JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 001
Підписники
Немає даних24 години
-97 днів
-5630 день
Архів дописів
3 998
🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती:
◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते.
◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो.
◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते.
◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
❇️ इतर नद्यांबद्दल:
◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे.
◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही.
◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join https://t.me/mypocketstudy
3 998
♦️अर्थ संचालनालयाच्या 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता.
👉 अर्थ व सांख्यिकी संचालनालय आता आयुक्तालय..
3 998
♦️'ब्लॉकचेन' मुळे बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना बसणार चेकमेट नव्या निर्णयामुळे खेळाडूंना दिलासा..
3 998
Bombay-High-Court-Junior-Clerk-Official-Paper-Held-On_-05-Feb-2024-Shift-1.pdf
3 998
देशातील पहिली 'वंदे भारत' स्लीपर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा-गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
3 998
😢ही बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.
बीड येथील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा असा दुर्दैवी अंत होणे मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली सरजी 💐😢😔
3 998
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
1. सतीबंदी कायदा -1829
2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856
3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
4.भारतीय घटस्फोट कायदा -1869
5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993
6. आनंदी विवाह कायदा -1909
7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986
8. विशेष विवाह -1954
9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956
12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929
13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929
14. बालविवाह निर्बंध कायदा -1929
15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005
17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
18. समान वेतन कायदा -1976
19. बालकामगार कायदा -1980
20. अपंग व्यक्ती कायदा -1995
21. मानसिक आरोग्य कायदा -1987
22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984
23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990
24. माहिती अधिकार कायदा -2005
25. बालन्याय कायदा - 2000
26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959
27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960
28. हिंदू विवाह कायदा -1955
29. कर्मचारी विमा योजना -1952
30. प्रसूती सुधारणा कायदा -1961
31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979
32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986
33. हुंडा निषेध कायदा - 1986
━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 998
✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (Important Constitutional Amendments)
१ ली घटनादुरुस्ती (1951)
➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा.
➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद.
७ वी घटनादुरुस्ती (1956)
➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण.
➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत.
९ वी घटनादुरुस्ती (1960)
➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार).
१० वी घटनादुरुस्ती (1961)
➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन.
१२ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन.
१४ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट.
२४ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट.
२५ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला.
➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित.
३१ वी घटनादुरुस्ती (1973)
➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या.
३६ वी घटनादुरुस्ती (1975)
➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा.
४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान
➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर.
➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न.
➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट.
➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य.
४४ वी घटनादुरुस्ती (1978)
➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला.
➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर.
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला.
५२ वी घटनादुरुस्ती (1985)
➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची.
६१ वी घटनादुरुस्ती (1989)
➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले.
७१ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी).
७३ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची.
७४ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची.
८६ वी घटनादुरुस्ती (2002)
➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क.
९१ वी घटनादुरुस्ती (2003)
➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%).
९७ वी घटनादुरुस्ती (2011)
➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा.
१०१ वी घटनादुरुस्ती (2016)
➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू.
१०३ वी घटनादुरुस्ती (2019)
➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण.
१०५ वी घटनादुरुस्ती (2021)
➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत..
https://t.me/mypocketstudy
3 998
देशातील पहिली 'वंदे भारत' स्लीपर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा-गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
3 998
◾️ दिनांक - 15 जानेवारी 2026
◾️ दिला - मारिया कोरिना माचाडो
◾️मारिया कोरिना माचाडो - व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्यांपैकी एक, Vente Venezuela पक्षाची संस्थापक आहेत
◾️2025 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता
◾️नोबेल कमिटी - पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
