4 102
订阅者
+124 小时
-127 天
-2530 天
帖子存档
4 102
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'नमो शक्ती रथा'ला हिरवा झेंडा दाखवून नागपूरसाठी रवाना केला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला नागपूरमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीची मोफत, सुरक्षित आणि गोपनीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiPodium
