uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 278
Підписники
-1024 години
-167 днів
-15130 день
Архів дописів
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?

♦️युनेस्कोच्या यादीमध्ये ग्वाल्हेर आणि कोझिकोडेचा समावेश..
♦️युनेस्कोच्या यादीमध्ये ग्वाल्हेर आणि कोझिकोडेचा समावेश..

♦️भारत सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश.. ✨✨कमाल UPI ची.. 👉 UPI चा Long Form - Unified Payments Interface 👉 सुरुवात-Augus
♦️भारत सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश.. ✨✨कमाल UPI ची.. 👉 UPI चा Long Form - Unified Payments Interface 👉 सुरुवात-August 2016 मध्ये 👉 Developed by - NPCI(National Payment Corporation of India) 👉 Fund Transfer Limit- 1 lakh रुपये प्रति दिवस

♦️लक्षदीपला जाणाऱ्या जहाजावर दहावे विश्व साहित्य संमेलन..
♦️लक्षदीपला जाणाऱ्या जहाजावर दहावे विश्व साहित्य संमेलन..

♦️..त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल..🙏
♦️..त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल..🙏

♦️एचसीएल टेकचे शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती..
♦️एचसीएल टेकचे शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती..

✍🌎 देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे?

☘जलसंपदा विभाग ने खूप चांगला निर्णय घेतला आहे सध्या आलेल्या जाहिरात मध्ये.. 👉 यामुळे पदे वाया जाणार नाहीत 👉 दप्तर कारकून ,म
जलसंपदा विभाग ने खूप चांगला निर्णय घेतला आहे सध्या आलेल्या जाहिरात मध्ये.. 👉 यामुळे पदे वाया जाणार नाहीत 👉 दप्तर कारकून ,मोजनीदार ,कालवा निरीक्षक ,सहायक भांडारपाल सर्वांसाठी एकच अर्ज तसेच एकच गुणवत्ता यादी.. 🔥🔥

☘जलसंपदा विभाग अभ्यासक्रम...
जलसंपदा विभाग अभ्यासक्रम...

जलसंपदा विभाग भरती पद निहाय पात्रता.. 🔥🔥
+1
जलसंपदा विभाग भरती पद निहाय पात्रता.. 🔥🔥

♦️Cadre Allocation to IAS-2023 (CSE-2022)

#syllabus ♦️सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्चपासून..
♦️बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्चपासून..

♦️गाझातील सर्वात मोठ्या रहिवासी शिबिरावर हल्ला..
♦️गाझातील सर्वात मोठ्या रहिवासी शिबिरावर हल्ला..

♦️ क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे. 👉 सचिन
♦️ क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे. 👉 सचिन याचा हा पुतळा 22 फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही 4 फूट लांब दाखवली गेलीये. 👉 प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.