ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 007
订阅者
-124 小时
-87
-5930
帖子存档
🔆 23 मार्च: शहीद दिन माहिती बलिदान: ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स याच्या हत्येत सहभागी असल्याबद्दल आणि लाला लजपत राय या
🔆 23 मार्च: शहीद दिन माहिती बलिदान: ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स याच्या हत्येत सहभागी असल्याबद्दल आणि लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल या तिन्ही वीरपुत्रांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 🔆 नियोजित वेळेच्या १२ तास आधीच, म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली 🔆 फासावर चढताना भगतसिंग यांचे वय केवळ २३ वर्षे होते. 🔆 भगतसिंग: भारतीय स्वातंत्र्याचे महान क्रांतिकारक सेनानी ज्यांनी "इन्किलाब जिंदाबाद"ची घोषणा दिली 🔆 शिवराम राजगुरू: पुण्याचे प्रमुख क्रांतिकारक आणि 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 🔆 भारतामध्ये ३० जानेवारी (महात्मा गांधी पुण्यतिथी) हा दिवसही 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो, परंतु २३ मार्च हा विशेषतः या तीन क्रांतिकारकांच्या बलिदानाचा स्मृतिदिन आहे. 🔆 या तिन्ही वीरांची समाधी पंजाबमधील हुसैनीवाला येथे आहे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत प्राणाची आहुती देणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी त्रिवार वंदन!!!!!

101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅ ⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ◾️अखिल भारतीय मराठ
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन  ◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते ◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे ◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे ◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल) ◾️मुख्यालय - मुंबई ◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते ◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे ⏩ मोहन जोशी ◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011) ◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका)) ◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’

Group B combine pre exam 2025 🎥ASO जागा 3 🎥STI जागा 279 🎥PSI 392 🎥SR 84 एकूण जागा 758 ◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एक
Group B combine pre exam 2025 🎥ASO जागा 3 🎥STI जागा 279 🎥PSI 392 🎥SR 84 एकूण जागा 758 ◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एकूण 🎥विद्यार्थी हे 17.5 पट घेतले. 🎥Total candidates 13305

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अभ्यासक्रम.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff ● OPEN → 51.25 ● SC → 47.75 ● ST → 45.25 ● DT (A) → 51.25 ● NT (B
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff ● OPEN → 51.25 ● SC → 47.75 ● ST → 45.25 ● DT (A) → 51.25 ● NT (B) → 50.50 ● SBC → 50.00 ● NT (C) → 51.25 ● NT (D) → 51.25 ● OBC → 51.25 ● EWS → 45.00 ● SEBC → 51.25

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

#Update महाज्योती UPSC, MPSC प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना.

सोलापूर शहर बँड्समन पेपर

#Updateमहापारेषण विद्युत सहाय्यक ● waiting लिस्ट

👨‍⚕️आरोग्य विभाग लवकरच टप्प्याटप्प्याने....
👨‍⚕️आरोग्य विभाग लवकरच टप्प्याटप्प्याने....

Repost from My Pocket Study
*🤼‍♀️🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026🤼‍♀️🤼‍♂️* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *➡️पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्
*🤼‍♀️🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026🤼‍♀️🤼‍♂️* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *➡️पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात रंगला. या चुरशीच्या स्पर्धेत गादी आणि माती विभागातील अनेक दिग्गजांचा पराभव पाहायला मिळाला. अंतिम विजेता म्हणून हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली आहे.* *🔰 विजेता = हर्षवर्धन सदगीर 🥇* *🔰उपविजेता = महेंद्र गायकवाड🥈* 🔰ठिकाण = बाजार मैदान, वाघोली, पुणे 🔰दिनांक = १८ ते २२ मार्च २०२६ 🔰क्रीडानगरी = स्व. अजितदादा पवार 🔰आयोजक = रामकृष्ण सातव पाटील (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने) 👉 हर्षवर्धन सदगीर = नाशिक 👉महेंद्र गायकवाड = सोलापूर 🔰महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष 👉रामदास तडस 🔰महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपध्यक्ष 👉मुरलीधर अण्णा मोहोळ 🔰गदा पूजन: मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत गदा पूजन झाले *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

