uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 248
Підписники
-224 години
-437 днів
-14430 день
Архів дописів
MPSC-CET-2023-Result.pdf

11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान महाजोती यूपीएससी व एमपीएससी निकाल लागण्याची शक्यता आहे.

MPSC-CET-2023-Result.pdf

♦️'पीएम कुसुम योजने'त महाराष्ट्र अव्वल.
♦️'पीएम कुसुम योजने'त महाराष्ट्र अव्वल.

♦️'एमपीएससी'ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर ; मेगा भरती करायची का नाही, आयोग त्रस्त.
♦️'एमपीएससी'ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर ; मेगा भरती करायची का नाही, आयोग त्रस्त.

♦️ #PSI मैदानी चाचणी चा सर्वाधिक फटका मुलींना.. 👉 2021 पास झालेल्या विध्यार्थी वर्गाची मैदानी चाचणी मध्ये माहितीनुसार 112 जा
♦️ #PSI मैदानी चाचणी चा सर्वाधिक फटका मुलींना.. 👉 2021 पास झालेल्या विध्यार्थी वर्गाची मैदानी चाचणी मध्ये माहितीनुसार 112 जागा असताना मुलीपैकी 50% मुलीच मुलाखती साठी पात्र..

♦️३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा.. 👉 ठिकाण : गोवा
♦️३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा.. 👉 ठिकाण : गोवा

♦️66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
♦️66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख

PSI, STI, ASO  & गट क 2024 टार्गेट असणाऱ्यांनी नक्की जॉईन करा परिपूर्ण चँनल ✈️ सर्व विषयांच्या फ्री मध्ये नोट्स उपलब्ध 🔥🔥 MPSC च्या गट क, गट ब, 2024 या परिक्षेमधे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विशेष तयारी हवी... हीच तयारी या चँनलच्या माध्यमातून होणार आहे.😊👍

♦️राज्य सेवा परीक्षा २०२२ मुलाखत साठी मुलाखतीची केंद्र नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व नागपूर अशी नि
♦️राज्य सेवा परीक्षा २०२२ मुलाखत साठी मुलाखतीची केंद्र नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व नागपूर अशी निश्चित केली आहेत...

♦️राज्यसेवा मुलाखत 2022 वेळापत्रक जाहीर..

♦️Interview schedule engineering

♦️2024 अंदाजित वेळापत्रक जाहीर 🔥🔥 👉 पुढच्या वर्षी साठी तयारी करणारे अभ्यासाचे नीट नियोजन करा.. 👆👆

♦️#MPSC वार्षिक वेळापत्रक 2024..🔥 ✅• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024 • राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024 ( पूर्व आणि मुख्य परीक्षा दरम्यान अंदाजे ८ महिन्याचा कालावधी आहे .) ✅• Combine पूर्व - 16 जून 2024 • गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024 • गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024

✅♦️2024 चे वेळापत्रक आले 🔥🔥 #MPSC 👉 आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#STI waiting list 2021 टप्पा 4 ♦️जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गा
#STI waiting list 2021 टप्पा 4 ♦️जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️येणाऱ्या राज्यसेवा, PSI व इतर मुलाखती साठी SAVE असुद्या..