Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше7 671
Підписники
-424 години
-277 днів
-13930 днів
Архів дописів
7 671
#waiting List
♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#PDF
7 671
#waiting List
♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 671
♦️उद्यापासून महावितरण च्या परीक्षा सुरु होत आहेत.
👉 हॉलतिकीट वर दिलेल्या Reporting time च्या अगोदर वेळेवर पोहचा.
👉 हॉलतिकीट लिंक:
https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
7 671
♦️महावितरण चे हॉलतिकीट आले आहेत..डाउनलोड करून घ्या..
👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
7 671
+1
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग परत एकदा लवकरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार..
👉 आरोग्य विभागात रिक्त पदांची माहिती मागवून लगेच विविध पदांसाठी जाहिरात येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे. तयारी करणाऱ्यांनी जोरात तयारी चालू ठेवा..🔥🔥
7 671
♦️नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार..
👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
7 671
♦️#MPSC नगरविकास विभागातील नगर रचनाकार जाहिरात.
👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
7 671
♦️महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी ( तंत्रज्ञ-3) पदासाठी जाहिरात..
👉 एकूण पदे - 800
7 671
♦️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
