ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 997
المشتركون
-624 ساعات
-137 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
🌐 सूर्यमालेतील महत्त्वाची माहिती देत आहे सर्वांनी वाचा. परीक्षाभिमुख प्रश्न👇👇 1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ? 👉 बुध 2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? 👉 शुक्र 3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ? 👉 गुरू 4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ? 👉 शुक्र 5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ? 👉 पृथ्वी 6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ? 👉 पृथ्वी 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ? 👉 शुक्र 8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ? 👉 बुध 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ? 👉 परिवलन 10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ? 👉 परिभ्रमण 11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? 👉 गुरू 12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ? 👉 बुध 13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ? 👉 शुक्र 14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ? 👉 फोबॉस आणि डीमॉस 15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ? 👉 मंगळ 16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ? 👉 1397 पटीने 17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ? 👉 गुरू 18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ? 👉 गुरु 19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ? 👉 शनि 20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ? 👉 प्रजापती 21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ? 👉 ब्रुहस्पति 22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ? 👉 वरुण 23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ? 👉 41 वर्ष 24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या व त्याचे रंग? 1) बुध = 0 गडद राखाडी 2) शुक्र = 0 फिकट पिवळा /पांढरा 3) पृथ्वी = 01 निळा 4) मंगळ = 02 लालसर 5) गुरु = 97 केशरी आणि पांढरे पट्टे 6) शनि = 274 फिकट सोनेरी/ पिवळा 7) युरेनस = 29 फिकट निळा- हिरवा 8) नेपच्यून = 16 गडद निळा 🔖 संकलन. मोहन काळे (पाटील) 25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ? 👉 बुध व शुक्र 26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ? 👉 आठ 27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ? 👉 14 कोटी 96 लाख कि. मी. 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ? 👉 3 लाख 84 हजार कि. मी. 29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ? 👉 8 मिनिटे 20 सेकंद 30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ? 👉 1.3 सेकंद 31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ? 👉 6000⁰ c 32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ? 👉 शुक्र 33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ? 👉 50 मिनिटे 34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ? 👉 59 % 35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ? 👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद 36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ? 👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ? 👉 ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड) 38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ? 👉 विल्यम हर्षल

⭕️ लहान मुलांचे आवडते कार्टून डोरेमॉन झाले बंद 👉डोरेमॉनने इंडोनेशियातील RCTI टीव्ही चॅनेलवरचा आपला 35 वर्षांचा प्रवास संपवला
⭕️ लहान मुलांचे आवडते कार्टून डोरेमॉन झाले बंद 👉डोरेमॉनने इंडोनेशियातील RCTI टीव्ही चॅनेलवरचा आपला 35 वर्षांचा प्रवास संपवला आहे. 👉1990 च्या दशकापासून डोरेमॉन लहान-मोठ्या सर्वांचाच आवडता ठरला होता. RCTI वरून डोरेमोन हटवल्यामुळे चाहते भावुक झाले आहेत. Join 👉https://t.me/mahaparikshagov

⭕️ नामांकित पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन 👉प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं पुणे ये
⭕️ नामांकित पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन
👉प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं पुणे येथे काल बुधवारी रात्री दु:खद निधन झालं, ते 83 वर्षाचे होते. 👉पर्यावरण संतुलन व संरक्षणासाठी आयुष्यभर त्यांनी खूप प्रयत्न केले. 👉 गाडगीळ हे महाराष्ट्र शासनाच्या कोकण व पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. 👉 कोकण व पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवण्यासाठी माधवराव गाडगीळ यांच्या समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत. 👉त्यांनी 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस'ची स्थापना केली. 👉केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2010 मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. 👉डॉ. गाडगीळ यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री ' आणि 'पद्मभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 👉डॉ. गाडगीळ यांना २०२४ मध्ये यूएनईपीचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
https://t.me/mahaparikshagov
👉जीवशास्त्रांसाठीचा 'शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार' 👉 1998 ते 2002 पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व.

⭕️ कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा 👉 महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकणारा निर्णय घेत राज्य वन्य
⭕️ कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा 👉 महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकणारा निर्णय घेत राज्य वन्यजीव मंडळाने गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. 👉 सध्या महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण मध्य भारतात जनुकीयदृष्ट्या शुद्ध रानम्हशींचा हा एकमेव अधिवास आहे. Join 👉https://t.me/mahaparikshagov

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित म
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

