uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 102
Підписники
+124 години
-107 днів
-2130 днів
Архів дописів
photo content

CMO Maharashtra Tweets: स्वर्गीय बंडोपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार 2026 अंतर्गत मिळालेली ₹1,00,000 लाखांची पुरस्कार रक्कम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेशाद्वारे सुपूर्द केली. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी मयूर उमरकर, डॉ. अनिल ठाकरे आणि डॉ. संजय धोटे उपस्थित होते. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री बावनकुळे यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ॲड. नकुल देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ॲड. नकुल देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये सातत्याने पराभूत होत असल्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांच्याकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लगातार चुनावी हार के कारण कांग्रेस पार्टी सत्ता में दोबारा आने के लिए अराजकता पैदा करने का प्रयास किया जा रही है। ( नागपूर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राहुल गांधी आणि इंडी आघाडीने भारताचे संविधान नाकारण्याचे काम केले आहे. राहुल गांधी और इंडी गठबंधन ने भारत के संविधान को नकारने का काम किया है। ( नागपूर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: विविध विषयांवर ‘रॅपिड फायर’... विविध विषयों पर 'रैपिड फायर'... (वी वुमन वांट कॉन्क्लेव एवं शक्ति पुरस्कार समारोह 2026 | मुंबई | 12-10-2026) #Maharashtra #Mumbai #MumbaiPodium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हा भारत आहे, बांगलादेश किंवा नेपाळ नाही. ये भारत है, बांग्लादेश या नेपाल नहीं है। (वी वुमन वांट कॉन्क्लेव एवं शक्ति पुरस्कार समारोह 2026 | मुंबई | 12-10-2026) #Maharashtra #Mumbai #MumbaiPodium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मतदार यादी अद्ययावत न करणे हीच सर्वात मोठी 'मतचोरी' आहे... वोटर लिस्ट को अपडेट न करना सबसे बड़ी 'वोट चोरी' है... (वी वुमन वांट कॉन्क्लेव एवं शक्ति पुरस्कार समारोह 2026 | मुंबई | 12-10-2026) #Maharashtra #Mumbai #MumbaiPodium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात असून, पाण्याचे योग्य नियोजन आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सूखाग्रस्त किसानों को हर संभव सहायता प्रदान की जा रही है। पानी का उचित नियोजन एवं पशुओं के लिए चारे की व्यवस्था की गई है। (वी वुमन वांट कॉन्क्लेव एवं शक्ति पुरस्कार समारोह 2026 | मुंबई | 12-10-2026) #Maharashtra #Mumbai #MumbaiPodium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: काँग्रेसने इतरांवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी आधी स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये जनतेने अनेक दशकांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️तामिळनाडूच्या जनतेने 59 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️पश्चिम बंगालच्या जनतेने 49 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️सिक्किमच्या जनतेने 42 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️उत्तर प्रदेशच्या जनतेने 37 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️बिहारच्या जनतेने 36 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️त्रिपुराच्या जनतेने 33 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️गुजरातच्या जनतेने 31 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️ओडिशाच्या जनतेने 26 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. ▪️मध्य प्रदेशच्या जनतेने 23 वर्षांपासून काँग्रेसला नाकारले आहे. देशातील जवळपास 18 राज्यांमध्ये काँग्रेसला अनेक दशकांपासून जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही, त्यामुळे इतरांवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कांग्रेस को अपने गिरेबान में झांकने की आवश्यकता है, क्योंकि देश के कई प्रमुख राज्यों की जनता ने दशकों से कांग्रेस को नकारा है। ▪️तमिलनाडु की जनता ने 59 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️पश्चिम बंगाल की जनता ने 49 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️सिक्किम की जनता ने 42 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️उत्तर प्रदेश की जनता ने 37 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️बिहार की जनता ने 36 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️त्रिपुरा की जनता ने 33 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️गुजरात की जनता ने 31 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️ओडिशा की जनता ने 26 वर्षों से कांग्रेस को नकारा है। ▪️मध्य प्रदेश की जनता ने 23 वर्षों से कांग्रेस को नकारा है। देश के करीब 18 राज्यों में कांग्रेस को दशकों से जनता का समर्थन नहीं मिला है। ऐसे में कांग्रेस को दूसरों पर सवाल उठाने के बजाय आत्ममंथन करने की आवश्यकता है। ( नागपुर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur #INDIAlliance

photo content