ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 654
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीबाबत शुद्धीपत्रक. Join https://t.me/mypocketstudy

photo content

राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा Join https://t.me/mypocketstudy
राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा Join https://t.me/mypocketstudy

photo content

photo content

*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोल
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥 *📘 खास वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* *🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!* *👇 लिंकवर क्लिक करा 👇* 🔗 https://my-url.in/jointestseries

✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (Important Constitutional Amendments) १ ली घटनादुरुस्ती (1951) ➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा. ➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद. ७ वी घटनादुरुस्ती (1956) ➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण. ➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत. ९ वी घटनादुरुस्ती (1960) ➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार). १० वी घटनादुरुस्ती (1961) ➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन. १२ वी घटनादुरुस्ती (1962) ➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन. १४ वी घटनादुरुस्ती (1962) ➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट. २४ वी घटनादुरुस्ती (1971) ➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट. २५ वी घटनादुरुस्ती (1971) ➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला. ➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित. ३१ वी घटनादुरुस्ती (1973) ➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या. ३६ वी घटनादुरुस्ती (1975) ➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा. ४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान ➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर. ➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न. ➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट. ➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य. ४४ वी घटनादुरुस्ती (1978) ➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला. ➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर. ➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला. ५२ वी घटनादुरुस्ती (1985) ➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची. ६१ वी घटनादुरुस्ती (1989) ➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले. ७१ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी). ७३ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची. ७४ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची. ८६ वी घटनादुरुस्ती (2002) ➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क. ९१ वी घटनादुरुस्ती (2003) ➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%). ९७ वी घटनादुरुस्ती (2011) ➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा. १०१ वी घटनादुरुस्ती (2016) ➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू. १०३ वी घटनादुरुस्ती (2019) ➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण. १०५ वी घटनादुरुस्ती (2021) ➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत.

रक्ताभिसरण संस्था.....
रक्ताभिसरण संस्था.....

नव साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष.... व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँड,कोलंबिया, मेक्सिको,क्युबा व इराण सह इतर राष्ट्रांवर अमेरिकेने
नव साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष.... व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँड,कोलंबिया, मेक्सिको,क्युबा व इराण सह इतर राष्ट्रांवर अमेरिकेने नव साम्राज्यवादी विस्तार करण्याचे लक्ष तयार केले आहे. व्हेनेझुएला नंतर आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे लक्ष आहे.👆👆

#Updated Current Eco सर्वाधिक निर्यात करणारे राज्य व त्या राज्यातून होणारी निर्यात. भारतातून सर्वाधिक निर्यात करणारे राज्य गु
#Updated Current Eco सर्वाधिक निर्यात करणारे राज्य व त्या राज्यातून होणारी निर्यात. भारतातून सर्वाधिक निर्यात करणारे राज्य गुजरात असून दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे..👆👆

भारतीय शेअर बाजारातील चढउतार व अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध... इक्विटी गुंतवणूक घटली परंतु गोल्ड फंड यामध्ये म
भारतीय शेअर बाजारातील चढउतार व अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार झाले प्रचंड सावध... इक्विटी गुंतवणूक घटली परंतु गोल्ड फंड यामध्ये मिळणाऱ्या रिटर्नमुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढले.

डोनाल्ड ट्रम्पचा हा निर्णय येणाऱ्या काळात जगासाठी धोकादायक ठरणार आहॆ... अमेरिका आता कोणत्याही नियमाला मानण्यास बांधील रहाणार
डोनाल्ड ट्रम्पचा हा निर्णय येणाऱ्या काळात जगासाठी धोकादायक ठरणार आहॆ... अमेरिका आता कोणत्याही नियमाला मानण्यास बांधील रहाणार नाही... उद्या अणुबॉम्ब वापरण्यासाठीही त्यांच्यावर बंधन रहाणार नाही.. छोट्या मोठ्या देशाना ताब्यात घेण्यासाठी त्यांना आता कोणतेही निर्बंध असणार नाही... सगळ्या जगाने एक होऊन अमेरिकेच्या उद्योग, ट्रेड, डॉलर, रिलेशनशिप वर बंधने टाकून त्यांना बहिष्कृत करावे लागेल... अन्यथा ट्रम्प येणाऱ्या काळात हिटलरपेक्षाही जास्त धोकादायक होईल.. शक्तिशाली देशाचे नेतृत्व जर निर्बद्ध असेल तर ते नेतृत्व सगळं जाळून खाक करते.... एकेक पाऊल अणुयुद्धाच्या दिशेने पडत आहॆ..

महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख संस्था...
महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख संस्था...

✅TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल !! ⭐️जुन अखेर पुढची TET असनार
✅TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल !! ⭐️जुन अखेर पुढची TET असनार

♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.

photo content

*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.* 1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862 ✍ खंडपीठ एकूण 3 आहेत.. 1) नागपूर खंडप
*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.* 1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862 ✍ खंडपीठ एकूण 3 आहेत.. 1) नागपूर खंडपीठ :- 9 जानेवारी 1936 2) छत्रपती संभाजीनगर खंडपीठ :- 27 ऑगस्ट 1982 3) पणजी खंडपीठ :-30 ऑक्टोबर 1982 ✍ टीप :- कोल्हापूर सर्किट बेंच 👉उद्घाटन :- 17 ऑगस्ट 2025 👉उद्घाटक :- भूषण गवई ( सर्वोच्य न्यायालय सर न्यायाधीश 52 वे ) *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🔆पहिले राज्य :- सिक्किम हे भारतासह जगातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. (जानेवारी 2016)* *🔆पहिला केंद्रशासित प्रदेश :- लक
*🔆पहिले राज्य :- सिक्किम हे भारतासह जगातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. (जानेवारी 2016)* *🔆पहिला केंद्रशासित प्रदेश :- लक्षद्वीप हा 100% सेंद्रिय होणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. (2020)* *🔆कार्बन-न्यूट्रल शेती :- केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले.(2022)* *🔆आधुनिक शेती :- पंजाब हे भारतातील 'आधुनिक शेती' (हरित क्रांती) तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य मानले जाते.* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

पेपर 🔥😍......✌️