भारतात मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल सोलार अलायन्स त्यामधून देखील अमेरिका बाहेर.... ISA चे महत्त्व: ISA ही भारत-फ्रान्स संयुक्त
भारतात मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल सोलार अलायन्स त्यामधून देखील अमेरिका बाहेर.... ISA चे महत्त्व: ISA ही भारत-फ्रान्स संयुक्त पुढाकाराची संस्था असून हवामान बदलावर सौर ऊर्जेद्वारे मात करणे हा उद्देश. ISA मुख्य माहिती: स्थापना: 2015 (पॅरिस COP-21) मुख्यालय: गुरुग्राम (भारत) 👆👆👆👆👆

संयुक्त राष्ट्रसंघाशी सलग्न असलेल्या 66 संघटनांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे.👆👆
संयुक्त राष्ट्रसंघाशी सलग्न असलेल्या 66 संघटनांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे.👆👆

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. जेष्ठ अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ
+1
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. जेष्ठ अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ हे डॉ. माधव गाडगीळ यांचे वडील होते. वैचारिक वारसा घरामधूनच त्यांना होता. वरील imp लेख 👆👆 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

TET कोणाला बंधनकारक ? इयत्ता 1 ते 8 वी सर्व व्यवस्थापन,सर्व मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित इ.श
TET कोणाला बंधनकारक ? इयत्ता 1 ते 8 वी सर्व व्यवस्थापन,सर्व मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित,विना अनुदानित,कायम विना अनुदानित इ.शाळांसाठी अनिवार्य

♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.

photo content

*🎉HAPPY NEW YEAR 2026* *स्पेशल – ब्लास्ट धमाका! 🔥🎉* *“New Year Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 700+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

🎉HAPPY NEW YEAR 2026 ❤स्पेशल – ब्लास्ट धमाका! “New Year Offer, Life Time Opportunity!” “₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!” ✨ न
+1
🎉HAPPY NEW YEAR 2026 ❤स्पेशल – ब्लास्ट धमाका! “New Year Offer, Life Time Opportunity!” “₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!” ✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं ! 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट 💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स ✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026 कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ ✍️ SSC GD मेगाभरती 2026 ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा 📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ 📝 100+ टेस्ट सिरीज 👉 Study Hub Pune App डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts 👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-) 🔗 https://bit.ly/49s3NzW 👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स-फक्त ₹49/- 🔗 https://bit.ly/3XOJvKJ ❤संपूर्ण पोलीस भरती कोर्स-फक्त ₹49/- https://bit.ly/3qdSbty 💬 Helpline WhatsApp 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा अभ्यासक्रम
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा अभ्यासक्रम

♦️हाय कोर्ट फॉर्म भरण्यासाठी आणखीन मुदतवाढ मिळाली आहे..राहिलेले भरून घ्या आता..🙏🙏

NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅ यांना Non Creamy L
NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅
यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही• SC, ST, EWS❌
🔖Valid Non Creamy layer certificate प्रत्येक NCL हे 31 मार्च पर्यंत Valid असते.  Certificate वर पण valid upto आणि तारीख लिहिली जाते. जर तुम्ही 1 एप्रिल 2024 नंतर NCL काढलं असेल तर त्याची Validity 2027 पर्यंत असेल. राज्यसेवा 2026 साठी नॉन क्रिमीलेयर ची माहिती जाहिरातीत दिली आहे. ती एकदा अवश्य वाचून घ्या.👍 EWS सर्टिफिकेट दरवर्षी नवीन काढावं लागतं. Join https://t.me/mypocketstudy

जीवनातील संघर्ष त्यालाच माहिती असतो आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो पण खरा अभिनय तोच करत असतो दिवसभर
जीवनातील संघर्ष त्यालाच माहिती असतो आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो पण खरा अभिनय तोच करत असतो दिवसभर सुखी असण्याचा बाजार मांडून रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातून दुःखाच्या वेदना बाहेर काढत असतो कारण तो पण एक माणूसच असतो! धडपडणाऱ्या तरुणाईसाठी

तुम्ही काय करताय,तुम्हाला काय येत, तुम्ही आतापर्यंत काय केल हे लोकांना सांगत बसू नका...🫵 तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये स्वतःविरुद्ध जिंकण्याचं युद्ध करा...बाकी दुनिया तुम्हाला सलाम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही काही तरी करून दाखवाल...💯 लक्षात ठेवा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात मजा आहे...🔥🔥

पर्यावरण ऋषी माधवराव गाडगीळ. 83 वर्षांचा पंचमहाभूतमक देह ठेवून पर्यावरणात विलीन झाले...... भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
पर्यावरण ऋषी माधवराव गाडगीळ. 83 वर्षांचा पंचमहाभूतमक देह ठेवून पर्यावरणात विलीन झाले...... भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

▶️ CET वेळापत्रक 2026 ✅
▶️ CET वेळापत्रक 2026 ✅