Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 114
Підписники
+224 години
Немає даних7 днів
-3830 днів
Архів дописів
4 114
CMO Maharashtra Tweets:
दुष्काळाच्या संकटात दिवाळीपूर्वी बळीराजाला सरकारची साथ! 🌾
🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹18,690.32 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 24 व्या हप्त्याचे हस्तांतरण. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती (ऑनलाईन).
🔸 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना' के तहत 9.34 करोड़ से अधिक किसानों को ₹18,690.32 करोड़ से ज्यादा की 24वीं किस्त का हस्तांतरण. इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति (ऑनलाईन)।
🕦 11.15am | 30-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१५ वा. | ३०-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMKisanSammanNidhi
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring a visionary leader and an exceptional orator, Pramod ji Mahajan, on his Birth Anniversary!
His remarkable vision and dedication to nation-building remain an enduring inspiration.
अमोघ वक्तृत्त्व, दूरदर्शी नेतृत्व, कुशल संघटक, आमचे प्रेरणास्थान 'प्रमोदजी महाजन' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#प्रमोद_महाजन #PramodMahajan #Maharashtra
4 114
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026
ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/219913/
अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/219918/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार
https://mahasamvad.in/219922/
वर्ध्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/219930/
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/220033/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Celebrating Maharashtra’s Wit, Wisdom and Cartooning Legacy
Glad to attend the unveiling of 'Maharashtrachya Hasyaresha', a remarkable compilation by Editor and Cartoonist Prashant Kulkarni documenting the works and journeys of 75 Marathi cartoonists, from rare historical creations dating back to 1881 to contemporary works.
Cartoons convey powerful messages without words, capture the essence of an era and remain an integral part of our cultural and democratic heritage. The proposal to establish a dedicated cartoon gallery in Mumbai will help preserve this rich artistic legacy for future generations.
The occasion showed Maharashtra’s tradition of respectful dialogue beyond political differences. Congratulations to Prashant Kulkarni for preserving the rich legacy of Marathi cartooning for future generations.
Minister Adv. Ashish Shelar, Uddhav Thackeray ji, Raj Thackeray ji and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #BookRelease
https://x.com/Dev_Fadnavis/status/2115861082124570948?a=voGvxMmZNxVv1B6_1H4&s=20
4 114
CMO Maharashtra Tweets:
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे.
व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे, जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींसाठी एक उत्तम दालन तयार करण्यात येईल.
महाराष्ट्र में व्यंग्यचित्रकारों की कलाकृतियों के लिए एक उत्कृष्ट कला गैलरी बनाई जाएगी।
(महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई | 29-10-2026)
#Maharashtra #Mumbai #BookLaunch
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
व्यंगचित्र ही अशी कला आहे, ज्यातून एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करून, काहीही न बोलता आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगता येते.
कार्टून एक ऐसी कला है, जिसके माध्यम से किसी बात का निरीक्षण कर, बिना कुछ कहे अपनी बात प्रभावी ढंग से कही जा सकती है।
('महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई | 29-10-2026)
#Maharashtra #Mumbai #BookLaunch
