Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 154
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-4530 день
Архів дописів
4 154
*CMO Maharashtra Tweets:*
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये स्थापित केले नवे उच्चांक
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
4 154
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | PM Awas |पीएम आवास ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण|सातारा
https://www.youtube.com/live/WV_E_zWjry0?si=CUwiQerXFBkBxSC5
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
It was very nice to meet the Uber CEO Mr. Dara Khosrowshahi and team.
We discussed the immense opportunities Maharashtra offers in mobility, technology, logistics, and innovation sector.
Maharashtra continues to be India’s leading destination for global investments and future-ready urban mobility solutions. We look forward to strengthening our partnership with Uber and exploring new avenues that can create jobs, improve urban transport, and drive innovation across the State.
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
It was a pleasure to meet Consul General Of Italy, Mr. Walter Ferrara today.
We had a good discussion on investment opportunities in Maharashtra and on various prospective initiatives for collaboration.
#Maharashtra #Italy #Mumbai
4 154
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 14 मे 2026
महाराष्ट्रात ₹1.14 लाख कोटींची गुंतवणूक; 8000 जणांना मिळणार रोजगार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/201322/
विदर्भातील 550 कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत द्रुतगती महामार्ग प्रकल्पांबाबत निर्देश
https://mahasamvad.in/201348/
आदिवासी व डोंगराळ जिल्ह्यांत 17 नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक
https://mahasamvad.in/201355/
मंत्रिमंडळ निर्णय
▪️ पाटबंधारेच्या सहा प्रकल्पातून प्रायोगिक तत्त्वावर गाळ काढण्यात येणार; शेतकऱ्यांना मोफत गाळ; सीसीटिव्ही, जीपीएस- जीओ फेन्सिंगद्वारे नियंत्रण
▪️ नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे वळण योजनेसाठी ₹49 कोटी 26 लाखांच्या तरतूद
▪️ सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आणखी 3 वर्षांसाठी 'सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0' राबवविणार
▪️स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य
▪️विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित आश्रमशाळांतील उच्च माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी लागू
▪️नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी ₹10 लाखांचे अनुदान
▪️नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी जमीन खरेदीवर मुद्रांक शुल्कात सवलत
▪️मृद व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर; विभागासाठी 8767 पदांना मान्यता
▪️पुणे महानगरपालिकेला मुळा-मुठा नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी विनामूल्य जमीन
▪️संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय
▪️वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत
▪️अनुसूचित जमाती आयोगासाठी उपाध्यक्षपदाची निर्मिती
▪️अनुसूचित जाती आयोगासाठी उपाध्यक्षपदाची निर्मिती
https://mahasamvad.in/201359/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 154
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क
#Maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision #DevendraFadnavis
4 154
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : मृद व जलसंधारण
#Maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision #DevendraFadnavis
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
