Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 367
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-237 روز
-13030 روز
آرشیو پست ها
8 365
♦️#RPF Revised Recruitment Rules.. रेल्वे RPF अपडेट.. 🚉🚉🚊🚊🚊 👉 रेल्वे RPF-Amendment-Rules-2025. 👉 आत्ता रेल्वे RPF ची भरती SSC GD सोबत येणार आहे, त्यामुळे काही गोष्टी बदललेल्या आहेत..🚆🚆 👉 रेल्वे RPF साठी आधी उंची 165 cm होती आता ती 170cm पाहिजे.🚊 रेल्वे RPF साठी वयोमर्यादा 25 वर्षे होती, जी आता 23 वर्ष असणार आहे..🚉 👉 रेल्वे RPF चा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे..🚄🚄🚅🚅🚆🚆
8 365
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : ₹750/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2025
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/ippblaug25/
8 365
.
📚 भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक 📚
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेचे पहिले बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी.
13 डिसेंबर 1946 ➖ प. नेहमी उद्दिष्टांचा ठराव मांडला.
22 जानेवारी 1947➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर .
18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर.
22 जुलै 1947 ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.
14 ऑगस्ट 1947 ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त.
29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा समितीची स्थापना.
26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी.
24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृत.
24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची विशेष बैठक.
18 डिसेंबर 1976 ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
8 365
जगातील सर्वात उंच ब्रीज
🔥जगातील सर्वात उंच पूल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का. दरीपासून 625 मीटर उंचीवर हा पूल आहे.
🔥 विशेष म्हणजे या पुलामुळे दोन तासांचा प्रवास फक्त दोन मिनिटांत पूर्ण होणार आहे.
🔥चीनमधील हुआजियांग ग्रांड कैन्यन ब्रिज हा जगातील सर्वात उंच ब्रीज आहे.
🔥या पुलामुळे हुआजियांग ग्रँड कॅन्यनच्या दोन्ही बाजूंमधील प्रवासाचा वेळ कमी होतो.
8 365
♦️मिरज - GMC
👉 परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
8 365
♦️महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती..
👉 शैक्षणिक पात्रता :
1] स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
परीक्षा : 13 & 14 नोव्हेंबर 2025
👉 Apply Link:
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
8 365
♦️आदिवासी विभाग उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक प्रवेशपत्र उपलब्ध होत आहेत.
👉 लिंक:
https://trd.cbtexam.in/candidateportal/LoginPage.aspx
8 365
♦️धर्मादाय परीक्षा Mock Link Test.....
https://charity.maharashtra.gov.in/en-us/
👉 धर्मादाय परीक्षा चे लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता.. 🔥🔥
8 365
♦️भूमिअभिलेख Application Link
🖥 Apply Online
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
🔅विभागानुसार पदसंख्या..
🔹पुणे - 83 पदे
🔹कोकण - 259
🔹नाशिक - 124
🔹छत्रपती संभाजीनगर - 210
🔹अमरावती - 117
🔹नागपूर - 110
👉 एकूण- 905 पदे..
8 365
♦️नागपूर महानगरपालिका (NMC) First Response Sheet उपलब्ध..
👉 लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.html
8 365
♦️#DMER परीक्षा..
👉१३.१०.२०२५,१४.१०.२०२५,१५.१०.२०२५
रोजी घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र त्यांच्या लॉगीन आयडीवर लवकरच उपलब्ध होईल..
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
