ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 278
المشتركون
-1024 ساعات
-167 أيام
-15130 أيام
أرشيف المشاركات
♦️राजर्षी शाहूंच्या पाऊलवाटेवर! 👉 आजही परिस्थिती बदललेली नाही. सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवणारा नवा सामाजिक, राजकीय विचार
♦️राजर्षी शाहूंच्या पाऊलवाटेवर! 👉 आजही परिस्थिती बदललेली नाही. सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवणारा नवा सामाजिक, राजकीय विचार तयार होण्याची आजही तितकीच गरज आहे.

♦️अमेय प्रभू आयसीसीच्या अध्यक्षपदी 👉 कोलकत्ता येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारली सूत्रे.. 👉 1925 नंतर पहिल्यांदाच मराठ
♦️अमेय प्रभू आयसीसीच्या अध्यक्षपदी 👉 कोलकत्ता येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारली सूत्रे.. 👉 1925 नंतर पहिल्यांदाच मराठी व्यक्तीकडे पद..

♦️ महाज्योती अपडेट..
♦️ महाज्योती अपडेट..

+6
♦️ सहकार Assistant Co-operative Officer

#Forest #cut Off ♦️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयो
#Forest #cut Off ♦️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.🔥🔥

♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥 👉 दरवर्षी दिला जातो. 👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार.. 👉 मेस्सीन
♦️बॅलन डी ओर पुरस्कार.. 🔥🔥 👉 दरवर्षी दिला जातो. 👉 क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीनुसार.. 👉 मेस्सीने 8 व्यादा जिंकला बॅलन डी ओर पुरस्कार.. 👉 8 व्यांदा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू.. 👉 ऐलना बोनमाती यांनी महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला..

♦️ कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द.. 👉 झालेली भरतीदेखील संपुष्टात येणार.. 👉 ज्या-ज्या विभागांमध्ये भरती करण्यात आली त्या विभ
♦️ कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द.. 👉 झालेली भरतीदेखील संपुष्टात येणार.. 👉 ज्या-ज्या विभागांमध्ये भरती करण्यात आली त्या विभागांनी 21 ऑक्टोबर 2023 पासून नऊ महिन्यांच्या आत मनुष्यबळाच्या सेवा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने संपुष्टात आणाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

♦️शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू 👉 खासगी शिक्षण संस्थाचालकांना जि. प.माध्यमिकचे पत्र..
♦️शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू 👉 खासगी शिक्षण संस्थाचालकांना जि. प.माध्यमिकचे पत्र..

♦️ #ZP EXAM NOTIFICATION 31ST OCT 2023
♦️ #ZP EXAM NOTIFICATION 31ST OCT 2023

♦️नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..🙏
♦️नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..🙏

♦️मुदतवाढ मिळाली.. गट क मुख्य फॉर्म भरायला.. 🔥 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्य
♦️मुदतवाढ मिळाली.. गट क मुख्य फॉर्म भरायला.. 🔥 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🛑 #PSI 2020 जॉइनिंग आली.🔥🔥 👉24 नोव्हेंबर 2024 पासून. #MPA
🛑 #PSI 2020 जॉइनिंग आली.🔥🔥 👉24 नोव्हेंबर 2024 पासून. #MPA