Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 278
Підписники
-1024 години
-167 днів
-15130 день
Архів дописів
8 274
♦️राजर्षी शाहूंच्या पाऊलवाटेवर!
👉 आजही परिस्थिती बदललेली नाही. सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवणारा नवा सामाजिक, राजकीय विचार तयार होण्याची आजही तितकीच गरज आहे.
8 274
♦️अमेय प्रभू आयसीसीच्या अध्यक्षपदी
👉 कोलकत्ता येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारली सूत्रे..
👉 1925 नंतर पहिल्यांदाच मराठी व्यक्तीकडे पद..
8 274
#Forest #cut Off
♦️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.🔥🔥
8 274
♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥
👉 दरवर्षी दिला जातो.
👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार..
👉 मेस्सीने 8 व्यादा जिंकला बॅलन डी ओर पुरस्कार..
👉 8 व्यांदा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू..
👉 ऐलना बोनमाती यांनी महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला..
8 274
♦️ कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द..
👉 झालेली भरतीदेखील संपुष्टात येणार..
👉 ज्या-ज्या विभागांमध्ये भरती करण्यात आली त्या विभागांनी 21 ऑक्टोबर 2023 पासून नऊ महिन्यांच्या आत मनुष्यबळाच्या सेवा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने संपुष्टात आणाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.
8 274
♦️शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू
👉 खासगी शिक्षण संस्थाचालकांना जि. प.माध्यमिकचे पत्र..
8 274
♦️मुदतवाढ मिळाली.. गट क मुख्य फॉर्म भरायला.. 🔥
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
