8 278
订阅者
-1024 小时
-167 天
-15130 天
帖子存档
8 275
✍🌎 भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत?
8 275
♦️भारत सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश..
✨✨कमाल UPI ची..
👉 UPI चा Long Form - Unified Payments Interface
👉 सुरुवात-August 2016 मध्ये
👉 Developed by - NPCI(National Payment Corporation of India)
👉 Fund Transfer Limit- 1 lakh रुपये प्रति दिवस
8 275
☘जलसंपदा विभाग ने खूप चांगला निर्णय घेतला आहे सध्या आलेल्या जाहिरात मध्ये..
👉 यामुळे पदे वाया जाणार नाहीत
👉 दप्तर कारकून ,मोजनीदार ,कालवा निरीक्षक ,सहायक भांडारपाल सर्वांसाठी एकच अर्ज
तसेच एकच गुणवत्ता यादी.. 🔥🔥
8 275
#syllabus
♦️सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 275
♦️ क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे.
👉 सचिन याचा हा पुतळा 22 फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही 4 फूट लांब दाखवली गेलीये.
👉 प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
