JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 005
Підписники
-224 години
-117 днів
-6130 день
Архів дописів
4 004
*📚 आजचा CTET पेपर – 07 फेब्रुवारी 2026*
*मराठी, इंग्रजी आणि हिंदी* या *तिन्ही भाषेत प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह* सखोल विश्लेषण आता *470 पेजेसमध्ये* उपलब्ध! ✅
*📝 हे विश्लेषण तुमच्या उद्याच्या CTET तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.*
*📄 संपूर्ण पेपर PDF* मध्ये पाहण्यासाठी आणि *डाउनलोड* करण्यासाठी वापरा:
*📲 [PDF ACCESS LINK👇]*
https://my-url.in/ctet_paper_7feb2026_explanations_bothlanguage_pdf
*💡 टीप: PDF मध्ये मिळेल:*
✅ प्रश्नांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
✅ महत्त्वाचे टिप्स
✅ संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण
👉 अधिक माहितीसाठी जाॅईन *स्पेशल CTET ग्रुप लिंक* -
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
*🎯 तयारी पूर्ण करा, आत्मविश्वास वाढवा, आणि CTET मध्ये यशस्वी व्हा!*
*Plz share to who are preparing this exam*
4 004
पोलिस आता थेट अटक करु शकत नाहीत !
पोलिस आता थेट आरोपीला अटक करु शकत नाही. कारण ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा गुन्ह्यांत थेट अटक न करता, आधी आरोपीला नोटीस देणे बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले आहे. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत असेल तर अटक टाळावी. अटकेसाठी पोलिसांकडे ठोस कारणे असणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण होते व पोलिस कारवाईत पारदर्शकता येते.
4 004
भारतीय शिक्षिकेनं जिंकला 9 कोटींचा पुरस्कार
भारतीय शिक्षिका रुबल नागी यांनी ग्लोबल टीचर 2026 हा पुरस्कार जिंकला आहे. त्यांना दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरुपात त्यांना 9 कोटी रुपये रक्कम मिळाली. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी रुबल यांचा सत्कार केला. मुंबईच्या रुबल यांनी भारतात आपल्या संस्थेच्या माध्यमातून 800 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था उघडल्या.
4 004
भारतीय शिक्षिकेनं जिंकला 9 कोटींचा पुरस्कार
भारतीय शिक्षिका रुबल नागी यांनी ग्लोबल टीचर 2026 हा पुरस्कार जिंकला आहे. त्यांना दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरुपात त्यांना 9 कोटी रुपये रक्कम मिळाली. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी रुबल यांचा सत्कार केला. मुंबईच्या रुबल यांनी भारतात आपल्या संस्थेच्या माध्यमातून 800 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था उघडल्या.
4 004
*गुलाबाचं सौंदर्य पाकळ्यांत दिसतं,*
*पण त्याचं अस्तित्व वाचवतात ते काटे. 🌹*
*स्पर्धा परीक्षेचा प्रवासही तसाच आहे…*
*आजचा कडवा संघर्ष स्वीकारा,*
*जखमा होतील, पण हार मानू नका. 💥*
*कारण*
*उद्याचं यश फक्त सहन करणाऱ्यांचंच असतं! 💪📚*
*आज काटे, उद्या गुलाब — हेच खरं सत्य. ✨*
_HAPPY ROSE DAY_
4 004
*महाराष्ट्र पोलीस भरती हॉल तिकीट आले काहींचे..*
*👉 लिंक:*
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php
➖➖➖➖➖➖➖➖
*📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 x 6️⃣
India defeat England to be crowned ICC Men's U19WorldCup 2026 winners 👏
4 004
*सनदी सेवेतून वारंवार परीक्षेची संधी आता बंद...*
*अधिकारी CSE 2026 पासून अपात्र.*
4 004
💐💐 महिला प्रीमियर लीग 2026
- विजेता संघ :- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- उपविजेता संघ :-दिल्ली कॅपिटल्स 💐💐
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
