ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 365
Подписчики
Нет данных24 часа
-237 дней
-13030 день
Архив постов
♦️ नाशिक मनपा भरती..
♦️ नाशिक मनपा भरती..

♦️#RPF Revised Recruitment Rules.. रेल्वे RPF अपडेट.. 🚉🚉🚊🚊🚊 👉 रेल्वे RPF-Amendment-Rules-2025. 👉 आत्ता रेल्वे RPF ची भरती SSC GD सोबत येणार आहे, त्यामुळे काही गोष्टी बदललेल्या आहेत..🚆🚆 👉 रेल्वे RPF साठी आधी उंची 165 cm होती आता ती 170cm पाहिजे.🚊 रेल्वे RPF साठी वयोमर्यादा 25 वर्षे होती, जी आता 23 वर्ष असणार आहे..🚉 👉 रेल्वे RPF चा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे..🚄🚄🚅🚅🚆🚆

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee ₹750/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2025 Apply Link : https://ibpsonline.ibps.in/ippblaug25/

. 📚 भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक 📚 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेचे पहिले बैठ
. 📚 भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक 📚 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेचे पहिले बैठक. 11 डिसेंबर 1946 ➖ डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी. 13 डिसेंबर 1946 ➖ प. नेहमी उद्दिष्टांचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर . 18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर. 22 जुलै 1947 ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत. 14 ऑगस्ट 1947 ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त. 29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत. 26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी. 24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृत. 24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची विशेष बैठक. 18 डिसेंबर 1976 ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

✍🔥या बाबत Room वर राहणाऱ्या मुलांनी काळजी घ्या.
✍🔥या बाबत Room वर राहणाऱ्या मुलांनी काळजी घ्या.

जगातील सर्वात उंच ब्रीज 🔥जगातील सर्वात उंच पूल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का. दरीपासून 625 मीटर उंचीवर हा पूल आहे. 🔥 विशेष म्हणजे या पुलामुळे दोन तासांचा प्रवास फक्त दोन मिनिटांत पूर्ण होणार आहे. 🔥चीनमधील हुआजियांग ग्रांड कैन्यन ब्रिज हा जगातील सर्वात उंच ब्रीज आहे. 🔥या पुलामुळे हुआजियांग ग्रँड कॅन्यनच्या दोन्ही बाजूंमधील प्रवासाचा वेळ कमी होतो.

♦️ आठवड्यातील चार दिवस तलाठ्यांना उपस्थिती बंधनकारक..
♦️ आठवड्यातील चार दिवस तलाठ्यांना उपस्थिती बंधनकारक..

♦️ पोलीस भरती 2025
♦️ पोलीस भरती 2025

♦️पोलीस शिपाई भरती 2025 बाबत आज मीटिंग आहे. पाहूया काय होतय आज तर.. 🙏🙏
♦️पोलीस शिपाई भरती 2025 बाबत आज मीटिंग आहे. पाहूया काय होतय आज तर.. 🙏🙏

♦️मिरज - GMC 👉 परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
♦️मिरज - GMC 👉 परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

♦️महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 1] स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हि
♦️महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती.. 👉 शैक्षणिक पात्रता : 1] स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025 परीक्षा : 13 & 14 नोव्हेंबर 2025 👉 Apply Link: https://ibpsreg.ibps.in/gomsep25/

♦️नांदेड #GMC निकाल जाहीर..

♦️आदिवासी विभाग उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक प्रवेशपत्र उपलब्ध होत आहेत. 👉 लिंक: https://trd.cbtexam.in/candidat
♦️आदिवासी विभाग उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक प्रवेशपत्र उपलब्ध होत आहेत. 👉 लिंक: https://trd.cbtexam.in/candidateportal/LoginPage.aspx

♦️जळगाव DCC पूर्ण जाहिरात.. 👉Apply लिंक : https://jalgaondcc.com/

♦️धर्मादाय परीक्षा Mock Link Test..... https://charity.maharashtra.gov.in/en-us/ 👉 धर्मादाय परीक्षा चे लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता.. 🔥🔥

♦️महावितरण नवीन जाहिरात..

♦️भूमिअभिलेख Application Link 🖥 Apply Online https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ 🔅विभागानुसार पदसंख्या.. 🔹पुणे - 83 पदे 🔹को
♦️भूमिअभिलेख Application Link 🖥 Apply Online https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ 🔅विभागानुसार पदसंख्या.. 🔹पुणे - 83 पदे 🔹कोकण - 259 🔹नाशिक - 124 🔹छत्रपती संभाजीनगर - 210 🔹अमरावती - 117 🔹नागपूर - 110 👉 एकूण- 905 पदे..

♦️नागपूर महानगरपालिका (NMC) First Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266
♦️नागपूर महानगरपालिका (NMC) First Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.html

♦️#DMER परीक्षा.. 👉१३.१०.२०२५,१४.१०.२०२५,१५.१०.२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र त्या
♦️#DMER परीक्षा.. 👉१३.१०.२०२५,१४.१०.२०२५,१५.१०.२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र त्यांच्या लॉगीन आयडीवर लवकरच उपलब्ध होईल..