es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 152
Suscriptores
-124 horas
-37 días
-3930 días
Archivo de publicaciones
CM Shri Devendra Fadnavis Tweets: On National Technology Day, we honour the scientists, technologists, and visionaries building the India of tomorrow. A day that reflects India’s technological strength and its unwavering commitment to progress. सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व तज्ज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन #NationalTechnologyDay #PokhranTest #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: On National Technology Day, we remember a defining moment in India’s journey. Under the visionary leadership of Atal Bihari Vajpayee ji and the guidance of A. P. J. Abdul Kalam ji, the successful Pokhran tests established India as a nuclear power on the global stage. It was a moment that reflected the strength of our scientific community and the resolve of a nation determined to stand tall. As we move toward a ‘Viksit Bharat,’ we salute the dedication and brilliance of our scientists, technologists, and innovators. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन; तत्कालीन पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी वाजपेयीजी व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामजी यांच्या नेतृत्वात, पोखरण येथे यशस्वी अणु चाचण्या करून, जगाच्या पटलावर भारताला आण्विक राष्ट्र घोषित करणारा आणि भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारा दिवस! सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व तज्ज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन #NationalTechnologyDay #PokhranNuclearTest #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 10 मे 2026 सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200857/ #Maharashtra #DevendraFadnavis

*CMO Maharashtra Tweets:* आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 10 मे 2026 सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200857/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सिंधी समाज के लिए बड़ी सौगात, मिला मालिकाना हक का अधिकार! विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपुर द्वारा आयोजित 'कब्जा धारक - लीज़ पट्टा (मालिकाना हक) वितरण एवं नगरसेवकों का भव्य सत्कार समारोह' में उपस्थितजनों को संबोधित किया। शरणार्थी के रूप में भारत आए सिंधी समाज ने शून्य से अपनी शुरुआत की थी। वही समाज आज देश के व्यापार क्षेत्र सहित सभी क्षेत्रों में अग्रणी है और देश के विकास में महत्वपूर्ण योगदान दे रहा है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में सिंधी समाज के लोगों को नागरिकता प्रदान करने के लिए देशभर में अभियान चलाया गया। जिन जमीनों पर सिंधी समाज के लोग रह रहे थे, वे अतिक्रमण की श्रेणी में आ रही थीं। इसलिए सिंधी समाज के लोगों को मालिकाना पट्टे दिए जाएं, ऐसी मांग लगातार की जा रही थी। अवसर मिलते ही हमने इस समस्या का समाधान निकाला और सिंधी समाज के लोगों को श्रेणी-1 के अंतर्गत 100 प्रतिशत मालिकाना हक के पट्टे देने का निर्णय लिया। इससे बड़ी संख्या में सिंधी समाज के लोगों को मालिकाना हक के पट्टे मिलने का मार्ग प्रशस्त हुआ है। आगामी समय में भी इस निर्णय को अत्यंत तेजी से लागू किया जाएगा। साथ ही उल्हासनगर में रहने वाले सिंधी समाज के लोगों के लिए अलग तरीके से नियमितीकरण करने का निर्णय लिया जाएगा। इस अवसर पर विधायक कुमार आयलानी जी, मध्य प्रदेश के भोपाल दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र के विधायक भगवानदास सबनानी जी, अमरावती के महापौर श्रीचंद तेजवानी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #Maharashtra #Nagpur #सिंधीसमाज https://x.com/Dev_Fadnavis/status/2053542357895987461?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सिंधी समाजाने संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर देशाच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रात अग्रगण्य समाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिंधी समाज ने संघर्ष, मेहनत और आत्मबल के दम पर देश के व्यापार और उद्योग जगत में अग्रणी समाज के रूप में अपनी विशिष्ट पहचान बनाई है। (कब्जा धारक - लीज़ पट्टा वितरण एवं नगरसेवकों का भव्य सत्कार समारोह |नागपुर |10-5-2026) #Maharashtra #Nagpur #सिंधीसमाज

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त मुंबईत 2000 ड्रोनच्या भव्य शोद्वारे प्रकाशमय मानवंदना अर्पण करण्यात आली. संविधान गौरव, संघर्षाची प्रेरणादायी गाथा आणि आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीला वंदन करणारा हा सांस्कृतिक सोहळा बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारा ठरला. #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #Mumbai

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #सिंधीसमाज

CMO Maharashtra Tweets: सिंधी समाजाच्या संघर्षाला न्याय; मालकी हक्काच्या पट्ट्यांचा ऐतिहासिक निर्णय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित 'कब्जा धारक - लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. हाच समाज आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान देशभर राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावे, अशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आगामी काळातही अत्यंत वेगाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #सिंधीसमाज

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार कुमार आयलानी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #सिंधीसमाज

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा तेल और गैस को लेकर की गई अपिल पर देशवासी अमल करें। (नागपुर। 10-5-2026) #Maharashtra #Nagpur

photo content

photo content

photo content