Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 212
Подписчики
-924 часа
-187 дней
-10430 день
Архив постов
4 212
CMO Maharashtra Tweets:
Under the initiative of CM Devendra Fadnavis, the safe journey home of the 100 pilgrims stranded in Nepal has begun.
The Government ensured the necessary coordination and assistance for their safe travel from Nepal to Patna. Arrangements were also made for their onward train journey to Maharashtra.
At 7:36 a.m. today, all 100 pilgrims safely departed from Patna for Nagpur on Train No. 17609.
The Government of Maharashtra and the CM Office continue to closely coordinate their safe return, and the pilgrims will soon reach their homes in Maharashtra.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 100 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
नेपाळपासून पाटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि सर्वतोपरी मदत करण्यात आली. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी 07:36 वाजता रेल्वे क्रमांक 17609 द्वारे सर्व 100 भाविक पाटणाहून नागपूरकडे सुखरूप रवाना झाले.
राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या सुरक्षित परतीसाठी सातत्याने समन्वय साधत असून, सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 212
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Some special moments from a day in Nashik that celebrated a progressive leap in our educational journey while honouring the deep-rooted faith and cultural heritage of the Simhastha Mahakumbh.
नाशिकच्या शैक्षणिक वाटचालीला आधुनिकतेची नवी भरारी देणाऱ्या आणि सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या माध्यमातून श्रद्धा, संस्कृती व विकासाची समृद्ध परंपरा जपणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
(नाशिक | 28-8-2026)
#Maharashtra #Nashik
4 212
CMO Maharashtra Tweets:
Under the initiative of CM Devendra Fadnavis, the safe journey home of the 106 pilgrims stranded in Nepal has begun.
The Government ensured the necessary coordination and assistance for their safe travel from Nepal to Patna. Arrangements were also made for their onward train journey to Maharashtra.
At 7:36 a.m. today, all 106 pilgrims safely departed from Patna for Nagpur on Train No. 17609.
The Government of Maharashtra and the CM Office continue to closely coordinate their safe return, and the pilgrims will soon reach their homes in Maharashtra.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
नेपाळपासून पाटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि सर्वतोपरी मदत करण्यात आली. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी 07:36 वाजता रेल्वे क्रमांक 17609 द्वारे सर्व 106 भाविक पाटणाहून नागपूरकडे सुखरूप रवाना झाले.
राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या सुरक्षित परतीसाठी सातत्याने समन्वय साधत असून, सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 212
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; शिल्पसौंदर्याचा उत्कृष्ट नमूना असलेले पुणे जिल्ह्यातील प्राचीन भुलेश्वर शिवमंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #भुलेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
4 212
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering the legendary hockey maestro and Padma Bhushan Major Dhyan Chand, whose three consecutive Olympic gold medals carved India’s name in golden letters on the world stage, on his Birth Anniversary!
ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकून, जगाच्या पटलावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे हॉकीचे जादूगार, पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#मेजर_ध्यानचंद #MajorDhyanChand #NationalSportsDay #Maharashtra
4 212
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्त्वाची भूमिका
https://mahasamvad.in/213252/
विद्यापीठातून भविष्यातील उद्योग आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/213323/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 50 ई-बसेसचे लोकार्पण
https://mahasamvad.in/213329/
'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'ची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिकमध्ये 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात
https://mahasamvad.in/213333/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 212
CMO Maharashtra Tweets:
The Maharashtra citizens who were stranded in the flood-affected areas of Nepal have safely returned to India and are now on their way back to Maharashtra.
During a video call with CM Devendra Fadnavis, they expressed their gratitude to the Government of Maharashtra and the CM's Office for their swift response and prompt intervention in ensuring their safe return to India.
Speaking to the citizens, CM Devendra Fadnavis acknowledged that their timely rescue and return to India were made possible through the efforts of PM Narendra Modi and External Affairs Minister Dr. S. Jaishankar, who ensured that immediate assistance reached them.
नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेले महाराष्ट्राचे नागरिक भारतात परतले असून उद्या ते महाराष्ट्रात येतील. या नागरिकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी दाखवलेली तत्परता याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवून भारतात आणणे शक्य झाले असल्याचे नमूद केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
