es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 655
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.

Repost from नवदिशा
पुढील वर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा. मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून.
पुढील वर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा. मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून.

Repost from नवदिशा
राज्यसेवा मुख्य 2025 आयोगाने उपलब्ध करून दिलेले सर्व पेपर एकत्र देत आहोत.

Repost from नवदिशा
+6
Marathi Language.pdf2.66 KB

Repost from नवदिशा
+1
आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.... *सर्व नोट्स फक्त 129/- मध्ये Phone Pay/Gpay 9637637380* पदाचे नाव - चौकीदार (Watchman) एकूण पदे - 478 अर्ज लिंक: https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html अर्जाचा अंतिम दिनांक - 27 मे 2026 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
विद्यापीठात प्राध्यापकांची कंत्राटी भरती. एकूण:- 133 जागा.
विद्यापीठात प्राध्यापकांची कंत्राटी भरती. एकूण:- 133 जागा.

Repost from नवदिशा
🔰आज होणाऱ्या UPSC CSE Preliminary 2026 परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

Repost from नवदिशा
'स्मार्ट बॉर्डर' प्रकल्पाद्वारे सीमा सुरक्षित करणार
'स्मार्ट बॉर्डर' प्रकल्पाद्वारे सीमा सुरक्षित करणार

Repost from नवदिशा
नवी मुंबई बँड्समन निवड व प्रतिक्षा यादी..

Repost from नवदिशा
नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी.

Repost from नवदिशा
देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ
देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ

Repost from नवदिशा
चंद्रयान-3
चंद्रयान-3

Repost from नवदिशा
#Updated Current Eco केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2025/26 crux 👆👆💐
#Updated Current Eco केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2025/26 crux 👆👆💐

Repost from नवदिशा
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. �
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. 👉 Forex reserves मध्ये 1) परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets),2) सोने साठा, 3) SDRs 4) IMF मधील राखीव हिस्सा यांचा समावेश असतो. 👉 परकीय चलन साठा मजबूत असल्यास आयात, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटांना तोंड देणे सोपे जाते.

Repost from नवदिशा
चर्चेतील मुद्दे ● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 ● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)
+1
चर्चेतील मुद्दे ● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 ● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)

Repost from नवदिशा
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
SRPF गट 5 भरतीतील गैरप्रकारात तुषार पाटील दोषी
SRPF गट 5 भरतीतील गैरप्रकारात तुषार पाटील दोषी

Repost from नवदिशा
🤡 टेलिग्राम .. > सुत्र्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही