uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 101
Obunachilar
+324 soatlar
-147 kun
-2730 kun
Postlar arxiv

CMO Maharashtra Tweets: #MissionAccomplished Those were never mere talks. The goal is clear: Translate global partnerships into investments, moving beyond business as usual, creating opportunities for the people OF OUR MAHARASHTRA. त्या केवळ हवेतील गप्पा किंवा पोकळ चर्चा नव्हत्या! तर आमचे ध्येय अगदी स्पष्ट होते, जगभरातून थेट महाराष्ट्रात गुंतवणूक आणणे, नेहमीपेक्षा वेगळी व भरीव कामगिरी करणे आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नव्या संधी निर्माण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. #MoU #Davos https://x.com/CMOMaharashtra/status/2110742124962742612?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दृढ़ नेतृत्व एवं हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके मार्गदर्शन में, नक्सलवाद के विरुद्ध निर्णायक लड़ाई लड़ी गई। महाराष्ट्र में भी नक्सलवाद से प्रभावित लोगों के पुनर्वास, सम्मानजनक जीवनयापन और आदिवासी क्षेत्रों के विकास के लिए हम कोई कसर नहीं छोडेंगे। #NationFirst #NewIndia #NaxalismFreeIndia https://x.com/Dev_Fadnavis/status/2110720399348756888?s=20

CMO Maharashtra Tweets: शासकीय सेवांचे सुसूत्रीकरण करून नागरिकांना अधिक सुलभ डिजिटल सेवा देण्यावर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’ वरील सेवांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात बैठक पार पडली. राज्य सरकारच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’ या प्लॅटफॉर्मवरील सेवांसाठी 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. ‘एंड-टू-एंड’ डिजिटल प्लॅटफॉर्म तयार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रियेसाठी ‘एंड-टू-एंड’ डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याची बॅकएंडप्रणाली ‘जीपीआर’नुसार सक्षमपणे विकसित करणे आणि नागरिकांना प्रभावीपणे सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही व्यवस्था अखंडपणे कार्यान्वित झाल्यास विभागांवरील दैनंदिन प्रशासकीय ताण 50% कमी होईल आणि नागरिकांना शासकीय कार्यालयांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची आवश्यकता भासणार नाही. विभागांनी विकासाच्या टप्प्यावर आवश्यकतांमध्ये वारंवार बदल करू नयेत. त्याचप्रमाणे महाआयटीने विभागांच्या अपेक्षांनुसार तांत्रिक विकास करावा. विभागांच्या अडचणींची नियमित नोंद घेऊन त्यांचे कालबद्ध निराकरण करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती राबवावी. उच्चाधिकार समितीने विषय मंजूर केल्यानंतर संबंधित विभागांनी तीन दिवसांत शासन निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक विभागाने उलट कालगणनेनुसार नियोजन करून प्रलंबित कामे निकाली काढावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय हीच यशाची खरी कसोटी डिजिटल सेवा सुलभ आणि उपयुक्त असल्याचा प्रत्यक्ष अभिप्राय नागरिकांकडून मिळणे, हीच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या यशाची खरी कसोटी आहे. नागरिकांना सकारात्मक अनुभव येईपर्यंत केवळ तांत्रिक पूर्तता पुरेशी ठरणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. बाह्य पोर्टल्स 30 नोव्हेंबरपर्यंत ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’शी जोडणार विभागांनी त्यांची बाह्य पोर्टल्स 30 नोव्हेंबरपर्यंत ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’शी जोडावीत. महाआयटी आणि ‘मैत्री’ यांनी उच्चाधिकार समितीने मंजूर केलेल्या राज्य शासन-नागरिक आणि राज्य शासन-व्यवसाय सेवांचा विकास व एकात्मीकरण याच मुदतीत पूर्ण करावे. वापरकर्ता स्वीकार चाचणी, क्षेत्रीय चाचणी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, वापरकर्ता पुस्तिका तयार करणे आणि नागरिक जागृतीची कामे 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुसूत्रीकरणासाठी सेवांचे तर्कसंगतीकरण तपासण्यात आलेल्या 1222 सेवांपैकी 723 सेवांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 32 बिगर-सेवा, 83 कालबाह्य सेवा, 51 तात्काळ सेवा आणि 333 दुबार किंवा पूरक सेवांचा समावेश आहे. उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने 46 उपविभागांतील 467 सेवांवर पुढील प्रक्रिया सुरू आहे. ‘एक कंत्राटदार – एक ओळख क्रमांक’ असलेले एकत्रित नोंदणी पोर्टल निवृत्तिवेतनासाठी डेटाबेसच्या माध्यमातून संभाव्य लाभार्थ्यांची सक्रियपणे ओळख करण्याची नवी प्रक्रिया प्रस्तावित आहे. राज्यभरात 8,90,000 संभाव्य लाभार्थी ओळखण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, क्रीडा ई-प्रमाण प्रणालीचा राज्य शिक्षण मंडळाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे सत्यापित क्रीडा गुण परीक्षेच्या निकालात आपोआप समाविष्ट करण्याची प्रक्रिया विकसित करण्यात येणार आहे. विविध महामंडळांच्या 130 योजना प्रमाणित अर्जांसह ‘महाडीबीटी 2.0’वर आणण्यात येणार आहेत. नऊ विभागांच्या 1700 पेक्षा अधिक वसतिगृहांसाठी एकत्रित ‘महाहोस्टेल’ प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. तसेच, सर्व शासकीय कंत्राटांसाठी ‘एक कंत्राटदार – एक ओळख क्रमांक’ या संकल्पनेवर आधारित एकत्रित नोंदणी पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. ‘स्मार्ट’ सेवा केंद्रांचा 26 जानेवारी 2027 रोजी गौरव करण्याचे नियोजन राज्यातील 32,479 सक्रिय सेवा केंद्रांपैकी 17,517 केंद्रांनी प्रमाणित निकषांची पूर्तता केल्याचा अहवाल दिला असून, 12,824 केंद्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. अर्जसंख्या, कार्यरत दिवस, मंजुरीचे प्रमाण, नागरिकांचा अभिप्राय आणि गुणवत्ता निकषांच्या आधारे केंद्रांचे ‘स्मार्ट’, ‘सक्षम’, ‘उदयोन्मुख’ आणि ‘प्रयत्नशील’ असे वर्गीकरण करण्यात येत आहे. ‘स्मार्ट’ केंद्रांचा गौरव 26 जानेवारी 2027 रोजी करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra’s Tribal Heritage wins Global Good Design Award !! Shabari Naturals, Maharashtra’s state-led tribal livelihoods brand, has received Japan’s prestigious Good Design Award for its distinctive packaging and design identity, bringing the State’s rich tribal heritage to the global stage. Recognised for over 60 years, the Good Design Award, represented by its iconic “G Mark”, honours design that enhances lives and contributes to society. This recognition highlights the global relevance of Maharashtra’s indigenous art forms and cultural traditions. Developed in collaboration with Design Nonstop, Shabari Naturals integrates Warli, Gond and Chitrakathi art into a cohesive design identity that connects each product to its regional roots. Supporting over 9,000 tribal producers, the initiative demonstrates how design can preserve cultural heritage, strengthen tribal livelihoods and showcase Maharashtra’s indigenous traditions to the world. #Maharashtra #ShabariNaturals #GoodDesignAward #TribalHeritage

