JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 963
Suscriptores
-924 horas
-227 días
-7130 días
Archivo de publicaciones
3 963
🚨 पोलीस भरती फॉर्म भरताना होणाऱ्या चुका करू नका! 🚨
📲 हा LIVE VIDEO पाहा आणि संपूर्ण प्रक्रिया शिका — A to Z!
https://youtu.be/1DeTuCkHSwY
https://youtu.be/1DeTuCkHSwY
🌐पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?
📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती
✅फाॅर्म भरत असताना नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे?
✅फाॅर्म किती घटकांत भरू शकता?
✅स्वतः ची माहिती कशी अपलोड करावी?
✅फाॅर्म भरत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात?
✅फाॅर्म साठी फोटो आणि सही कोणत्या साईज मध्ये अपलोड करायला हवे?
✅ फोटो आणि सही याची दिलेल्या माहितीनुसार साईज किती आणि कशी कमी-जास्त करावी?
✅फोटो आणि सही अपलोड करताना येणाऱ्या समस्या कशा दूर कराव्यात?
✅फाॅर्म भरताना सर्रास होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात?
🔴❓वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी, नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहा 👁🗨👁🗨 आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.🛜
🎯 एकच व्हिडिओ — सगळ्या शंका Clear!
📍पहा पूर्ण व्हिडिओ आणि मित्रांना जरूर शेअर करा!
🔗👇
https://youtu.be/1DeTuCkHSwY
https://youtu.be/1DeTuCkHSwY
3 963
आयोगाचा हा Schedule पाहता... Agri Interview यानंतर होण्याची शक्यता ( Dec)...
हा एक फक्त अंदाज आहे
3 963
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरात 2025
➡️गट-क :- 2151 पदे ➡️गट-ड :- 987 पदेपरीक्षा TCS घेण्याची शक्यता आहे 👍
3 963
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरात लवकरच येऊ शकते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
काही सरकारी बाबू मुळे ऑगस्ट महिन्यात येणार्या जाहिरातीला इतका वेळ लागला
3 963
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये लेखाविषयक रिक्त पदांसाठी पदभरतीबाबत कार्यवाही सुरु आहे ✅
3 963
✅ 31 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी ✅
१. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? – पंजाब
२. भारतातील सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह, CMS-०३, कोठून प्रक्षेपित केला जाईल? – श्रीहरिकोटा
३. २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजित कलकल यांनी कोणते पदक जिंकले? – सुवर्णपदक
४. अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची ११६ वी जयंती कधी साजरी करण्यात आली? – ३० ऑक्टोबर
५. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – चौथा
६. "फाइंडिंग होम अगेन" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? – रिचा शर्मा
७. कल्याण सिंह नगर हा ७६ वा जिल्हा कोणत्या राज्यात असेल? – उत्तर प्रदेश
८. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने "टॉप अॅग्री-फूड पायोनियर" पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? – संजीव कपूर
९. जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती पॉल बिया यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? – कॅमेरून
१०. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे? – रंजना प्रकाश देसाई
🔖https://t.me/WartmanNirnay 🎯
3 963
*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩*
*🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.*
*🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा*.
*Note- आतापर्यंत एकही ग्रुप जॉईन केला नाही अशांनीच कोणताही एक ग्रुप जॉईन करा* 🙏
*👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप*
https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
*👮♂ मोफत पोलीस भरती मार्गदर्शन ग्रुप 🚨*
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt
━━━━━━༺༻━━━━━━
*🎖 स्पेशल तलाठी भरती ग्रुप*
https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=wwt
*🤔Any Query then msg 👉*
https://wa.link/pi3ve8
3 963
*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes*
*👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठी एकदम परफेक्ट!*
📘 राज्यशास्त्र वनलाइनर नोट्स – *प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुमच्याकडे!*
*🔥 पोलीस भरती, MPSC, PSI, तलाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो — यशाचं गुपित ह्या Notes मध्येच दडलंय!*
*✍️ STUDY HUB PUNE BY 🧑🎓Samina Nadaf*
*💪 2500+ महत्वाचे प्रश्न एकाच ठिकाणी!*
*💰 किंमत: फक्त ₹99/-*
📦 Instant PDF Download
*💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM*
*📩 9637637380*
*📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 963
*✡️ उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा 🔱*
➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नगर' या नावाने नवीन जिल्हा जाहीर केला आहे...👍
◾जिल्हा नाव = कल्याण सिंह नगर
◾कितवा =76 वा जिल्हा
◾घोषणा= योगी आदित्यनाथ
*🛑 माहिती लक्षात ठेवा*
👉 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात आता एकूण 76 जिल्हे झाले आहेत
👉तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणार अलीगढ आणि बुलंदशहर जिल्ह्यांतील काही मिळून बनवला जाणार
👉 उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून जिल्ह्याला नाव दिले आहे.
👉कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश चे 2 वेळा मुख्यमंत्री होते
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 963
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...*
*📚 सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश* असणारी *एकमेव 🚨पोलीस भरती, 🚨तलाठी भरती आणि 🚨वनरक्षक भरती e - लायब्ररी*
*🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी! ✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी*
*👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर*
*👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे*
*🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!*
*🚨All IN ONE FULL पॅकेज🚨*
*टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन + मेंटाॅरशीप*
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/QucsX
🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/Ez9CO
*🌟 फायदे :*
*✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट*
*🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह*
*👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*.
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 963
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/QucsX
🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/Ez9CO
*🌟 फायदे :*
*✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट*
*🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह*
*👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*.
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 963
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨*
*💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!*
*🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक 5 तयार आहे!*
*👮♂️ दररोजची टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोर बघा!*
*🔗 टेस्ट लिंक:* https://bit.ly/3hcKten
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 963
*🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.*
🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली.
⚖️ बारडोली सत्याग्रहाचे नेते, गांधीजींचे विश्वासू सहकारी.
*👨💼 भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान.*
🗿 स्टॅच्यू ऑफ युनिटी – जगातील सर्वात उंच पुतळा (182 मीटर).
🎓 लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले, उत्कृष्ट वकील होते.
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन – 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
🎉 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची 150 वी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
