cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

चालू घडामोडी Gk

Рекламні дописи
58 442Підписники
-2324 години
-2377 днів
-1 44130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

📝 अतिमहत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) 📝 🛑 MPSC / UPSC पासून शिपाई पदापर्यंत च्या सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त GK प्रश्नोत्तरे 🛑 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Показати все...
प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य
लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य
जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
📝 यासारखेच 500+GK प्रश्न येथे मिळणार 📝
📍 भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर...... आहेत ❓Anonymous voting
  • सुनिता विलियम्स
  • राकेश शर्मा
  • कल्पना चावला
  • निल आर्मस्ट्रांग
0 votes
📍 चांद्रयान-2 मधील लॅंडरचे नाव..........Anonymous voting
  • विक्रम
  • पराक्रम
  • महापराक्रम
  • विक्रमादीत्य
0 votes
📍 चांद्रयान -2 मधील रोव्हरचे नाव.........Anonymous voting
  • प्रज्ञान
  • सज्ञान
  • ज्ञान
  • ज्ञानदा
0 votes
Special Seminar for UPSC Students...🔥 How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions - OPEN TO ALL Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: https://forms.gle/1HDSqyX7BvSitnMN6 Join now... For Admission, Contact: 080-69015456/5457
Показати все...
💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌नंबर कोणालाच दिसणार नाही❌ 👇 WhatsApp Link 👇 https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆
Показати все...
⭕️ परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. __डॉ.सुवर्णा खरात सचिव,एमपीएससी
Показати все...
PESA भरती सुप्रीम कोर्ट केस ⭐️पुढील तारीख 7 मे 2024 10 नोव्हेंबर 2023 पासून कोर्टाची तारीख पे तारीख सुरू आहे. 10 नोव्हेंबर रोजी शेवटची सुनावणी झाली होती त्यानंतर आत्ता पर्यंत सुनावणी झालीच नाही.
Показати все...
लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा ⭐️ 13 राज्यांतील 88 जागांसाठी लढत ⭐️1202 उमेदवारांच महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज निवडणूक ●बुलढाणा - 21 उमेदवार ●अकोला - 15 उमेदवार ●अमरावती - 36 उमेदवार ●वर्धा - 24 उमेदवार ●यवतमाळ-वाशिम - 17 उमेदवार ●हिंगोली - 33 उमेदवार ●नांदेड - 23 उमेदवार ●परभणी - 34 उमेदवार
Показати все...
🔸अपात्र ठरलेला खेळाडू निवड यादीत!
Показати все...