en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 990
Subscribers
-224 hours
-177 days
-6130 days
Posts Archive
Loksatta Mumbai 28-12.pdf28.19 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 28-12.pdf13.48 MB

Loksatta Ahilyanagar 28-12.pdf13.43 MB

Loksatta-Pune 28-12.pdf33.36 MB

Loksatta Nashik 28-12.pdf13.52 MB

Loksatta-Mumbai 28-12.pdf33.36 MB

सफलता केवल बैंक बैलेंस नहीं है। अगर आपकी वजह से किसी के चेहरे पर मुस्कान आती है, तो आप दुनिया के सबसे सफल व्यक्ति है। Join🔻
सफलता केवल बैंक बैलेंस नहीं है। अगर आपकी वजह से किसी के चेहरे पर मुस्कान आती है, तो आप दुनिया के सबसे सफल व्यक्ति है। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹149/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹99/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹99/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

*🎉✨ ख्रिसमस स्पेशल-फक्त आजचं ऑफर ✨🎉* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर
*🎉✨ ख्रिसमस स्पेशल-फक्त आजचं ऑफर ✨🎉* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*🎄✨ ख्रिसमस स्पेशल – फक्त आजचं! ✨🎄* *💥 सर्व कोर्सेसवर 90% डिस्काउंट* *💰 मूल्य: ₹4999/- चा कोर्स → फक्त ₹49/- मध्ये 😱* *�
*🎄✨ ख्रिसमस स्पेशल – फक्त आजचं! ✨🎄* *💥 सर्व कोर्सेसवर 90% डिस्काउंट* *💰 मूल्य: ₹4999/- चा कोर्स → फक्त ₹49/- मध्ये 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ व्हिडिओ लेक्चर्स* *✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026* *कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल* *मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ* *✍️ SSC GD मेगाभरती 2026* *✨ कोर्समध्ये समाविष्ट:* *📖 मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान* 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ 📝 100+ टेस्ट सिरीज 💡 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*

🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला. ✍ विजेता :- पाकिस्तान U -19 ✍ उपविजेता :- भारत U -19 🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपल
🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला. ✍ विजेता :- पाकिस्तान U -19 ✍ उपविजेता :- भारत U -19 🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपले दुसरे विजेतेपद पटकावले. 🥎 रिपीट पोस्ट प्रश्न असणार यावर....

‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ
‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ. किमी) भागच खाणकामासाठी पात्र मानला जाईल. उर्वरित 90% पेक्षा जास्त भाग संरक्षित असेल. ⛰ जगातील प्राचीन पर्वतरांग :- अरवली ही जगातील सर्वात जुन्या घडीच्या (Fold Mountains) पर्वतरांगांपैकी एक आहे . 🏔 विस्तार :- या रांगा दिल्लीपासून हरियाणा आणि राजस्थानमार्गे गुजरातपर्यंत पसरलेल्या आहेत. 🔆 अरवलीच्या संरक्षणासाठी सरकारने 'ग्रीन वॉल प्रोजेक्ट' (Green Wall Project) सुरू केला आहे, ज्याचा उद्देश 5 किमीच्या बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हा आहे. चर्चेतील मुद्दे आहेत. 👉 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव.

‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान
‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान्यता दिली आहे. 🌐 स्थळ :- हा प्रकल्प जपानमधील निगाता (Niigata) प्रांतात स्थित आहे. 🅿️ क्षमता :- याची एकूण वीजनिर्मिती क्षमता 8.2 गिगावॅट (GW) इतकी आहे. ⚠️ 2011 मधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. ♻️ संचालक :- या प्रकल्पाचे संचालन टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (TEPCO) द्वारे केले जाते. चर्चेतील मुद्दा 👍

🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रो
🔖 खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. ऑड्रे अझौले यांच्या जागी 15 नोव्हेंबर रोजी ते पदभार स्वीकारतील. या पदावर निवडून येणारे अल-एनानी हे अरब देशातील पहिले व्यक्ती आहेत. त्याची ही निवड 2025 ते 2029 या चार वर्षां साठी केली गेली आहे. 👉 निवड प्रक्रिया :- नोव्हेंबर 2025 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43 व्या महासभेत त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यांना एकूण 174 मतांपैकी 172 मते मिळाली. 👉 जागतिक पर्यटन संघटनेने यांची सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्
‼️ भारताच्या 2026 च्या (77 व्या) प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या (EU) सर्वोच्च नेतृत्वाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 1) उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) :- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2) अँटोनियो कोस्टा (António Costa) :- युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष 👉 विशेष थीम :- 2026 च्या सोहळ्यासाठी 'वंदे मातरम' ही थीम निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये एक विशेष टॉर्च रॅली आणि फ्लायपास्टचे आयोजन केले जाईल. 🔖 2025 च्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे होते.

