Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر7 677
مشترکین
-324 ساعت
-237 روز
-14130 روز
آرشیو پست ها
7 677
BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U
.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
7 677
✔️ WTO महासंचालक पदी डॉ न्गोझी ओकोन्जो-इवेला यांची निवड
◾️दुसऱ्यांदा निवड
◾️4 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड
◾️29 नोव्हेंबर ला निवड
.
7 677
♦️नाशिक महापालिका रिक्त पदांची भरती..
👉 लवकरच भरती प्रक्रिया #TCS मार्फत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.
👉 जवळपास 2800 जागा..
7 677
♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक..
👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.
7 677
BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U
.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
7 677
♦️धुळे GMC group D निकाल जाहीर
👉 सर्व पदाचे निकाल एकाच PDF मध्ये आहेत..पाहून घ्या..
7 677
♦️RRB #ALP Answer Key Official Notice
लिंक Active - 10 AM
👉 लिंक: https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html
7 677
पहिल्या उत्तरतालिकेनुसार भूगोलाचे 2 प्रश्नांचे उत्तर अंतिम key नुसार बदलू शकते...!
१) महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर
२) चंद्रपूर मधील कोळशाच्या खाणी
हे दोन बदलायला हवेत 👍
# महाराष्ट्रातील नदी प्रणाली पॅटर्न बदलण्याची शक्यता कमी वाटते..!
INCLUSIVE APPROACH नुसार
# विखुरलेल्या वस्त्या आयोगाने उत्तर बरोबरच दिले आहे !
7 677
✅ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
C-SAT पेपर
प्रथम उत्तरतालिका
7 677
✅ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
सामान्य अध्ययन (GS) पेपर
प्रथम उत्तरतालिका
7 677
15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य
✅राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन
✅ मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
✅उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ,अजित पवार
