8 278
订阅者
-1024 小时
-167 天
-15130 天
帖子存档
8 278
✅♦️2024 चे वेळापत्रक आले 🔥🔥
#MPSC
👉 आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 278
#STI waiting list 2021 टप्पा 4
♦️जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 278
#STI waiting list 2021 टप्पा 4
♦️जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 278
♦️'एमपीएससी'ची मेगाभरती; २१ हजार जागा भरणार.
👉सर्वाधिक ८ हजार लिपिकांची ; अनेक जाहिराती निघाल्या ८ महिन्यांत पूर्ण होणार नोकरभरती प्रक्रिया..
8 278
♦️ मुदतवाढ...
👉 जा.क्र.112/2023, 113/2023, 114/2023 व 115/2023 मधील शैक्षणिक अर्हता व अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17 नोव्हेंबर 2023
8 278
♦️आयोगामार्फत दिनांक १८.११.२०२३ रोजी नियोजित जा.क्र. ०४७/२०२३ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 278
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा - 2023
👉 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
👉 अर्ज कालावधी: 7 ते 21 नोव्हेंबर 2023
👉 Not Eligible दाखवत असेल तर एक दोन दिवस wait करा.. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल..
8 278
MPSC New OMR Sheet 2023 For प्रॅक्टिस
👉 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या गट क मुख्य परीक्षा 2023 साठी अशीच OMR शीट असेल.
👉 OMR ची प्रिंट काढून यावर प्रॅक्टिस करा.
👉 Thanks To : Mpscmaterial
━━━━━━━━━━━━━━━━━━
8 278
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
8 278
♦️मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय का?
👉 इंग्रजी माध्यमातील उमेदवारांचीच नियुक्ती करण्याचा 'तो' निर्णय रद्द करण्याची मागणी..
8 278
♦️‘एमपीएससी’ला अद्याप सेठ यांची प्रतीक्षा अध्यक्षपद रिक्तच!
👉दहा हजार मुलाखती रखडल्या..
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
