय करताय,तुम्हाला काय येत,
तुम्ही आतापर्यंत काय केल हे लोकांना सांगत बसू नका...🫵
तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा...बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल...💯
लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे...🔥🔥
3 995
पर्यावरण ऋषी माधवराव गाडगीळ.
83 वर्षांचा पंचमहाभूतमक देह ठेवून पर्यावरणात विलीन झाले......
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
