8 344
订阅者
-424 小时
-237 天
-12230 天
帖子存档
8 342
♦️राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना..
👉 #IBPS परीक्षा पाहूनच राज्यसेवा पूर्व ची तारीख निश्चित केली जाईल.. 🙏🙏
👉 कृषी जागा समाविष्ट करण्याचा निर्णय आजून झाला नाही.. ❌❌
- सुवर्णा खरात मॅडम (सचिव MPSC )
8 342
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
आणि भरभराट होवो हीच सदिच्छा!
मंगलमूर्ती मोरया!!!❣️❣️❣️
8 342
♦️ नगरपरिषद निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
👉 काल आलेल्या अंतिम यादी व निवड सूची यातील स्थापत्य अभियांत्रिकी प्रवर्गाची यादी ही संगणकीय तांत्रिक त्रुटीमुळे(File corrupt) झाल्याने सुधारित यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल....🙏🙏
8 342
♦️ पोलीस कॉन्स्टेबल भरती ट्रेनिंग ची तारीख आली
👉 सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुख्यालयात हजर करून घेतलेल्या नववा प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्याबाबत...
👉 19/09/2024 पासून ट्रेनिंग सुरू..
8 342
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटंसख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.
8 342
आता अभ्यास करा,
उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब बोले म्हणजे आता आपले काम झालेच...👍
आता जास्त विचार नका करत बसू
चालू करा अभ्यास 1800+ जागा आहेत.
शेवटची संधी आहे असं समजून पूर्ण ताकदीने स्टडी करा..
आम्ही आहोतच लावा ताकत ... 😁
8 342
♦️ #ST Workers Strike : साडेसहा हजारांची पगारवाढ जाहीर, एसटी कर्मचारी संप मागे घेणार.. 🙏🙏
8 342
♦️ भंडारदरा जलाशय आत्ता "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" म्हूणन ओळखले जाणार.. 🙏
8 342
+1
♦️जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
