JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 654
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
3 654
Repost from नवदिशा
*✨ बंपर धमाका ऑफर ✨*
*परिक्षेला जाता - जाता लास्ट रिव्हीजन*
*🚨 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 2026 🚨*
*💥 Complete Personal PDF फक्त 99/- मध्ये 💥*
*📚 PDF मध्ये मिळणार 👇*
✅ मागील वर्षांच्या PYQ प्रश्नपत्रिका
✅ स्पष्टीकरणासह महत्वाचे प्रश्न
✅ नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सराव टेस्ट
✅ चालू घडामोडींचा अद्ययावत समावेश
✅ आदिवासी विभाग व आश्रमशाळा संबंधित माहिती
✅ तांत्रिक 350+ महत्वाचे प्रश्न
✅ भरपूर MCQ प्रश्नांचा सराव
*📖 2012 पासूनच्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश*
📲 मोबाईलमध्ये कुठेही अभ्यास करा
🎯 Self Study + Revision साठी Best
*⏳ Offer Limited Time साठीच*
*💰 Payment : PhonePe / Google Pay*
*📞 9637637380*
*📥 PDF घेण्यासाठी लगेच मेसेज करा*
*📸 Payment केल्यानंतर Screenshot Send करा.*
3 654
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 654
Repost from नवदिशा
🔹 मलाला दिवस – १२ जुलै
✅ संबंधित व्यक्ती – मलाला युसूफझाई
✅ नोबेल शांतता पुरस्कार – २०१४
✅ विषय – मुलींचे शिक्षण व शिक्षणाचा अधिकार
3 654
Repost from नवदिशा
फॉर्च्यून इंडिया 2026
सर्वात प्रभावशाली महिला या यादीत नीता अंबानी प्रथम स्थानी
3 654
Repost from नवदिशा
🎾 विंबल्डन 2026 - महिला एकेरी (Women's Singles)
👉 विजेती: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा (Linda Noskova)
👉 उपविजेती: 🇨🇿 कॅरोलिना मुचोवा (Karolina Muchova)
👉 लिंडा नोस्कोवाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावले.
अलीकडील विंबल्डन महिला एकेरी विजेत्या
👉 2026: 🇨🇿 लिंडा नोस्कोवा
👉 2025: 🇵🇱 इगा स्वियातेक
👉 2024: 🇨🇿 बार्बोरा क्रेझिकोवा
3 654
Repost from नवदिशा
▶️ दक्षिण भारताची 'कोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी ११ जुलै २०२६ रोजी म्हैसूर (कर्नाटक) येथे निधन
➡️ त्यांनी आपल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत २० हून अधिक भाषांमध्ये तब्बल ४८,००० हून अधिक गाणी गायली आहेत.
↪️ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांना 'जानकी अम्मा' म्हणून ओळखल्या जात होते.
⭕ एस. जानकी यांनी हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये ४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.
↪️ हिंदी चित्रपटसृष्टीत 'बोल बेबी बोल', 'ओ मारिया' आणि 'प्रभू मोरे अवगुण' यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या.
👉२०१३ 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर मात्र कलेच्या सन्मानासाठी त्यांनी तो नाकारला होता.
3 654
Repost from नवदिशा
आज 12-07-2026 होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️
● पेपर 1 (मराठी व इंग्रजी)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
● पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4
3 654
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 654
Repost from नवदिशा
‘पायी चालणे' हा नागरिकांचा मुलभूत अधिकार.
खटला - मणियार इलियाज ऊर्फ शेख रियाज व अन्य विरुद्ध पी. अय्यप्पन व इतर.
सर्वोच्च न्यायालयाने निकालात भारताच्या 'चालण्याच्या' परंपरेचा उल्लेख केला.
यामध्ये विनोबा भावे यांची भूदान चळवळ, महात्मा गांधींची दांडी यात्रा, कावड यात्रा आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक पंढरपूरची वारी या उदाहरणांचा समावेश करून पायी चालण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
