4 101
订阅者
+324 小时
-147 天
-2730 天
帖子存档
4 100
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting on streamlining services under MahaDBT 2.0, MAITRI 2.0 and Aaple Sarkar 2.0.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0 व आपले सरकार 2.0 वरील सेवांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0 एवं आपले सरकार 2.0 की सेवाओं के सुव्यवस्थीकरण के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.55pm | 15-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.५५ वा. | १५-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses of Maharashtra’s journey towards industrial excellence, job creation and sustainable mobility through Hyundai’s Talegaon project and EIM's Electric Heavy-Duty Commercial Vehicle Complex in Pune.
ह्युंदाईचा तळेगाव प्रकल्प आणि ईआयएमच्या इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी कमर्शियल व्हेईकल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला चालना, रोजगाराच्या नव्या संधी, स्थानिक उद्योगांना बळ, तसेच इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे प्रदूषण व लॉजिस्टिक खर्चात बचत करत महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या दिवसातील महत्त्वाचे क्षण!
( पुणे | 14-10-2026)
#Maharashtra #Hyundai #EIM #EVManufacturing
4 100
CMO Maharashtra Tweets:
🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to former President and BharatRatna Dr. A.P.J. Abdul Kalam on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर पूर्व राष्ट्रपति, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕚10.45am | 15-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.४५ वा. | १५-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #APJAbdulKalam
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या पुणे येथील निवासस्थानी काल भेट दिली. यावेळी एकबोटे कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच, याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स-बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कॅम्पस यांच्यावतीने डॉ. निवेदिता एकबोटे यांचे वडील डॉ. गजानन एकबोटे आणि मातोश्री डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. त्यांच्या या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #Pune #CMReliefFund
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्वच्छ आणि पारदर्शक मतदारयादी हवी, तर SIR ला विरोध का?
SIR कुणाला हवी आहे?
🔸 ज्यांना मतदारयादी स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक हवी आहे.
🔸 ज्यांना प्रत्येक पात्र नागरिकालाच मतदानाचा हक्क मिळावा असे वाटते.
🔸 ज्यांना दुबार नोंदी, मृत मतदारांची नावे आणि चुकीच्या नोंदींची पडताळणी व्हावी असे वाटते.
🔸 ज्यांना निवडणुकीत जनतेचा खरा कौल उमटावा आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी असे वाटते.
मग SIR कुणाला नको आहे ?
🔸 ज्यांना मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रियेवरच आक्षेप आहे.
🔸 ज्यांना दुबार नोंदी, मृत मतदारांची नावे आणि चुकीच्या नोंदींच्या पडताळणीला विरोध करायचा आहे.
🔸 ज्यांना मतदारयादीच्या शुद्धीकरणापेक्षा त्यावरील राजकारण महत्त्वाचे वाटते.
🔸 ज्यांना स्वच्छ, अचूक आणि पारदर्शक मतदारयादीच्या प्रक्रियेबाबतच प्रश्न उपस्थित करायचे आहेत.
सरळ प्रश्न आहे!
स्वच्छ मतदारयादी हवी असेल, तर SIR ला विरोध कशासाठी? पात्र मतदारांचा हक्क सुरक्षित ठेवणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणाऱ्या पडताळणीला विरोध करण्यामागे नेमकी भूमिका काय?
#Maharashtra #SIR #ElectionCommission
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the former President and ‘Missile Man of India’, Dr. APJ Abdul Kalam ji, on his Birth Anniversary! Maharashtra celebrates this day as Vachan Prerna Divas to encourage the habit of reading and gaining knowledge.
भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, युवकांचे प्रेरणास्थान, भारतरत्न 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#APJAbdulKalam #MissileMan #वाचन_प्रेरणा_दिन #Maharashtra
4 100
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 14 ऑक्टोबर 2026
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी ₹5,000 जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/218786/
मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/218778/
#Maharashtra #DevendraFadnavis
