JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 987
Підписники
-224 години
-177 днів
-6130 день
Архів дописів
3 988
सफलता केवल बैंक बैलेंस नहीं है।
अगर आपकी वजह से
किसी के चेहरे पर मुस्कान आती है,
तो आप दुनिया के सबसे सफल व्यक्ति है।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
3 988
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹149/-)
3 988
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹99/-)
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹99/- मध्येच!
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now):
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 988
*🎉✨ ख्रिसमस स्पेशल-फक्त आजचं ऑफर ✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स
📌100+ टेस्ट सिरीज समावेश
*📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!*
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 988
*🎄✨ ख्रिसमस स्पेशल – फक्त आजचं! ✨🎄*
*💥 सर्व कोर्सेसवर 90% डिस्काउंट*
*💰 मूल्य: ₹4999/- चा कोर्स → फक्त ₹49/- मध्ये 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ व्हिडिओ लेक्चर्स*
*✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026*
*कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल*
*मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ*
*✍️ SSC GD मेगाभरती 2026*
*✨ कोर्समध्ये समाविष्ट:*
*📖 मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान*
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ
📝 100+ टेस्ट सिरीज
💡 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
3 988
🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला.
✍ विजेता :- पाकिस्तान U -19
✍ उपविजेता :- भारत U -19
🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपले दुसरे विजेतेपद पटकावले.
🥎 रिपीट पोस्ट प्रश्न असणार यावर....
3 988
‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ. किमी) भागच खाणकामासाठी पात्र मानला जाईल. उर्वरित 90% पेक्षा जास्त भाग संरक्षित असेल.
⛰ जगातील प्राचीन पर्वतरांग :- अरवली ही जगातील सर्वात जुन्या घडीच्या (Fold Mountains) पर्वतरांगांपैकी एक आहे .
🏔 विस्तार :- या रांगा दिल्लीपासून हरियाणा आणि राजस्थानमार्गे गुजरातपर्यंत पसरलेल्या आहेत.
🔆 अरवलीच्या संरक्षणासाठी सरकारने 'ग्रीन वॉल प्रोजेक्ट' (Green Wall Project) सुरू केला आहे, ज्याचा उद्देश 5 किमीच्या बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हा आहे. चर्चेतील मुद्दे आहेत.
👉 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव.
3 988
‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान्यता दिली आहे.
🌐 स्थळ :- हा प्रकल्प जपानमधील निगाता (Niigata) प्रांतात स्थित आहे.
🅿️ क्षमता :- याची एकूण वीजनिर्मिती क्षमता 8.2 गिगावॅट (GW) इतकी आहे.
⚠️ 2011 मधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्यात आला होता.
♻️ संचालक :- या प्रकल्पाचे संचालन टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (TEPCO) द्वारे केले जाते. चर्चेतील मुद्दा 👍
3 988
🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. या पदावर निवडून येणारे अल-एनानी हे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत. त्याची ही निवड 2025 ते 2029 या चार वर्षां साठी केली गेली आहे.
👉 निवड प्रक्रिया :- नोव्हेंबर 2025 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43 व्या महासभेत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यांना एकूण 174 मतांपैकी 172 मते मिळाली.
👉 जागतिक पर्यटन संघटनेने यांची सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
3 988
‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
1) उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) :- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा
2) अँटोनियो कोस्टा (António Costa) :- युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष
👉 विशेष थीम :- 2026 च्या सोहळ्यासाठी 'वंदे मातरम' ही थीम निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये एक विशेष टॉर्च रॅली आणि फ्लायपास्टचे आयोजन केले जाईल.
🔖 2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते.
3 988
‼️पोलीस आयुक्तालय व त्याचे आयुक्त....
1. बृहन्मुंबई 👉 देवेन भारती
2. नवी मुंबई 👉 मिलिंद भारंबे
3. ठाणे 👉 आशुतोष डुंबरे
4. नाशिक 👉 संदीप कर्णिक
5. पुणे 👉 अमितेश कुमार
6. सोलापूर 👉 एम. राजकुमार
7. संभाजी नगर 👉 प्रविण पवार
8. अमरावती 👉 अरविंद चावरिया
9. नागपूर 👉 रविंदर कुमार सिंगल
10.मुंबई रेल्वे. 👉 राकेश कलासागर
11.पिंपरी चिंचवड 👉 विनय कुमार चौबे
12. मीरा भाईदर वसई विरार 👉 निकेत कौशिक
3 988
‼️ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2025 चे वितरण 26 डिसेंबर 2025 रोजी 'वीर बाल दिवस' निमित्त करण्यात आले.
🔖 पुरस्काराचे स्वरूप :- प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
🔆 अर्णव महर्षी (महाराष्ट्र): छत्रपती संभाजी नगर येथील अर्णवला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी गौरविण्यात आले .
🔆 वैभव सूर्यवंशी (बिहार): अवघ्या 14 वर्षांच्या या क्रिकेटपटूने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले.
🔆 व्योमा प्रिया (तामिळनाडू - मरणोत्तर): एका 6 वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्यातून जीव वाचवताना तिने आपले बलिदान दिले.
🔆 श्रवण सिंग (पंजाब): 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सीमावर्ती भागातील जवानांना पाणी आणि दुध पोहोचवून सेवा केली.
🔆 अजय राज (उत्तर प्रदेश): आपल्या वडिलांना मगरीच्या हल्ल्यातून वाचवून अफाट शौर्य दाखवल.
🔆 शिवानी होसुरु उप्पारा: शारीरिक मर्यादांवर मात करून क्रीडा क्षेत्रात यश मिळवले.
👉 प्रधान मंत्री बाल पुरस्कार हा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो. हा पुरस्कार भारत सरकारने 1996 मध्ये सुरू केला आहे.
👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात देशातील 20 बालकांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी सन्मानित केले
3 988
♦️ 𝗜𝗠𝗣〰️विज्ञान 𝟭𝟬𝗾. 𝗧 ♦️
𝟭* सर्वात हलका धातू कोणता 🟰 लिथीयम
𝟮* सर्वात जड धातू कोणता 🟰ओसनिअ म
𝟯* सर्वात कठीण धातू कोणता 🟰 प्लॅटीनम
𝟰* सर्वात कठीण पदार्थ कोणता 🟰 हिरा 💎
𝟱* सर्वत्तम कोळसा कोणता 🟰अथ्रो साईट
𝟲* बर्ड फ्लू'रोगाचा विषाणू कोणता 🟰𝗛𝟱𝗡𝟭
𝟳* जगातील सर्वात मोठा पक्षी 🟰शहा मृग
𝟴* जगातील सर्वात लहान पक्षी 🟰हॅमिग बर्ड
𝟵* स्वाईन फ्लू'रोगाचा विषाणू कोणता 🟰𝗛𝟭𝗡𝟭
𝟭𝟬* मानवी त्वचेचा रंग ठरवणारा घटक कोणता 🟰मेलेंनिन
〰️〰️〰️♦️〰️〰️🦅⤴️
3 988
❇️ Gs IMP Point 🔥
✅ उगवत्या सूर्याचा देश = जपान
✅ मध्यरात्रीचा सूर्याचा देश = नॉर्वे
✅ मावळत्या सूर्याचा देश = ब्रिटन (इंग्लंड)
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