‼️पोलीस आयुक्तालय व त्याचे आयुक्त.... 1. बृहन्मुंबई 👉 देवेन भारती 2. नवी मुंबई 👉 मिलिंद भारंबे 3. ठाणे 👉 आशुतोष डुंबरे 4. नाशिक 👉 संदीप कर्णिक 5. पुणे 👉 अमितेश कुमार 6. सोलापूर 👉 एम. राजकुमार 7. संभाजी नगर 👉 प्रविण पवार 8. अमरावती 👉 अरविंद चावरिया 9. नागपूर 👉 रविंदर कुमार सिंगल 10.मुंबई रेल्वे. 👉 राकेश कलासागर 11.पिंपरी चिंचवड 👉 विनय कुमार चौबे 12. मीरा भाईदर वसई विरार 👉 निकेत कौशिक

‼️ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2025 चे वितरण 26 डिसेंबर 2025 रोजी 'वीर बाल दिवस' निमित्त करण्यात आले. 🔖 पुरस्काराचे स्वरूप :- प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली. 🔆 अर्णव महर्षी (महाराष्ट्र): छत्रपती संभाजी नगर येथील अर्णवला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी गौरविण्यात आले . 🔆 वैभव सूर्यवंशी (बिहार): अवघ्या 14 वर्षांच्या या क्रिकेटपटूने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले. 🔆 व्योमा प्रिया (तामिळनाडू - मरणोत्तर): एका 6 वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्यातून जीव वाचवताना तिने आपले बलिदान दिले. 🔆 श्रवण सिंग (पंजाब): 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सीमावर्ती भागातील जवानांना पाणी आणि दुध पोहोचवून सेवा केली. 🔆 अजय राज (उत्तर प्रदेश): आपल्या वडिलांना मगरीच्या हल्ल्यातून वाचवून अफाट शौर्य दाखवल. 🔆 शिवानी होसुरु उप्पारा: शारीरिक मर्यादांवर मात करून क्रीडा क्षेत्रात यश मिळवले. 👉 प्रधान मंत्री बाल पुरस्कार हा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो. हा पुरस्कार भारत सरकारने 1996 मध्ये सुरू केला आहे. 👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात देशातील 20 बालकांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी सन्मानित केले

♦️ 𝗜𝗠𝗣〰️विज्ञान 𝟭𝟬𝗾. 𝗧 ♦️ 𝟭* सर्वात हलका धातू कोणता 🟰 लिथीयम 𝟮* सर्वात जड धातू कोणता 🟰ओसनिअ म 𝟯* सर्वात कठीण धातू कोणता 🟰 प्लॅटीनम 𝟰* सर्वात कठीण पदार्थ कोणता 🟰 हिरा 💎 𝟱* सर्वत्तम कोळसा कोणता 🟰अथ्रो साईट 𝟲* बर्ड फ्लू'रोगाचा विषाणू कोणता 🟰𝗛𝟱𝗡𝟭 𝟳* जगातील सर्वात मोठा पक्षी 🟰शहा मृग 𝟴* जगातील सर्वात लहान पक्षी 🟰हॅमिग बर्ड 𝟵* स्वाईन फ्लू'रोगाचा विषाणू कोणता 🟰𝗛𝟭𝗡𝟭 𝟭𝟬* मानवी त्वचेचा रंग ठरवणारा घटक कोणता 🟰मेलेंनिन 〰️〰️〰️♦️〰️〰️🦅⤴️

    ❇️ Gs IMP Point 🔥     ✅ उगवत्या सूर्याचा देश = जपान        ✅ मध्यरात्रीचा सूर्याचा देश = नॉर्वे       ✅ मावळत्या सूर्याचा देश = ब्रिटन (इंग्लंड)