es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 655
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
गृह मंत्रालयाअंतर्गत जनगणनेच्या घरगणना टप्प्याची आजपासून सुरुवात. ● कर्नाटक, गोवा, मिझोरम, सिक्कीम, ओदीशा, अंदामान निकोबार आण
गृह मंत्रालयाअंतर्गत जनगणनेच्या घरगणना टप्प्याची आजपासून सुरुवात. ● कर्नाटक, गोवा, मिझोरम, सिक्कीम, ओदीशा, अंदामान निकोबार आणि लक्षद्वीपसह राजधानी दिल्लीत एनडीएससी आणि दिल्ली छावणी बोर्ड इथं मोहीम सुरू. ● 15 मेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत घराघरांत जाऊन माहिती संकलन होणार. ● आपली माहिती स्वत: जमा करण्याची सुविधा गृह मंत्रालयानं सुरु केली असून त्याला उत्साही प्रतिसाद मिळत आह, या अंतर्गत सुमारे 12 लाख कुटुंबांनी आपली माहीती ऑनलाईन दिली. ● गणनेसाठी प्रथमच डिजिटल साधनांचा उपयोग केला जात आहे. ● आंध्रप्रदेश, हरियाना, चंदीगड, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात आजपासून स्वगणना सुविधा सुरु करण्यात येत आहे. ● बिहारमध्ये स्वगणना 17 एप्रिलपासून एक मे पर्यंत होईल.

Repost from नवदिशा
MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'
MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'

Repost from नवदिशा
♦️ MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'.
♦️ MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'.

Repost from नवदिशा
THE POWER OF CONSISTENCY🔥🔥
THE POWER OF CONSISTENCY🔥🔥

Repost from My Pocket Study
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार! 🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨 📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 💯 Direct Exam One-Liner Questions 💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy! 📚 PDF मध्ये काय मिळेल? ✔️ 10000+ Most Expected One-Liners ✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत) ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect) 🎁 MEGA BONUS (FREE) 🔥 Marathi Notes 📚 🔥 Expected Question Sets 🔥 Rapid Revision Notes 🎯 उपयुक्त परीक्षा: पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग ⏳ LIMITED OFFER 💰 Price: फक्त ₹49/- 😱 📲 Order कसा करायचा? 1. GPay / PhonePe: 9637637380 2. Payment Screenshot पाठवा 3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡ ⚠️ FINAL WARNING ❌ Late झालात तर Price वाढेल ❌ Exam जवळ आल्यावर Panic होईल ✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!

Repost from My Pocket Study
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨*  *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026*  *📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE*  💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!  🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी  💯 Direct Exam One-Liner Questions  ⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी  *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Expected One-Liners  ✔️ Direct Paper Pattern Questions  ✔️ Super Fast Revision Notes  *🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):*  🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण  🔥 GK + Maths + Reasoning Notes  🔥 60+ टेस्ट PDF  (विषयावर + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes  *🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:* पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway  इ. ⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer 💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार) 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 👉 “BOOK” असा मेसेज करा Phone Pay/ Gpay No- 9637637380 📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡ ⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच! ✨ Early Booking = Double फायदा!

Repost from नवदिशा
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
स्पेशल ऑफर खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि मागणीस्तव आज आपण दिवसभर आपल्या सगळ्या ऑफर
स्पेशल ऑफर खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि मागणीस्तव आज आपण दिवसभर आपल्या सगळ्या ऑफर 50% OFF देत आहोत. अजून कोणी राहिले आहे सर्वांनी या ऑफरचा लाभ घ्या व आपल्या मित्र - मैत्रिणींना/नातेवाईकांना नक्की शेअर करा....!! खास तुमच्यासाठी आम्ही आहोत... शेवटचा आज चान्स आहे परत एवढे खाली ऑफर येणार नाही..!

Repost from नवदिशा
🎯 मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट लवकरच येत आहेत.. 👉 लिपिक, स्टाफ-कार-ड्रायव्हर व शिपाई पदांसाठी Screening Test दिनांक 2
🎯 मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट लवकरच येत आहेत.. 👉 लिपिक, स्टाफ-कार-ड्रायव्हर व शिपाई पदांसाठी Screening Test दिनांक 26 एप्रिल 2026 (रविवार) रोजी होणार आहे.🙏 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
Important helpline number
Important helpline number

Repost from नवदिशा
❤️ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे होणार कमी? महसूल विभागाच्या 35 हजार 876 पदांचे नवीन सुधारित आकृतीबंधाला नुकतीच मंजूरी देण्यात आलेल
+1
❤️ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे होणार कमी? महसूल विभागाच्या 35 हजार 876 पदांचे नवीन सुधारित आकृतीबंधाला नुकतीच मंजूरी देण्यात आलेली आहे. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
भारताने वित्त वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला ◾️आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये भारताने ◾️एकूण 14372
भारताने वित्त वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला ◾️आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये भारताने ◾️एकूण 143729 पेटंट अर्ज केले ◾️नवा राष्ट्रीय विक्रम केला. ◾️2024 -25 च्या तुलनेत 110375 अर्ज (30.2% वाढ ) ◾️देशांतर्गत अर्जांचा वाटा 69% पेक्षा जास्त ◾️उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती ◾️जागतिक क्रमवारीत : भारताचा 6 वा क्रमांक ◾️पेटंट मध्ये पाहिली 3 राज्ये (देशांतर्गत) > तमिळनाडू > कर्नाटक > महाराष्ट्र अनिता चौधरी - मच्छली राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार 2026 ◾️पुरस्काराचे नाव : मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026  ◾️ प्राप्तकर्ता - अनिता चौधरी ◾️पद - वनरक्षक, उत्तराखंड वन विभाग  ◾️कार्यकाळ - 2021 पासून सतत कार्यरत  ◾️त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे रक्षण केले ◾️पुरस्कार देणारी संस्था – WWF India (World Wide Fund for Nature) आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम  ◾️पुरस्कार स्वरूप – ₹500000 रोख रक्कम + प्रशस्तीपत्र  ◾️उद्देश – वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे .

Repost from नवदिशा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका . परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका . परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या.

Repost from नवदिशा
+2
16 APRIL 2026 THE HINDU.pdf4.85 MB

Repost from नवदिशा
GDP... जागतिक क्रमवारी भारत सहाव्या
GDP... जागतिक क्रमवारी भारत सहाव्या

Repost from नवदिशा
👀131 वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 🖼️लोकसभेची सदस्यसंख्या 543 वरून 850 पर्यंत होणार 🖼️संविधानातील कलम 81 मध्ये (a) उपकलम (1) ऐवजी पुढील उपकलम बसवण्यात येईल ⚠️🔤राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले = जास्तीत जास्त 815 सदस्य ⚠️🔤 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी = जास्तीत जास्त 35 सदस्य ❗️ म्हणजेच लोकसभा एकूण सदस्य 850 ( 815 -राज्य + 35 -केंद्रशासित प्रदेश) )

Repost from नवदिशा
👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख
👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख व्यक्ती: डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग इ. 👉सुंदर पिचाई यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व उत्पादन संशोधनातील योगदान विशेष ठरले.

Repost from नवदिशा
SME (Small and Medium Enterprises) Growth fund 👉 ₹10,000 कोटी (Budget 2026–27) 👉 Equity / Quasi-Equity मदत (कर्ज नाही) 👉 उद्दिष्ट – MSME scale-up + Future Champions 👉 लाभार्थी – Small & Medium Industries 👉 व्यवस्थापन – SIDBI Venture Capital. 👉स्वराज्य

Repost from नवदिशा
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना