Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 346
Підписники
-524 години
-247 днів
-12630 день
Архів дописів
8 346
विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...
➖BMC कार्यकारी सहायक - TCS
➖BMC निरीक्षक - TCS
➖आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
➖समाजकल्याण विभाग - TCS
➖महिला व बालविकास विभाग - TCS
➖महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS
8 346
♦️ लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज..
👉 आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..
8 346
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO)
👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling)
👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024
👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
8 346
♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध..
👉 लिंक :
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login
8 346
♦️जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 346
♦️जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 346
♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 346
♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 346
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
❌सावधान❌
♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे.
♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका.
🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏
8 346
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
हे असल्या प्रकारचे कोणतेही लिंक एडमिन मार्फत टाकण्यात येत नसून ते ऑटोमॅटिकली टेलिग्राम मार्फत पोस्ट करण्यात येत आहे व ही पोस्ट ऍडमिन सुद्धा डिलीट करू शकत नाही..
एक कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की असल्या लिंक वरती क्लिक करू नये..
8 346
🏐🏐⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️
🔤🔤🔤🔤
♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा.. ❌❌
open करू नका... ❌❌❌
👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....
ओपन करू नका.. ❌❌
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
