fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 344
مشترکین
-424 ساعت
-237 روز
-12230 روز
آرشیو پست ها
♦️राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना.. 👉 #IBPS परीक्षा पाहूनच राज्यसेवा पूर्व ची तारीख निश्चित केली जाईल.. 🙏
♦️राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना.. 👉 #IBPS परीक्षा पाहूनच राज्यसेवा पूर्व ची तारीख निश्चित केली जाईल.. 🙏🙏 👉 कृषी जागा समाविष्ट करण्याचा निर्णय आजून झाला नाही.. ❌❌ - सुवर्णा खरात मॅडम (सचिव MPSC )

तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया!!!❣️❣️❣️
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया!!!❣️❣️❣️

+2
🔥🔥 लातूर शिपाई जिल्हा न्यायालय Select list and wait list

♦️#ZP बुलढाणा आरोग्य सेवक शुद्धीपत्रक..
♦️#ZP बुलढाणा आरोग्य सेवक शुद्धीपत्रक..

♦️ नगरपरिषद निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 👉 काल आलेल्या अंतिम यादी व निवड सूची यातील स्थापत्य अभियांत्रिकी प्रवर्गाची यादी ह
♦️ नगरपरिषद निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 👉 काल आलेल्या अंतिम यादी व निवड सूची यातील स्थापत्य अभियांत्रिकी प्रवर्गाची यादी ही संगणकीय तांत्रिक त्रुटीमुळे(File corrupt) झाल्याने सुधारित यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल....🙏🙏

♦️ पोलीस कॉन्स्टेबल भरती ट्रेनिंग ची तारीख आली 👉 सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात म
♦️ पोलीस कॉन्स्टेबल भरती ट्रेनिंग ची तारीख आली 👉 सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुख्यालयात हजर करून घेतलेल्या नववा प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्याबाबत... 👉 19/09/2024 पासून ट्रेनिंग सुरू..

+2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटंसख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

♦️👉Combine 2024 जाहिरातीत PSI 1000+ जागांची मागणी आमदार बच्चु कडू यांनी केली आहे.
♦️👉Combine 2024 जाहिरातीत PSI 1000+ जागांची मागणी आमदार बच्चु कडू यांनी केली आहे.

#BMC ◾️महाराष्ट्र शासनाचा GR मराठी/ इंग्लिश टायपिंग

आता फक्त एकच टार्गेट 😂 फक्त BMC ☺️☺️ कोणा कोणाचे आहे सांगा

आता अभ्यास करा, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब बोले म्हणजे आता आपले काम झालेच...👍 आता जास्त विचार नका करत बसू चालू करा अभ्यास 1800+ जागा आहेत. शेवटची संधी आहे असं समजून पूर्ण ताकदीने स्टडी करा.. आम्ही आहोतच लावा ताकत ... 😁

आता होऊन जाईल काम 😍
आता होऊन जाईल काम 😍

✅✅#SSC GD 2024-2025 notification . 👉 Total vacancy 39481 🔥

♦️ #ST Workers Strike : साडेसहा हजारांची पगारवाढ जाहीर, एसटी कर्मचारी संप मागे घेणार.. 🙏🙏
♦️ #ST Workers Strike : साडेसहा हजारांची पगारवाढ जाहीर, एसटी कर्मचारी संप मागे घेणार.. 🙏🙏

♦️ भंडारदरा जलाशय आत्ता "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" म्हूणन ओळखले जाणार.. 🙏
♦️ भंडारदरा जलाशय आत्ता "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" म्हूणन ओळखले जाणार.. 🙏

♦️ तलाठी ट्रैनिंग बाबतीत सुधारणा #GR

♦️जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निव
+1
♦️जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

+1
♦️#ZP पुणे आरोग्य सेवक 50%

♦️रत्नागिरी जिल्हा बँकेची परीक्षा अखेर रद्द..
♦️रत्नागिरी जिल्हा बँकेची परीक्षा अखेर रद्द..

♦️RRB #NTPC
♦️RRB #NTPC