uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 278
Підписники
-1024 години
-167 днів
-15130 день
Архів дописів
♦️संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात.
♦️संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात.

♦️35 लाख शेतकऱ्यांना वितरित होणार 1700 कोटी पिकविमा.
♦️35 लाख शेतकऱ्यांना वितरित होणार 1700 कोटी पिकविमा.

♦️‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात. 👉यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम.
♦️‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात. 👉यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम.

♦️शुभमन गिल जगातील नंबर १ फलंदाज...
♦️शुभमन गिल जगातील नंबर १ फलंदाज...

⭕️मो. रा. वाळंबे मधील नवीन टाकलेले सगळे मुद्दे , व्याख्या एकत्र करून दिलेल्या आहेत... ज्यांच्याकडे जुने पुस्तक आहे त्यांनी अभ्यास करताना ही Pdf व्यवस्थित वाचून घ्या..

♦️महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती येणार.. 👉 महाराष्ट्र विधानपरिषद 2021 मध्ये १०० वर्ष पूर्ण.
♦️महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती येणार.. 👉 महाराष्ट्र विधानपरिषद 2021 मध्ये १०० वर्ष पूर्ण..

♦️छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले काश्मीर..🚩🚩 👉भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.
♦️छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले काश्मीर..🚩🚩 👉भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण.

♦️ बिहारमध्ये आरक्षण मर्यादा 75 टक्के?
♦️ बिहारमध्ये आरक्षण मर्यादा 75 टक्के?

♦️AI ठरला मानवासाठी चौथा सर्वांत मोठा धोका.. 👉 डीपफेक म्हणजे काय?🤔
+1
♦️AI ठरला मानवासाठी चौथा सर्वांत मोठा धोका.. 👉 डीपफेक म्हणजे काय?🤔

⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप... 👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते.. 👉Invigilators ची सही वरती आली..
⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप... 👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते.. 👉Invigilators ची सही वरती आली..

♦️भूक निर्देशांक सत्य?
♦️भूक निर्देशांक सत्य?

♦️देशाचे १२ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे.
♦️देशाचे १२ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे.

♦️ एकही चेंडू न खेळता बाद... 🏏🏏 👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'TIME OUT' अशा पद्धतीने बाद होणारा अँजेलो मॅथ्यज हा पहिलाच खे
♦️ एकही चेंडू न खेळता बाद... 🏏🏏 👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'TIME OUT' अशा पद्धतीने बाद होणारा अँजेलो मॅथ्यज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 👉 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिलीच घटना आहे.

⭕️♦️⚠️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रस
+3
⭕️♦️⚠️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

⭕️♦️⚠️Air Quality Index
⭕️♦️⚠️Air Quality Index