JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 633
Subscribers
-224 hours
-187 days
-5830 days
Posts Archive
3 632
Repost from नवदिशा
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.
13 Jul, 23:10
3 632
Repost from नवदिशा
♦️ भारताचा 23 वर्षीय धावपटू अनिमेश कुजूर हा परदेशात 100 मीटर शर्यत सर्वात जलद पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे.
👉 जर्मनीतील वेट्ज्लार येथे झालेल्या 'जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर लेव्हल'च्या स्पर्धेत त्याने 100 मीटरची शर्यत 10.14 सेकंदात पूर्ण केली.
या कामगिरीसह तो अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला. दक्षिण आफ्रिकेचा आर. म्लेंगा 10.03 सेकंदांसह पहिल्या स्थानावर राहिला.
👉 अनिमेशची 10.14 सेकंदांची ही वेळ भारताच्या इतिहासातील दुसरी सर्वात वेगवान 100 मीटर धाव ठरली आहे. (भारताचा राष्ट्रीय विक्रम गुरिंदरवीर सिंगच्या नावावर 10.09 सेकंदांचा आहे).
👉 ऑलिम्पिक इतिहास
1896 मध्ये 'मॉडर्न ऑलिम्पिक'ची सुरुवात झाली. 1928 पर्यंत 100 मीटरचे विजेते केवळ श्वेतवर्णीय खेळाडू होते. 1932 मध्ये एडी टोलन हे पहिले कृष्णवर्णीय ऑलिम्पिक १०० मीटर विजेते बनले. 1984 ते 2024 पर्यंत या प्रकारात कृष्णवर्णीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे.
13 Jul, 23:10
3 632
Repost from नवदिशा
♦️ 'वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एअरक्राफ्ट' (WDMMA) 2026 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय वायुसेनेने आपले तिसरे स्थान यशस्वीरित्या कायम राखले आहे.
👉WDMMA दरवर्षी जगभरातील १०३ देशांच्या १२९ वायुसेनांचे मूल्यमापन करते.
👉ही क्रमवारी केवळ विमानांच्या संख्येवरून ठरत नाही, तर ती संस्थेच्या 'ट्रू व्हॅल्यू रेटिंग' (True Value Rating) प्रणालीवर आधारित असते.
👉अहवालानुसार, भारतीय वायुसेनेत सध्या एकूण 1,716विमाने कार्यरत आहेत.
👉जागतिक क्रमवारीत सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या एकूण ताफ्यामध्ये लढाऊ विमानांचा वाटा 32% आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त - मिग-२१
13 Jul, 23:10
3 632
Repost from नवदिशा
जाहिरात क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तंत्रसहाय्यक आणि उद्योग निरीक्षक - गुणपत्रक, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका आणि गुणांची फेरगणना यासंबंधी घोषणा
13 Jul, 06:44
3 632
Repost from नवदिशा
*✨ बंपर धमाका ऑफर ✨*
*परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन*
*🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨*
*💥 Complete Personal PDF फक्त 99/- मध्ये 💥*
*📚 PDF मध्ये मिळणार 👇*
✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका
✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न
✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट
✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश
✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती
✅ तांत्रिक 350+ महत्वाचे प्रश्न
✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव
*📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश*
📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा
🎯 Self Study + Revision साठी Best
*⏳ Offer Limited Time साठीच*
*💰 Payment : PhonePe / Google Pay*
*📞 9637637380*
*📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा*
*📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा.*
13 Jul, 03:34
