Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше7 698
Підписники
-324 години
-367 днів
-16630 днів
Архів дописів
7 699
♦️जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव
👉 परिक्षा दिनांक : 15/03/2026
👉 हॉलतिकीट लिंक :
https://106.sznsbal.in/
7 699
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे.
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026
👉 Online Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/
👉 संपूर्ण जाहिरात :
https://t.me/saralsewa_exam/6410
7 699
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉 संपूर्ण पदे 758 🔥🔥
7 699
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक
5 पर्याय नाही 4 च ☑️
7 699
जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
7 699
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
7 699
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण Postwise Total Forms
● MJP CEA = 11,941
● MJP JE = 35,995
7 699
♦️सोलापूर महानगरपालिका नियुक्ती आदेश जाहीर..
👉लिंक : https://www.solapurcorporation.gov.in/smc/recruitment_marathi
7 699
♦️महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर - गट ब, क, ड संवर्गातील 175 पदांची प्रसिद्ध..
👉 ऑनलाईन अर्ज सुरूवात - 28 फेब्रुवारी 2026
👉 अंतिम दिनांक - 20 मार्च 2026
👉 लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32781/87329/Index.html
