JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 656
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-6730 días
Archivo de publicaciones
3 656
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
Repost from नवदिशा
📝भारोत्तोलक लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताला
👉 रौप्यपदक मिळवून दिले.
👉लवप्रीतने ११० किलो वजन गटात ३८८ किलो वजन उचलले. त्याने स्नॅच प्रकारात १७६ किलो आणि क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात २१२ किलो वजन उचलून हे पदक आपल्या नावावर केले.
👉 दुसरीकडे, महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत सीमा कालीरमनने कांस्यपदक पटकावले.
3 656
Repost from नवदिशा
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.
👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.
3 656
Repost from नवदिशा
IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..
● एकूण पदे : ११,४०३
● पात्रता : पदवीधर
● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे
● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट
● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर
● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर● Maharashtra - 1,051
3 656
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सहसचिव मा. अवताडे साहेब आज आपल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनिय सेवेतून सेवानिवृत्त झाले! 💐✨
MPSC आयोगाचे कामकाज अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यात साहेबांचे योगदान मोलाचे राहिले आहे. हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या प्रक्रियेत त्यांनी दिलेली योगदान आणि त्यांची प्रशासनावरील पकड नेहमीच वाखाणण्याजोगी होती.
त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाने आणि कामावरील निष्ठेने त्यांनी प्रशासनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
साहेब, तुमच्या पुढील समृद्ध, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺🎉
3 656
Repost from नवदिशा
☑️ IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
● एकूण पदे : ११,४०३
● पात्रता : पदवीधर
● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे
● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट
● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर
● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर
3 656
Repost from नवदिशा
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी (स्मृतीदिन) दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. 💐🙏💐
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे 'अग्रदूत' आणि थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांचे निधन १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत झाले होते
चतुरंग कार्यक्रम: त्यांनी जनतेला इंग्रज सरकारविरुद्ध लढण्यासाठी 'स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य' ही चतुःसूत्री दिली.
केसरी आणि मराठा: त्यांनी जनतेला जागृत करण्यासाठी 'केसरी' (मराठी) आणि 'मराठा' (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली.
गीतारहस्य ग्रंथ: मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' हा अजरामर ग्रंथ लिहिला.
शिक्षण संस्था: तरुणांना स्वस्त आणि दर्जेदार राष्ट्रीय शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी पुणे येथे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' आणि 'फरगुसन कॉलेज'ची स्थापना करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
3 656
Repost from नवदिशा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या शाहिरीने अवघा महाराष्ट्र जागा करणारे, स्वतःच्या लेखणीला चळवळीचे हत्यार बनवून दलित, वंचित आणि श्रमिक वर्गाचे ज्वलंत वास्तव जगासमोर मांडणारे लोकनायक, लोकसाहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