JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 007
Підписники
-124 години
-87 днів
-5930 день
Архів дописів
4 006
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅
⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते
◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे
◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे
◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल)
◾️मुख्यालय - मुंबई
◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते
◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे
⏩ मोहन जोशी
◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011)
◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका))
◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’
4 006
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
Group B combine pre exam 2025
🎥ASO जागा 3
🎥STI जागा 279
🎥PSI 392
🎥SR 84
एकूण जागा 758
◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एकूण 🎥विद्यार्थी हे 17.5 पट घेतले.
🎥Total candidates 13305
4 006
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff
● OPEN → 51.25
● SC → 47.75
● ST → 45.25
● DT (A) → 51.25
● NT (B) → 50.50
● SBC → 50.00
● NT (C) → 51.25
● NT (D) → 51.25
● OBC → 51.25
● EWS → 45.00
● SEBC → 51.25
4 006
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 -
निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
4 006
#Update महाज्योती
UPSC, MPSC प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना.
4 006
Repost from वर्तमान निर्णय
आज झालेला पुणे जिल्हा शिपाई पोलीस भरती पेपर २२ मार्च २०२६
📌ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
📌प्रतेक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येणार
फ्री टेस्ट लिंक-
https://mymentors.in/courses/i3ESeIQcPNI8cvP4cdwp
आता प्रयंत झालेले लेटेस्ट २०२६ मधील ३४ पेपर प्रतेक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण अभ्यासक्रम वर सेल्फ ऑनलाइन अनलिमिटेड सराव टेस्ट सोडवण्यासाठी प्रीमियम पेड कोर्स ला जॉइन करा
📌GPAY No- 9767165594
वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका
आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा
व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-
wa.me/919552976452
4 006
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे
🛑Imp पोलीस भरती🚔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ राष्ट्रीय महिला आयोग स्थापना=31 जानेवारी 1992
🔷अध्यक्ष = विजया रहाटकर
🔶1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यात परिभाषित केल्यानुसार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡राज्य महिला आयोगाची स्थापना = 25 जानेवारी 1993
🔷अध्यक्ष= रिक्त
🔶अधिनियम, 1993च्या XV नुसार करण्यात आली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4 006
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
4 006
🚨 15 मार्च 2026 चे Latest पेपर आता तुमच्या हातात!
📚 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026 (जंबो: भाग 1)
🔥 “फक्त अभ्यास नाही… Selection साठी Smart तयारी करा!”
━━━━━━━━━━━━━━━
💯 या पुस्तकात काय खास आहे?
✅ सर्व 32 पोलीस भरती प्रश्नपत्रिका (Latest)
✅ सांगली जिल्हा शिपाई पेपर समावेश
✅ 📲 Smart QR Scan करा → Direct Online Test द्या
✅ 🏆 All Maharashtra Rank पाहा आणि स्वतःला ओळखा.
✅ 📖 प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर Explanation
✅ 📘 Free E-Book – Complete Solutions
✅ ✔️ Final Answer Key नुसार अचूक उत्तरे
✅ 📝 OMR Practice + Silly Mistake टाळण्यासाठी खास मार्गदर्शन
✅ 🔄 Upcoming पेपर Updates सुद्धा याच पुस्तकात!
━━━━━━━━━━━━━━━
🎯 पोलीस भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी MUST HAVE पुस्तक!
🔥 “एकच पुस्तक… पूर्ण तयारी!”
🔥 “ज्यांनी घेतलंय तेच पुढे आहेत!”
👉 👀 Demo PDF पाहा…Quality स्वतः बघा!
👉 📥 खरेदीपूर्वी खात्री करा –आत्ताच मेसेज करा! https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━━━━━━━━
⏳ मर्यादित स्टॉक – उशीर करू नका!
🚀 आजच तुमची Copy Reserve करा
━━━━━━━━━━━━━━━
📌 भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 9552976452
━━━━━━━━━━━━━━━
4 006
🌸 गुढी पाडवा – मराठी नववर्षाची मंगल सुरुवात! 🌸
दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यंदा १९ मार्च २०२६ रोजी हा सण साजरा होत असून, घराघरांत आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीची चाहूल जाणवते.
या पवित्र दिवशी प्रत्येक जण नव्या वर्षात घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावं, अशी मनापासून प्रार्थना करतो. गुढी उभारून विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक साजरं केलं जातं.
सणाचा आनंद अधिक खास बनवण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याची परंपरा आजही तितक्याच प्रेमाने जपली जाते.
✨ नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात यश, आनंद आणि भरभराट घेऊन येवो! ✨
🌼 गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
4 006
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
