uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
BMC SE JE Advertisement - 2024 SE (Civil) : 233 JE (Civil) : 250 SE(Mech/Elec) : 77 JE(Mech/Elec) : 130 अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होतील

♦️आदिवासी विकास विभाग भरती 2024 👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ.. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/
♦️आदिवासी विकास विभाग भरती 2024 👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ.. 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

♦️ आदिवासी विकास विभाग भरती 2023 👉 Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ 👉 खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या लिंक h
♦️ आदिवासी विकास विभाग भरती 2023 👉 Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ 👉 खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या लिंक https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

#RTI ✅♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र.. 👉 431 + 26 CO = 457 जागा.. 👉 लवकरच Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा साठी एकूण किती अर्ज
#RTI ✅♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र.. 👉 431 + 26 CO = 457 जागा.. 👉 लवकरच Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा साठी एकूण किती अर्ज आले त्याबाबत RTI टाकून माहिती देऊ. 🙏

♦️आधार लिंक बाबत परिपत्रक महाज्योती..
♦️आधार लिंक बाबत परिपत्रक महाज्योती..

♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..
♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

♦️ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल... 👉 पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे..
♦️ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल... 👉 पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे.. त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला.. 👉 Check Payment Status वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात याव. त्यानंतर पेमेंट पेड दाखवले  जाते. 👉 रिफ्रेश केल्यावर पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही. Fees paid दाखवली तर.. प्रॉब्लेम येत असेल तर आयोगाला कॉल आणी ई-मेल करा.. 🙏🙏

♦️#MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर.. 👉 लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/c
♦️#MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर.. 👉 लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

Combine गट ब आणि गट क फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. आयोगाला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी.

#Exam countdown 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 29 दिवस. 👉गट_ब पूर्व परीक्षा :- 64 दिवस. 👉गट_क पूर्व परीक्षा :- 92 दिवस.

पुढील आठवड्यात 2025 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर होईल ❤️

♦️ आरोग्य विभाग भरती प्रकरण...
+1
♦️ आरोग्य विभाग भरती प्रकरण...

♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726
+1
♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726
♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

दिवाळी, होळी, दसरा, आंबे, जांभळं, करवंद यांच्याशी आपल्या जीवनाचा काहीएक संबंध नाही, अश्या भुलताफा ऐकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमंडळीना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 😊 अभ्यासानिमित्त वर्षभर घराबाहेर राहून आयुष्यातील आनंद हरवलेला असताना, 2-4 दिवस तरी आपल्या कुटुंबातील सर्वासोबत घातला तरी फारसा फरक पडणार नाही. आयुष्य जगताना नेमकं आपण कशासाठी जगतोय, तर या कुटुंबातील माणसासाठी. तर आयुष्यातील काही क्षण त्या आपल्या व्यक्तीसाठी द्यायला काही हरकत नसावी. खोटी भाषणे ऐकून स्वतःला room मध्ये कोंडून घेऊन पहिला नंबर येत नसतोय. बाहेर पडा. एकल कोंड्यासारखं आयुष्य जगायला आपण काही अपराध केलेला नाही 🤣🤣

♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात बाबतीत.. 👉 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार
♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात बाबतीत.. 👉 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरातीमधील वेळापत्रकामध्ये बदल करणे बाबतचे प्रसिध्दीपत्रक... 👉 सध्या जाहिरात थांबवली आहे,आचारसंहितेंनंतर फॉर्म भरणे चालू होईल... 🙏

♦️रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक मागे जाहीर झालेले आहे पाहून घ्या.. 🙏🙏
♦️रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक मागे जाहीर झालेले आहे पाहून घ्या.. 🙏🙏

♦️विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...✅ ➖BMC कार्यकारी सहायक - TCS ➖BMC निरीक्षक - TCS ➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास विभाग - TCS ➖महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS 👉 #TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी..✅✅

♦️ मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम..
♦️ मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम..

♦️ #TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक : 👇👇👇👇 https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
♦️ #TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक : 👇👇👇👇 https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login