आज झालेला पुणे जिल्हा शिपाई पोलीस भरती पेपर २२ मार्च २०२६ 📌ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 📌प्रतेक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महा
आज झालेला पुणे जिल्हा शिपाई पोलीस भरती पेपर २२ मार्च २०२६ 📌ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 📌प्रतेक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येणार फ्री टेस्ट लिंक- https://mymentors.in/courses/i3ESeIQcPNI8cvP4cdwp आता प्रयंत झालेले लेटेस्ट २०२६ मधील ३४ पेपर प्रतेक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण अभ्यासक्रम वर सेल्फ ऑनलाइन अनलिमिटेड सराव टेस्ट सोडवण्यासाठी प्रीमियम पेड कोर्स ला जॉइन करा 📌GPAY No- 9767165594 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक- wa.me/919552976452

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे 🛑Imp पोलीस भरती🚔 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे 🛑Imp पोलीस भरती🚔 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡ राष्ट्रीय महिला आयोग स्थापना=31 जानेवारी 1992 🔷अध्यक्ष = विजया रहाटकर 🔶1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यात परिभाषित केल्यानुसार ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡राज्य महिला आयोगाची स्थापना = 25 जानेवारी 1993 🔷अध्यक्ष= रिक्त 🔶अधिनियम, 1993च्या XV नुसार करण्यात आली. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026 ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆

🚨 15 मार्च 2026 चे Latest पेपर आता तुमच्या हातात! 📚 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026 (जंबो: भाग 1) 🔥 “फक्त अभ्यास नाही… S
🚨 15 मार्च 2026 चे Latest पेपर आता तुमच्या हातात! 📚 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026 (जंबो: भाग 1) 🔥 “फक्त अभ्यास नाही… Selection साठी Smart तयारी करा!” ━━━━━━━━━━━━━━━ 💯 या पुस्तकात काय खास आहे? ✅ सर्व 32 पोलीस भरती प्रश्नपत्रिका (Latest) ✅ सांगली जिल्हा शिपाई पेपर समावेश ✅ 📲 Smart QR Scan करा → Direct Online Test द्या ✅ 🏆 All Maharashtra Rank पाहा आणि स्वतःला ओळखा. ✅ 📖 प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर Explanation ✅ 📘 Free E-Book – Complete Solutions ✅ ✔️ Final Answer Key नुसार अचूक उत्तरे ✅ 📝 OMR Practice + Silly Mistake टाळण्यासाठी खास मार्गदर्शन ✅ 🔄 Upcoming पेपर Updates सुद्धा याच पुस्तकात! ━━━━━━━━━━━━━━━ 🎯 पोलीस भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी MUST HAVE पुस्तक! 🔥 “एकच पुस्तक… पूर्ण तयारी!” 🔥 “ज्यांनी घेतलंय तेच पुढे आहेत!” 👉 👀 Demo PDF पाहा…Quality स्वतः बघा! 👉 📥 खरेदीपूर्वी खात्री करा –आत्ताच मेसेज करा! https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━━━━━━━━ ⏳ मर्यादित स्टॉक – उशीर करू नका! 🚀 आजच तुमची Copy Reserve करा ━━━━━━━━━━━━━━━ 📌 भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9552976452 ━━━━━━━━━━━━━━━

🌸 गुढी पाडवा – मराठी नववर्षाची मंगल सुरुवात! 🌸 दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात
🌸 गुढी पाडवा – मराठी नववर्षाची मंगल सुरुवात! 🌸 दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यंदा १९ मार्च २०२६ रोजी हा सण साजरा होत असून, घराघरांत आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीची चाहूल जाणवते. या पवित्र दिवशी प्रत्येक जण नव्या वर्षात घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावं, अशी मनापासून प्रार्थना करतो. गुढी उभारून विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक साजरं केलं जातं. सणाचा आनंद अधिक खास बनवण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याची परंपरा आजही तितक्याच प्रेमाने जपली जाते. ✨ नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात यश, आनंद आणि भरभराट घेऊन येवो! ✨ 🌼 गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

+9
Loksatta-Mumbai 19-03.pdf20.96 MB

🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2026 ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