JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 655
Подписчики
Нет данных24 часа
-177 дней
-6730 дней
Архив постов
3 655
Repost from नवदिशा
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना
आरक्षण कशासाठी..?
सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या
मुद्यावर सवाल.
3 655
Repost from नवदिशा
पुढील वर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा.
मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून.
3 655
Repost from नवदिशा
आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे....
*सर्व नोट्स फक्त 129/- मध्ये Phone Pay/Gpay 9637637380*
पदाचे नाव - चौकीदार (Watchman)
एकूण पदे - 478
अर्ज लिंक:
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
अर्जाचा अंतिम दिनांक - 27 मे 2026
https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर
👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली.
👉 Forex reserves मध्ये
1) परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets),2) सोने साठा, 3) SDRs 4) IMF मधील राखीव हिस्सा यांचा समावेश असतो.
👉 परकीय चलन साठा मजबूत असल्यास आयात, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटांना तोंड देणे सोपे जाते.
3 655
Repost from नवदिशा
+1
चर्चेतील मुद्दे
● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026
● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)
3 655
Repost from नवदिशा
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत
3 655
Repost from नवदिशा
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना
आरक्षण कशासाठी..?
सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या
मुद्यावर सवाल.
