Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 278
Підписники
-1024 години
-167 днів
-15130 день
Архів дописів
8 274
♦️ #ZP जिल्हा परिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा...
👉 हॉलतिकीट लिंक :✅
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 274
⭕️♦️⚠️ जिल्हा परिषद नाशिक पदभरती Update.
➡️👉दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाचे परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता
8 274
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
👉 ज्यांना आधी skill test चा option येत नव्हता तो आता दाखवतोय असा आयोगाचा मॅसेज मुलांच्या मोबाईल वर आला आहे.
8 274
♦️अर्जेंटिना च्या लिओनेल मेस्सी ने 8 वे Ballon d'or अवॉर्ड ( 2023 ) मिळवत केला विक्रमी इतिहास....🔥
8 274
♦️ २०४७ पर्यंत ३० ट्रिलीयनची अर्थव्यवस्था
👉 भारताचे व्हिजन डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात..
8 274
♦️#ZP २०१९ जिल्हा परिषद शुल्क परताव्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांना आता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होऊ लागले आहेत. ज्यांनी #ZP शुल्क रीफंडचा अर्ज अजूनही भरला नसेल त्यांनी तत्काळ अर्ज भरून घ्यावा.
👉 ZP शुल्क परताव्यासाठी लिंक :
👇👇👇👇👉
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
8 274
♦️'प्रोजेक्ट टायगर'ची सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती.
👉 राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत ३ नोव्हेंबरला प्रदर्शनाचे उद्घाटन.
8 274
♦️चक्रीवादळे हामून, मिथिली, मीचोंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ती, महिना, सेयर, दितवाह..
8 274
♦️ गट क मुख्य 2023 साठी अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.. ज्यांना अडचण नसेल येत त्यांनी फॉर्म भरून घ्या..
👉 काहींना फॉर्म भरायला अडचण येत आहे त्यासाठी आपण काल ट्विट टाकलेच आहे व #MPSC कडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवून मिळावी यासाठी पाठपुरावा चालूच आहे. 🙏🙏
8 274
🚨आज झालेला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 PSI चा पेपर
{29 ऑक्टोबर 2023}
8 274
✅महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
लिंक
👇👇👇
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