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳🇨🇿 Glad to welcome Mr. Karel Havlíček, 1st Deputy Prime Minister and Minister of Industry and Trade of the Czech Republic and his delegation in Mumbai today. Had productive discussions on investment opportunities across advanced mobility, electric buses, public transport, mining, energy, industrial technology and automation, with a focus on local manufacturing and stronger supply chains. From manufacturing to technology transfers, there is an immense scope for collaboration between companies of Maharashtra and Czech Republic as well as academic partnerships between Czech universities and Maharashtra’s institutions. Positive that these discussions will translate into meaningful outcomes, backed by the Maharashtra Government’s full support. Czech Republic Delegates included : 🔸Deputy Minister of Foreign Affairs, Ms. Marie Chatardová. 🔸Director of Non-European Countries, Ministry of Industry and Trade, Richard Hlavatý. 🔸Director General, Ministry of Foreign Affairs, Marek Libřický. 🔸Consul General of the Czech Republic in Mumbai, Kateřina Vovková. 🔸Chargé d'Affaires ad interim at Czech Embassy in New Delhi, Ms. Kateřina Petersen. 🔸 CEO of Enelex, representative of Czech mining technology Daniel Vacek. Minister Jaykumar Rawal and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #CzechRepublic

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting on streamlining services under MahaDBT 2.0, MAITRI 2.0 and Aaple Sarkar 2.0. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0 व आपले सरकार 2.0 वरील सेवांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0 एवं आपले सरकार 2.0 की सेवाओं के सुव्यवस्थीकरण के संदर्भ में बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 12.55pm | 15-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.५५ वा. | १५-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai