uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 963
Підписники
-924 години
-227 днів
-7130 день
Архів дописів
photo content

🚨 पोलीस भरती फॉर्म भरताना होणाऱ्या चुका करू नका! 🚨 📲 हा LIVE VIDEO पाहा आणि संपूर्ण प्रक्रिया शिका — A to Z! https://youtu
🚨 पोलीस भरती फॉर्म भरताना होणाऱ्या चुका करू नका! 🚨 📲 हा LIVE VIDEO पाहा आणि संपूर्ण प्रक्रिया शिका — A to Z! https://youtu.be/1DeTuCkHSwY https://youtu.be/1DeTuCkHSwY 🌐पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ? 📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती ✅फाॅर्म भरत असताना नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे? ✅फाॅर्म किती घटकांत भरू शकता? ✅स्वतः ची माहिती कशी अपलोड करावी? ✅फाॅर्म भरत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात? ✅फाॅर्म साठी फोटो आणि सही कोणत्या साईज मध्ये अपलोड करायला हवे? ✅ फोटो आणि सही याची दिलेल्या माहितीनुसार साईज  किती आणि कशी कमी-जास्त करावी? ✅फोटो आणि सही अपलोड करताना येणाऱ्या समस्या कशा दूर कराव्यात? ✅फाॅर्म भरताना सर्रास होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात? 🔴❓वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी, नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहा 👁‍🗨👁‍🗨 आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.🛜 🎯 एकच व्हिडिओ — सगळ्या शंका Clear! 📍पहा पूर्ण व्हिडिओ आणि मित्रांना जरूर शेअर करा! 🔗👇 https://youtu.be/1DeTuCkHSwY https://youtu.be/1DeTuCkHSwY

आयोगाचा हा Schedule पाहता... Agri Interview यानंतर होण्याची शक्यता ( Dec)... हा एक फक्त अंदाज आहे
आयोगाचा हा Schedule पाहता... Agri Interview यानंतर होण्याची शक्यता ( Dec)... हा एक फक्त अंदाज आहे

Excise 129 पदे रिक्त आहेत 2025 साठी जास्तीत जास्त जागा यायला हव्यात 🔥
Excise 129 पदे रिक्त आहेत 2025 साठी जास्तीत जास्त जागा यायला हव्यात 🔥

नगरपरिषद  गट-क आणि गट-ड जाहिरात 2025
➡️गट-क :- 2151 पदे ➡️गट-ड :- 987 पदे
परीक्षा TCS घेण्याची शक्यता आहे 👍

नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरात लवकरच येऊ शकते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 काही सरकारी बाबू मुळे ऑगस्ट महिन्यात येणार्‍या जाहिरातीला इतका
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरात लवकरच येऊ शकते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 काही सरकारी बाबू मुळे ऑगस्ट महिन्यात येणार्‍या जाहिरातीला इतका वेळ लागला

♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..
♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये लेखाविषयक रिक्त पदांसाठी पदभरतीबाबत कार्यवाही सुरु आहे ✅
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये लेखाविषयक रिक्त पदांसाठी पदभरतीबाबत कार्यवाही सुरु आहे ✅

✅ 31 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी ✅ १. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? – पंजाब २. भारतातील सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह, CMS-०३, कोठून प्रक्षेपित केला जाईल? – श्रीहरिकोटा ३. २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजित कलकल यांनी कोणते पदक जिंकले? – सुवर्णपदक ४. अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची ११६ वी जयंती कधी साजरी करण्यात आली? – ३० ऑक्टोबर ५. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – चौथा ६. "फाइंडिंग होम अगेन" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? – रिचा शर्मा ७. कल्याण सिंह नगर हा ७६ वा जिल्हा कोणत्या राज्यात असेल? – उत्तर प्रदेश ८. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने "टॉप अ‍ॅग्री-फूड पायोनियर" पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? – संजीव कपूर ९. जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती पॉल बिया यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? – कॅमेरून १०. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे? – रंजना प्रकाश देसाई 🔖https://t.me/WartmanNirnay 🎯

🔖 मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स ◾️ अमोल पाटील सर ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/WartmanNirnay

*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आ
*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा*. *Note- आतापर्यंत एकही ग्रुप जॉईन केला नाही अशांनीच कोणताही एक ग्रुप जॉईन करा* 🙏 *👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप* https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *👮‍♂ मोफत पोलीस भरती मार्गदर्शन ग्रुप 🚨* https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *🎖 स्पेशल तलाठी भरती ग्रुप* https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=wwt *🤔Any Query then msg 👉* https://wa.link/pi3ve8

♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..
♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..

डेमो कॉपी एकदा पाहूनच घ्या 🥰👆

*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes* *👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठ
*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes* *👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठी एकदम परफेक्ट!* 📘 राज्यशास्त्र वनलाइनर नोट्स – *प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुमच्याकडे!* *🔥 पोलीस भरती, MPSC, PSI, तलाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो — यशाचं गुपित ह्या Notes मध्येच दडलंय!* *✍️ STUDY HUB PUNE BY 🧑‍🎓Samina Nadaf* *💪 2500+ महत्वाचे प्रश्न एकाच ठिकाणी!* *💰 किंमत: फक्त ₹99/-* 📦 Instant PDF Download *💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM* *📩 9637637380* *📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*✡️ उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा 🔱* ➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नग
*✡️ उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा 🔱* ➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नगर' या नावाने नवीन जिल्हा जाहीर केला आहे...👍 ◾जिल्हा नाव = कल्याण सिंह नगर ◾कितवा =76 वा जिल्हा ◾घोषणा= योगी आदित्यनाथ *🛑 माहिती लक्षात ठेवा* 👉 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात आता एकूण 76 जिल्हे झाले आहेत 👉तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणार अलीगढ आणि बुलंदशहर जिल्ह्यांतील काही मिळून बनवला जाणार 👉 उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून जिल्ह्याला नाव दिले आहे. 👉कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश चे 2 वेळा मुख्यमंत्री होते ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

डेमो_E_पास_पोलीस_लायब्ररी_पॅकेज.pdf20.77 MB

*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚 सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश* असणारी *एकमेव 🚨पोलीस भरती, 🚨तलाठी भरती आणि 🚨वनरक्षक भरती e - लायब्ररी* *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी! ✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* *🚨All IN ONE FULL पॅकेज🚨* *टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन + मेंटाॅरशीप* 🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठ
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक 5 तयार आहे!* *👮‍♂️ दररोजची टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोर बघा!* *🔗 टेस्ट लिंक:* https://bit.ly/3hcKten *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.* 🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली. ⚖️ बारडोली सत
*🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.* 🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली. ⚖️ बारडोली सत्याग्रहाचे नेते, गांधीजींचे विश्वासू सहकारी. *👨‍💼 भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान.* 🗿 स्टॅच्यू ऑफ युनिटी – जगातील सर्वात उंच पुतळा (182 मीटर). 🎓 लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले, उत्कृष्ट वकील होते. 🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन – 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 🎉 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची 150 वी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*