uk
Feedback
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

Канал 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 (@setumpsc) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 169 підписників, посідаючи 14 915 місце в категорії Освіта та 34 643 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 169 підписників.

За останніми даними від 10 лютого, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -77, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 15.86%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 247 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 березня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 169
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-7730 день
Архів дописів
╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝
╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝

💐💐💐
💐💐💐

✍💥लवकर यशस्वी व्हायचं असेल तर Social Media वापरणे बंद करा..(Including TELEGRAM ). 💥🏅✨

----------- राजर्षी छत्रपती शाहू महाराज--------- राजर्षी शाहू महाराजांनी क्रांतीकारी कायदे करून स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण
----------- राजर्षी छत्रपती शाहू महाराज--------- राजर्षी शाहू महाराजांनी क्रांतीकारी कायदे करून स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण केले. त्यांनी आपल्या राज्यात स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनुकूल धोरण स्विकारले होते. त्यांनी आपल्या राज्यात मुलींना शिक्षण मोफत केले होते. मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी म्हणून अनेक उत्तेजनार्थ योजना व शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. मागासलेल्या जातीच्या शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी 1919 मध्ये खास हुकूमनामा काढला होता. स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पुढील कायदे पास केले. ●● विधवा पुनर्विवाहाचा कायदा (1917 ) ●●  स्त्रियांवरील अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा (1919) ●● आंतरजातीय विवाह संमती कायदा (1919) ●● स्त्रियांना घटस्फोटचा हक्क देणारा कायदा (1919) देशातील पहिला कायदा. ●● अनौरस संततीला वारसा हक्क 【 जानेवारी 1920】 पतीत स्त्रियांच्या उद्धारासाठी. ●●  देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा. वरली कायदे पास करून स्त्रियांच्या उद्धारासाठी शाहू महाराजांनी कार्य केले. @history188

जाहिरात क्रमांक ०४०/२०१७ उपशिक्षणाधिकारी व इतर, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासन शाखा) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा - सुधारित अंशतः शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये देत आहोत...✍️✍️✍️

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले प्रश्न 💥💥💥
+2
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले प्रश्न 💥💥💥

💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व बॅचेस व
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व बॅचेस वर 40 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– JAYHIND ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video lecture. ✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स (फोटोसहीत आणि विदाउट फोटो) ✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध. ✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध. ✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे. ✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल. ✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने (Unlimited view) 💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत. ✔️ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत. ✔️ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत.... 💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून ⚡️ मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal 📱 Telegram link :- https://t.me/anjaneyacademy11

निःशब्द दादा 💔🥹🥹

अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू .... 💐भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐
अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू .... 💐भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐

💐💐😒😒😢
💐💐😒😒😢

✔️अश्याच पद्धतीने पहिल सर्व Syllabus चा वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेला Daily Topicwise Flow दिला जाईल.✅ @MpscMadeSimple
+1
✔️अश्याच पद्धतीने पहिल सर्व Syllabus चा वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेला Daily Topicwise Flow दिला जाईल.✅ @MpscMadeSimple

❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच ✅ ✅बॅच मध्ये काय मिळणार? 1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllab
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच बॅच मध्ये काय मिळणार? 1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllabus Cover केला जाणार. 2️⃣PDF Notes(मराठी व इंग्रजी) 3️⃣Logical Approach(ठोकताळे) 4️⃣Topic Test(P2P Quality Question) 5️⃣PYQ Practice 6️⃣Weekly Tests 7️⃣Infoदूत Infographics 8️⃣Mentorship 9️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच... ✔️Limited Seats ✔️Enroll now✅ ✔️Batch मध्ये सहभागी होण्यासाठी Office ल भेट द्या किंवा खालील number वर Call करा.
❤️To Enroll
@mpscexammantraoffice
🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple https://t.me/MPSCmadeSimple

आली रे tarikh 26, 27 फेब्रुवारी ╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#